श्री. तुकाराम मुंढे , भा.प्र.से., मा.सचिव, पशुसंवर्धन व दुग्धविकास |
श्री. कौस्तुभ दिवेगावकर, भा.प्र.से., मा. आयुक्त पशुसंवर्धन |
महत्त्वपूर्ण बातम्या
* राष्ट्रीय पशुधन अभियान : सुधारित मार्गदर्शक सूचना
* विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या चाऱ्याबाबत माहिती छ. संभाजीनगर
* मुरघास उपलब्धता: मुरघास उत्पादकांची यादी
* मुरघास उपलब्धतेबाबत उपयुक्त माहिती
* भरती सूचनांबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
* महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या ७७ सेवा अधिसूचित केल्याबाबत
ताजी बातमी
ताजी बातमी
*शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, नागपूर या संस्थेकरिता वाहतुकीकरिता दरपत्रके मागविणेबाबत
*शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, नागपूर या संस्थेकरिता Benzyl Penicillin खरेदीकरिता दरपत्रके मागविणेबाबत
*शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, नागपूर या संस्थेकरिता Streptomycine Sulphate खरेदीकरिता दरपत्रके मागविणेबाबत
Inauguration & Foundation Stone Laying Ceremony
पशुवैद्य च्या शपथ
मी माझा पशुवैद्यकीय व्यवसाय अत्यंत सजगपणे तसेच आत्मसन्मानाने कृतीमध्ये आणीन आणि यामध्ये पशुवैद्यकीय व्यवसायातील नीतीमुल्यांची पूर्णपणे जपणूक करीन. माझे व्यावसायिक ज्ञान व तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची माझी जबाबदारी असून ती मी माझ्या पूर्ण आयुष्यभरासाठी स्विकृत करीत आहे.
...........पशुसंवर्धन विभाग