![]() श्री सुनील छत्रपाल केदार पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री |
![]() श्री दत्ताराय विठोबा भारणे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळता), मृदा व जलसंधारण, वन, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यपालिका, सामान्य प्रशासन |
![]() श्री .अनुपकुमार सन्माननीय सचिव पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यपालिका |
![]() मा. श्री. सचिंद्र प्रताप सिंह भा.प्र.से आयुक्त पशुसंवर्धन |
ताजी बातमी
ताजी बातमी
पशुवैद्य च्या शपथ
पशुवैद्यकांची प्रतिज्ञा 

पशुवैद्यकीय शास्त्र उपचारपध्दतीच्या व्यवसायामध्ये व्यावसाईक या नात्याने प्रविष्ट झाल्यामुळे , मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी माझे शास्त्रीय ज्ञान व कौशल्य यांचा उपयोग पशुधनाच्या स्वास्थाचे रक्षण करणे, आजारी पशुधनास होणा-या यातनांतून वाचविणे, पशुधनाचे जतन करणे तसेच सार्वजनिक आरोग्य वृध्दिंगत करण्याच्या माध्यमातून सदैव समाजाच्या हितासाठीच करेन आणि पशुवैद्यकीय शास्त्रामधे वेळोवेळी होणा-या प्रगतीनुसार माझे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी निरंतर कार्यरत राहीन.
मी माझा पशुवैद्यकीय व्यवसाय अत्यंत सजगपणे तसेच आत्मसन्मानाने कृतीमध्ये आणीन आणि यामध्ये पशुवैद्यकीय व्यवसायातील नीतीमुल्यांची पूर्णपणे जपणूक करीन. माझे व्यावसायिक ज्ञान व तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची माझी जबाबदारी असून ती मी माझ्या पूर्ण आयुष्यभरासाठी स्विकृत करीत आहे.

...........पशुसंवर्धन विभाग