कलर थीम

भाषा आकार

Current Size: 100%

Main menu

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

यु टूब व्हिडीओ

मा. सचिव महोदय श्री. तुकाराम मुंढे यांचे विभागांच्या अधिकारी यांना पशुसंवर्धनातून शेतकऱ्यांमध्ये उद्योजक निर्माण करणे त्यांचे व पर्यायाने राज्याचे, देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे यासाठी अत्यंत मौलिक मार्गदर्शन

Leadership Crucibles(109 MB) (MP4)



flogo1 img


Toll Free Number : 18002330418

Message of the weeknew-image कोरडे, शांत प्रसन्न गोठे। देतील सर्वदा पशुउत्पन्न मोठे॥

महत्त्वपूर्ण बातम्या

दिनांक- ०३.०९.२०२४ व दि. ०४.०९.२०२४ रोजी पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी प्रारुप सुधारीत प्रतिक्षा यादी नुसार कागदपत्रे पडताळणीकरिता उमेदवारांना उपस्थित राहणेबाबत कळविण्यात आले होते. परंतु सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार कागदपत्र पडताळणीस अनुपस्थित होते. सदर उमेदवारांना अंतीम संधी देण्यात येत असून सोबत जोडलेल्या यादीनुसार संबंधित उमेदवारांनी दिनांक १२.०९.२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ६७ या कार्यालयामध्ये विहीत कागदपत्रासह पडताळणीसाठी उपस्थित रहावे. जर सदर दिनांकास आपण उपस्थित न राहील्यास आपल्या नावाचा सदर भरती प्रक्रियेत यापूढे विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.new-image

*नियतकालिक बदल्या सन २०२४ - उपआयुक्त पशुसंवर्धन (गट -अ)

*नियतकालिक बदल्या सन २०२४ - सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (गट -अ)

*नियतकालिक बदल्या सन २०२४ - पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन (गट -अ)

* लघुप्राणी विभाग, पशुवैद्यकीय जैवपदार्थ संस्था, पुणे येथील प्रयोगशालेय प्राणी यांचे सन २०२४-२५ या वर्षाचे दर
* राष्ट्रीय पशुधन अभियान : सुधारित मार्गदर्शक सूचना

* महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या ७७ सेवा अधिसूचित केल्याबाबत

ताजी बातमी

ताजी बातमी

*पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था पुणे या संस्थेकरिता औषधे आणि हेल्थ सप्लिमेंटस् खरेदी करणे करीता दरपत्रके मागविणेबाबत

*पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था पुणे या संस्थेकरिता व्हॉल्युमेट्रिक फिलींग पंप खरेदी करणेकरीता दरपत्रके मागविणेबाबत

*शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र ताथवडे या संस्थेतील पशुधन लिलावाद्वारे विक्री करणेबाबत सूचना

*जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, बीड या संस्थेसाठी द्रवनत्र व रेतमात्रा वाहतुकीसाठी दरपत्रके मागविणेबाबत

*शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र, नागपूर या संस्थेकरिता वळू वाहतूक करण्याकरीता दरपत्रके मागविणेबाबत

* उपआयुक्त पशुसंवर्धन ठाणे या कार्याल्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रमासाठी भोजन थाळी व इतर अनुषंगिक बाबींचा पुरवठा करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत

Inauguration & Foundation Stone Laying Ceremony

पशुवैद्य च्या शपथ

पशुवैद्यकांची प्रतिज्ञा पशुवैद्यकांची प्रतिज्ञा
पशुवैद्यकीय शास्त्र उपचारपध्दतीच्या व्यवसायामध्ये व्यावसाईक या नात्याने प्रविष्ट झाल्यामुळे, मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी माझे शास्त्रीय ज्ञान व कौशल्य यांचा उपयोग पशुधनाच्या स्वास्थाचे रक्षण करणे, आजारी पशुधनास होणा-या यातनांतून वाचविणे, पशुधनाचे जतन करणे तसेच सार्वजनिक आरोग्य वृध्दिंगत करण्याच्या माध्यमातून सदैव समाजाच्या हितासाठीच करेन आणि पशुवैद्यकीय शास्त्रामध्ये वेळोवेळी होणा-या प्रगतीनुसार माझे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी निरंतर कार्यरत राहीन.
मी माझा पशुवैद्यकीय व्यवसाय अत्यंत सजगपणे तसेच आत्मसन्मानाने कृतीमध्ये आणीन आणि यामध्ये पशुवैद्यकीय व्यवसायातील नीतीमुल्यांची पूर्णपणे जपणूक करीन. माझे व्यावसायिक ज्ञान व तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची माझी जबाबदारी असून ती मी माझ्या पूर्ण आयुष्यभरासाठी स्विकृत करीत आहे.


...........पशुसंवर्धन विभाग