Toll Free Number : 18002330418

Dresser

शुक्रवार, 19 मार्च 2010 06:36
शेवटचा बदल केलेला दिनांक शुक्रवार, 19 मार्च 2010 08:32
 प्रिंट     मागे

AGRICULTURE AND CO-OPERATION DEPARTMENT

Mantralaya Annexe, Bombay-400 032, dated 10th February 1983

84

Constitution of India.

No. PAVIA-2680/21731/3-ADF. – In exercise of the powers conferred by proviso to article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules further to amend the Dresser Class IV in the Directorate of Animal Husbandry (Recruitment) Rules, 1981, as follows, namely :-

1. These rules may be called the Dresser Class IV in the Directorate of Animal Husbandry (Recruitment) (Amendment) Rules, 1982.

2. For rule 2 of the Dresser Class IV in the Directorate of Animal Husbandry (Recruitment) Rules, 1981, the following shall be substituted, namely :-

“2. Appointment to the post of Dresser in the Directorate of Animal Husbandry shall be made by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness from amongst the persons holding the posts of Attendant in the Directorate of Animal Husbandry who have passed 8th Standard Examination of a Secondary School with English as one of the subjects.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra.

 

JOHN INNOCENT,

Secretary to Government.

चतुर्थश्रेणीतील सफाई कामगार, स्वच्छक

इत्यादी तत्सम पदांवरील सेवा भरतीच्या

शैक्षणिक अर्हतेसंबंधी

------------------------------------

महाराष्ट्र शासन,

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक : आरटीआर-१०८३-१२,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक २३ मार्च १९८३

 

वाचा :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक :

आरटीआर-१०६५-, दिनांक २५--१९६५

 

शासन निर्णय

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक : आरटीआर-१०६५-, दिनांक

२५--१९६५ नुसार चतुर्थ श्रेणीतील पदांसाठी सेवा प्रवेश नियम विहित केले आहेत. त्या नियमानुसार चतुर्थश्रेणीतील पदावर नेमणूक होण्यासाठी किमान ४ थी इयत्ता उत्तीर्ण असणे अशी शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. चतुर्थश्रेणीतील सफाई कामगार, स्वच्छक आदि तत्सम पदांवरील लोकांना कामाच्या दृष्टीने त्यांनी धारण केलेल्या पदांकरीता लिहिण्यावाचण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे किंवा कसे याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासनाने आदेश दिले आहेत की, चतुर्थश्रेणीतील सफाईकामगार, स्वच्छक आदि तत्सम पदांवरील कर्मचा-यांना कराव्या लागणा-या कामाच्या स्वरुपावरुन त्यांना लिहिता वाचता येणे या अटीची आवश्यकता आहेच असे नाही. म्हणून त्या पदांवर उमेदवारांची नियुक्ती करताना किमान ४ थी इयत्ता उत्तीर्ण असणे या शैक्षणिक अर्हतेच्या पूर्ततेचा काटेकोरपणे अवलंब करण्याची आवश्यकता नाही.

 

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

. . खानविलकर,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन,

प्रति,

मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख.

 

 
Disclaimer and Policies Terms and Conditions Accessibility Statement Feedback
© Website owned by Animal Husbandry Department , Government of Maharashtra Valid CSS! Valid XHTML 1.0 Transitional
Total Visitors : 8804120