Toll Free Number : 18002330418

Information of 1-17 Points of Right To Information Act 2005

शुक्रवार, 12 मार्च 2010 09:19
शेवटचा बदल केलेला दिनांक मंगळवार, 23 मार्च 2010 05:08
 प्रिंट     मागे

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

नाशिक विभाग,

नाशिक या कार्यालयाची

माहितीचा अधिकार २00

अंतर्गत १ ते १७ बाबींची माहिती

कलम-() (b) (i)

 

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, नाशिक विभाग, नाशिक-२ येथील पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील

कार्यालयाचे नांव - प्रादेशिक पशुसवंर्धन सहआयुक्त, नाशिक विभाग, नाशिक-

पत्ता- प्रादेशिक पशुसवंर्धन सहआयुक्त, नाशिक विभाग, नाशिक-, गंगापूर रोड, अशोकस्तंभाजवळ, नाशिक-

कार्यालय प्रमुख- प्रादेशिक पशुसवंर्धन सहआयुक्त, नाशिक विभाग, नाशिक-

कार्यक्षेत्र- नाशिक विभाग कार्यानुरुप- नाशिक जिल्हा विशिष्ठ कार्ये- पशुवैद्यकिय व पशुआरोग्य सेवा.

विभागाचे ध्येय/धोरण-पशुआरोग्य सेवा/रोग नियंत्रण/योजनांची अंमलबजावणी/संकरीत पशुधन पैदास कार्यक्रम. संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळ- २५७७0१५

कार्यालयीन वेळ- सकाळी १0.00 ते सायंकाळी १७.४५

साप्ताहिक सुटी व सार्वजनिक सुटी (शासकिय नियमानुसार)

 

कलम-() (b) (ii)

नमुना ()

अधिनस्थ कार्यालये

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नाशिक

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगांव

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त धुळे

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नंदुरबार

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त अहमदनगर

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुवैद्यकिय सर्वचिकीत्सालय

नाशिक

 

जळगांव

 

धुळे

 

-

 

अहमदनगर

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुवैद्यकिय सर्वचिकीत्सालय

मालेगांव

 

चोपडा

 

शिरपुर

 

नंदुरबार

 

अकोले

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुवैद्यकिय सर्वचिकीत्सालय

येवला

 

चाळीसगांव

 

शिंदखेडा

 

तळोदा

 

पारनेर

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुवैद्यकिय सर्वचिकीत्सालय

निफाड

 

मुक्ताईनगर

 

साक्री

 

अक्कलकुवा

 

राहुरी

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुवैद्यकिय सर्वचिकीत्सालय

सिन्नर

 

जामनेर

 

-

 

अक्कलकुवा

 

राहुरी

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुवैद्यकिय सर्वचिकीत्सालय

सिन्नर

 

जामनेर

 

-

 

शहादा

 

राहता

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुवैद्यकिय सर्वचिकीत्सालय

कळवण

 

रावेर

 

-

 

नवापुर

 

श्रीरामपूर

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुवैद्यकिय सर्वचिकीत्सालय

सटाणा

 

धरणगांव

 

-

 

 

कोपरगांव

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा,

नाशिक

 

-

 

-

 

 

-

 

तपासणी नाका,

वणी

-

पळासनेर

अक्कलकुवा

-

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र

नाशिक

जळगांव

धुळे

नंदुरबार

अहमदनगर

 

कलम-() (b)

.क्र.

 

पदनाम

 

अधिकार-आर्थिक

 

कोणत्या कायद्या/नियम/शासन परिपत्रकानुसार

अभिप्राय

 

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, नाशिक विभाग,

नाशिक-

आकस्मिक खर्च

रुपये 0000/-

(स्वत:)

रुपये 0000/-

(इतर)

महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५ अन्वये वित्तीय नियम अधिकार पुस्तिका भाग- उपविभाग-दोन

 

शासन वित्त विभाग

 

 

.क्र.

 

पदनाम

 

अधिकार-आर्थिक

 

कोणत्या कायद्या/नियम/शासन परिपत्रकानुसार

अभिप्राय

 

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, नाशिक विभाग,

नाशिक-

अधिनस्थ कार्यालय प्रमुख व अधिनस्थ कर्मचा-यांच्या

.आस्था/लेखा/तांत्रिकविषयक

सर्व बाबी

.वेतनवाढ- वार्षिक

. किरकोळ शिक्षा

. रजा (नैमित्तीक रजा सह)

. गोपनिय अहवाल प्रतिवेदन

व पुनर्विलोकन

. भविष्य निर्वाह निधी परतावा/ नापरतावा अग्रिम मंजुरी.

महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५ अन्वये वित्तीय नियम अधिकार पुस्तिका भाग-

दिनांक --९८

शासन वित्त विभाग

 

 

कलम-() (b)

पशुसंवर्धन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाचा तपशील

 

.क्र.

अधिकारी व कर्मचारी यांचे नांव

 

कार्यासनाचे पदनाम

 

कर्तव्ये/विषय

 

.

 

डॉ. बी.के. वानखेडे

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन

 

- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त धुळे, नंदुरबार,जळगांव,नाशिक, अहमदनगर यांचेकडून राबविणेत येणाऱ्या सर्व योजनांतर्गत व योजनेत्तर योजनावर नियंत्रण, तांत्रिक व प्रशासकीय तपासणी/निर्धारण/सेवाविषयक बाबी ब- अधिपत्याखाली अधिकारी व कर्मचारी यांचे आस्थापना/लेखा विषयक सर्व बाबीवर निर्णय

- कार्यालयाच्या माहिती अधिकारी व विभागाच्या अपिलीय अधिकारी

.

 

डॉ. .एम. केळकर

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (नियोजन)

 

- पशुसंवर्धन विभागातील राबविण्यात जाणाऱ्या योजना संदर्भात प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन यांना मदतनीस/सहाय्य करणे तसेच मासिक त्रैमासिक तांत्रिक अहवाल मागविणे व संकलित अहवाल खात्यास सादर करणे वरिष्ठांना वेळोवेळी सोपविलेली इतर कामे.

.

 

डॉ. एस.जी. पाटील

 

पशुधन विकास अधिकारी

 

तांत्रिक विभागातील पत्रव्यवहार पाहणे, पशुसंवर्धन विभागात राबविलेल्या जाणाऱ्या योजना संदर्भात प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन यांना मदतनीस/सहाय्य करणे तसेच मासिक त्रैमासिक तांत्रिक अहवाल मागविणे व संकलित अहवाल खात्यास सादर करणे वरिष्ठांना वेळोवेळी सोपविलेली इतर कामे.

.

 

रिक्त पद

 

प्रशासन अधिकारी

 

आहंरण व संवितरण अधिकारी, लेखा आस्था, प्रशासन, आवक जावक, गोपनिय शाखांवर नियंत्रण, त्यांचेकडून कामे करुन घेणे, न्यायालयीन प्रकरणे, निर्धारणाची कामे इ.

.

 

रिक्त पद

 

वैरण विकास अधिकारी

वैरण विकासाची सर्व कामे

.

 

श्री.आर.एन. चव्हाण

 

अधिक्षक

 

प्रशासकिय तपासणी, लेखापरिक्षा, भांडारपडताळणी अहवाल, लोकशाही दिन, माहितीचा अधिकार.

.

 

श्री. एस.एन. घुमरे

 

वरिष्ठ सहाय्यक

 

अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक, वैद्यकिय खर्चाची परिपुर्ती, सेवानिवृत्तीप्रकरणे, अग्रिमे,कालबाहय देयके, निर्धारण, पेपर डिझेल खरेदी किरकोळ वस्तु खरेदी मोटार सायकल खरेदी, घर, कार, अग्रिमे इ.

 

श्री. व्हि.सी.दंडवते

 

वरिष्ठ सहाय्यक

 

राजपत्रित अधिकारी आस्थापना/परिविक्षा कालावधी, बदल्या, हिन्दी/मराठी सुट, स्वग्रामघोषणा मंजुरीबाबत, ४५ वर्षे सूट,पविअ यांचे आश्वासित प्रगती योजनेच्या लाभ देण्यासंबंधिची कामे इ.

 

श्री.आर.पी. शिंदे

 

वरिष्ठ लिपीक

 

वर्ग-३ आस्थापना, हिंदी मराठी सूट, संगणक प्रशिक्षण, रोख रक्कम हाताळणी विशेष वेतन, जडसंग्रह स्टेशनरी शासकीय निवासस्थान वाहनाची माहिती.

 

श्री.डी.एस. जाधव

 

कनिष्ठ लिपीक

 

वर्ग-४ आस्थापना, आवक जावक विभाग, शासकीय तिकीटे, गणवेष खरेदी, दुरध्वनी झेरॉक्स मशीन, किरकोळ रजा, बिंदू नामावली, ज्येष्ठतासूची स्थायी अग्रिम.

0

 

श्रीमती आर.बी. डगळे

 

कनिष्ठ लिपीक

 

सर्व प्रकारची देयके कोषागार बँकेची कामे, रोख रक्कम हाताळणे, मासिक खर्चाचे अहवाल, लेखा-१ शाखेतील कामास मदत करणे.

११

 

श्री.व्हि.के. एंडाईत

 

लघुलेखक (उच्चश्रेणी)

अति. कार्यभार

गोपनिय अहवाल व पत्र व्यवहार पाहणे, विभागीय चौकशी, तक्रारी प्रकरणे, आगाऊ वेतनवाढी, मासिक त्रैमासिक सभेचे इतिवृत्त घेणे, श्रुतलेखन व टंकलेखन करणे.

१२

 

श्री.के.अं. जांपळे

 

पशुधन पर्यवेक्षक

 

नियोजन, विभागातील पत्र व्यवहार पाहणे, तांत्रिक, नियोजन, शाखेचे कामे संगणकावर करणे, योजनांतर्गत योजना अर्थसंकल्पिय तरतूद

१३

 

श्री.पी.बी. कांबळे

 

पशुधन पर्यवेक्षक

 

तांत्रिक विभागातील पत्रव्यवहार पाहणे, प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगार इ.

१४

 

श्री.एस.सी. पावटेकर

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

तांत्रिक विभागातील कामे, लसीकरण, मासिक अहवाल इ.

 

कलम-() (b) (iii)

योजना अधिकारी, कर्तव्ये अंमलबजावणी करतानाची कार्यपध्दती

 

सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचेकडून पशुसंवर्धन विषयक राज्य योजना अंतर्गत योजना, योजनेत्तर योजना, केंद्रपुरस्कृत योजना, आदिवासी उपयोजना, विशेष घटक योजना, शासन निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही यावर तांत्रिक व प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात येते. त्यांना योजना राबवितांना मार्गदर्शन करणे, शासनाच्या/खात्याच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे योजनांची अंमलबजावणी घेण्याचे काम करण्यात येते.

 

कलम-() (b) (iii)

नमुना अ

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायीत्च निश्चित करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन (कामाचा प्रकार/नांव)

कार्यासनाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी संबंधित विषयाची संचिका सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, प्रशासन अधिकारी यांचेमार्फत प्रादेशिक पशुसवंर्धन सहआयुक्त यांचेकडे अंतिम निर्णय/मान्यतेसाठी सादर करणे.

संबंधित कार्यासनाचे कर्मचाऱ्याचे व अधिनस्थ जिल्हा प्रमुख यांचेकडून माहिती अहवाल प्राप्त करुन खात्यास सादर करण्याची जबाबदारी आहे.

संबंधित कार्यासनाचे कर्मचा-यांची त्यांचेकडे असलेल्या अभिलेख्याचे अद्यावतीकरण करुन ठेवण्याची जबाबदारी आहे.

 

.क्र.

 

कामाचे स्वरुप

 

कालावधी

 

कामासाठी जबाबदार अधिकारी

अभिप्राय

 

.

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त धुळे/नंदुरबार/जळगांव/नाशिक/ अहमदनगर यांचेकडून विविध योजनांचे तांत्रिक व आर्थिक अहवाल प्राप्त करणे व संकलन करणे

 

एक महिना

 

संबंधित कार्यासनाचे कर्मचारी

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नियोजन व प्रशासकीय अधिकारी हे याबाबतीत पर्यवेक्षण करतात.

 

कलम-() (b) (iv)

 

.क्र.

 

काम/कार्य

 

कामाचे प्रमाण

 

अभिप्राय

 

 

 

 

 

 

 

 

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त/ पशुवैद्यकिय सर्व चिकीत्सालये/ तालुका लघुपशुचिकीत्सालय/ तपासणी नाका/ राज्यस्तरीय उपकेंद्रे यांचे प्रशासकीय तपासणी व तांत्रिक तपासणी

 

जिल्हा परिषद व जिल्हा परिषद स्तरीय पशुवैद्यकिय दवाखाने तपासणी

 

 

पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती येथील तांत्रिक तपासणी

 

लक्षांकानुसार

 

 

 

 

 

लक्षांकानुसार

 

 

 

लक्षांकानुसार

सर्व संस्थांची तांत्रिक तपासणी व मार्गदर्शन करणे

 

 

 

सर्व संस्थांची तांत्रिक तपासणी व मार्गदर्शन करणे

 

सर्व संस्थांची तांत्रिक तपासणी व मार्गदर्शन करणे

कलम-() (b) (v)

 

.क्र.

 

सुचना पत्रकानुसार दिलेले विषय

 

नियम क्रमांक व वर्ष

 

 

पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाचे नियंत्रण

 

मा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ व म.ना.सेवा, १९८१ व वित्तीय नियम, १९५९

 

अधिकारी व कर्मचारी यांच्या आस्थापना विषयक बाबी

 

मा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ व म.ना.सेवा, १९८१ व वित्तीय नियम, १९५९

 

योजनांतर्गत योजना व योजनेत्तर योजना अर्थसंकल्प विषयक

 

बजेट मॅन्युअल व मा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांचेकडील निर्देश

 

.क्र.

सुचना पत्रकानुसार दिलेले विषय

नियम क्रमांक व वर्ष

 

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना ५0 टक्के अतिरिक्त महागाई वेतनावर सुधारीत महागाई भत्ता मंजूर करणे (/११/00)

शासन वित्त विभाग क्र. मभवा/११0/प्रक्र./१२0/सेवा-

दि. २४/0/0

 

कलम-() (b) (v)

कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/धोरणात्मक परिपत्रके

 

.क्र.

 

विषय

 

क्र. व तारीख

 

 

नाशिक विभाग-मा. आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांचेकडून पत्र क्रमांक बीजीटी-//0-0/१३३४-१५४४/00/पसं-६ पुणे १ दिनांक २९//00८ अनुसार प्राप्त अर्थसंकल्पिय तरतुदीचे सन २00-0९ चे वाटप रु. १६८0३६/- (रुपये हजारांत)

या कार्यालयाचे पत्र क्रमांक- लेखा-/ /00८ दिनांक ९//00८ अनुसार सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व सर्व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना करण्यात आले.

 

 

कलम-() () (vi)

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन नाशिक येथील कार्यालयामध्ये दस्तऐवजांची वर्गवारी

 

.क्र.

 

विषय

 

दस्तऐवजाचा प्रकार

 

प्रमुख बाबींचा तपशील

 

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी/वर्ष

 

स्थायी आदेश संकलन

शासनाकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम ३0 वर्ष

 

 

जडवस्तू संग्रह नोंदवही

 

कार्यालयातील जड वस्तुंच्या नोंदी

कायम ३0 वर्ष

 

 

आवक नोंदवही

 

 

कार्यालयात येणाऱ्या सर्व टपालाच्या नोंदी

कायम ३0 वर्ष

 

वेतन देयके

कर्मचा-यांची वेतनदेयके

१५ वर्ष

 

हजेरी पट

 

 

कर्मचा-यांच्या दैनंदिन हजेरीच्या नोंदी

१५ वर्ष

 

 

साठा रजिस्टर

 

 

दैनंदिन वापरातील कार्यालयातील वस्तुंच्या नोंदी

५ वर्ष

 

 

तपासणी अहवाल

 

 

संस्थांना दिलेल्या भेटी/ कार्यालयाची केलेली तपासणी

५ वर्ष

 

चौकशी अहवाल

प्राप्त तक्रारींची चौकशी

५ वर्ष

कार्यविवरण/प्रकरण

विविध विषयांच्या संचिता

५ वर्ष

0

 

दैनंदिनी

 

 

अधिकाऱ्याच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

५ वर्ष

 

११

 

नियतकालीके/ मासिके/त्रैमासिक अहवाल

 

मासिक/त्रैमासिक/वार्षिक अहवाल

 

५ वर्ष

 

 

कलम-() () (vii)

योजना तयार करतांना किंवा अंमलात आणतांना लोकसेवकांचा सहभाग विषयक संदर्भात केलेली व्यवस्था

निरंक

 

 

कलम-() () (viii)

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त नाशिक कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे.

लागू नाही.

 

कलम-() () (xi)

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन नाशिक येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नांवे व त्यांचे मासिक वेतन

 

.क्र.

 

पदनाम

 

अधिकारी/कर्मचारी नांवे

 

वर्ग

 

रुजु दिनांक

 

दुरध्वनी क्रमांक/फॅक्स क्र./ईमेल

एकूण वेतन

 

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन

 

पद रिक्त

 

 

-

 

e-mail- rjcahnashik@yahoo.com

Telephone- (0२५३) २५७७0१५

 

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

डॉ..एम.केळकर

 

 

२४//00

 

 

३४१६९

 

 

वैरण विकास अधिकारी

रिक्त पद

 

 

-

 

 

-

 

 

पशुधन विकास अधिकारी

डॉ. एस.जी. पाटील

 

 

/११/00

 

 

२८५३0

 

प्रशासन अधिकारी

पद रिक्त

-

 

-

वरिष्ठ लघुलेखक

पद रिक्त

-

 

-

अधिक्षक

श्री.आर.एन.चव्हाण

//00

 

२२४३५

वरिष्ठ सहाय्यक

श्री.व्ही.सी.दंडवते

//00

 

१८२५४

वरिष्ठ सहाय्यक

श्री.एस.एन.घुमरे

२२/0/00

 

१४0७१

0

वरिष्ठ लिपीक

श्री.आर.पी.शिंदे

//00

 

१४४५१

११

कनिष्ठ लिपीक

श्री.डी.एस.जाधव

//00

 

८४३४

१२

 

कनिष्ठ लिपीक

 

श्रीमती आर.बी.डगळे

 

१८//00

 

 

७९0

 

१३

 

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

श्री.एस.सी.पावटेकर

 

 

२९//00

 

 

१६४१६

 

१४

पशुधन पर्यवेक्षक

श्री.पी.बी.कांबळे

//00

 

१६४१६

१५

पशुधन पर्यवेक्षक

श्री.के.. जोपळे

१४/१२/00

 

0२३९

१६

वाहन चालक

श्री..क्यु.खान

//१९९९

 

0६२३

१७

दप्तरबंद

श्री.डी.एच.शेख

//000

 

0१८७

१८

शिपाई

सौ.एस.एल.बोडखे

//000

 

0१८७

१९

शिपाई

पद रिक्त

-

 

 

0

शिपाई

पद रिक्त

-

 

 

 

कलम-() () (xi)

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन नाशिक विभाग,नाशिक-२ या कार्यालयात अधिनस्थ नाशिक विभागातील मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे. अंदाजपत्रकाच्या प्रतीचे प्रकाशन अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन (नाशिक विभागासाठी)

 

.क्र.

 

अंदाजपत्रकिय शिर्षाचे वर्णन

 

अनुदान सन-00-0

नियोजन वापर (क्षेत्र व कामाचा तपशील)

 

 

ताेंडाचे व पायाचे रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थसहाय्य

 

रु.१६0.७२ लक्ष

 

00 टक्के अनुदानावर संपूर्ण विभागातील मोठया जनावरांना लाळखुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण करणे

 

संकरीत कालवडी आणि सुधारीत म्हशीच्या पारडयांची जोपासना करण्यसाठी विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम

 

रु..00 लक्ष

 

अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक यांना ५0 टक्के अनुदानावर तर शेतीहीन शेतमजूरांना ६६.६६ टक्के अनुदानावर त्यांचेकडील संकरीत कालवडीना वयाच्या ४ ते ३२ महिन्यापर्यंत तर सुधारीत पारडयांना ४ ते ३२ महिन्यापर्यंत तिमाही खाद्य अनुदान मंजूर करण्यात येते.

 

शेतक-यांचे शेतावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन

 

रु.३७.00 लक्ष

 

शेतक-यांना रु.२५0/- च्या मर्यादेपर्यंत हिरव्या वैरणीचे उत्पादनासाठी मका बियाणे १00 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येते.

 

दुधाळ जनावरांचे गट वाटप

 

रु.२३३.३३ लक्ष

 

अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना ५0 टक्के अनुदानावर ३ दुधाळ जनावरांचा गट वाटप करण्यात येतो.

 

शेळयाचे गट वाटप

 

रु.१६.४४ लक्ष

 

अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना १0 टक्के व १ बोकड गट ५0% अनुदानावर वाटप करण्यात येते.

 

अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

 

रु..१४ लक्ष

 

अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांच्या पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षणासाठी अनुदान देणे

 

तोंडाचे व पायाचे रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थसहाय्य

 

रु.0.00 लक्ष

 

00 टक्के अनुदानावर संपूर्ण विभागातील आदिवाशीच्या मोठया जनावरांना लाळखुरकत रोग प्रतिबंध लसीकरण करणे.

 

तोंडाचे व पायाचे रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थसहाय्य

 

रु..00 लक्ष

 

00 टक्के अनुदानावर संपूर्ण विभागातील आदिवाशी जनजाती क्षेत्राबाहेरील आदिवाशीच्या मोठया जनावरांना लाळखुरकत रोग प्रतिबंध लसीकरण करणे.

 

दुधाळ जनावरांना खाद्य अनुदान वाटप

 

रु..00 लक्ष

 

आदिवाशी जनजाती क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ५0% अनुदानावर दुभत्या जनावरांना खाद्य अनुदान वाटप करण्यात येते.

Next >>
 
Disclaimer and Policies Terms and Conditions Accessibility Statement Feedback
© Website owned by Animal Husbandry Department , Government of Maharashtra Valid CSS! Valid XHTML 1.0 Transitional
Total Visitors : 8828932