Main menu

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

यु टूब व्हिडीओ

मा. सचिव महोदय श्री. तुकाराम मुंढे यांचे विभागांच्या अधिकारी यांना पशुसंवर्धनातून शेतकऱ्यांमध्ये उद्योजक निर्माण करणे त्यांचे व पर्यायाने राज्याचे, देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे यासाठी अत्यंत मौलिक मार्गदर्शन

Leadership Crucibles(109 MB) (MP4)



flogo1 img


Toll Free Number : 18002330418

मेंढी व लोकर सुधारणा कार्यक्रम याबद्दल

  • बीड, परभणी, नांदेड, औरंगाबाद, जळगाव आणि सातारा येथे ही योजना कार्यान्वित करण्यासाठी. या योजने अंतर्गत मुख्य घटक म्हणजे आरोग्य सेवा, जातीची सुधारणा, उत्पादन विकास, विपणन सहाय्य आणि मेंढपाळ यांना प्रशिक्षण. महाराष्ट्रातील डेक्कणी जातीच्या मेंढयांची उत्पादकता वाढवण्यासाठी बीड, परभणी, नांदेड, औरंगाबाद, जळगाव , आणि सातारा हा कार्यक्रमांतर्गत केला जातो आणि त्यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा (डीवॉर्मिंग, लस टोचणे इत्यादी) प्रदान करण्यात येत आहे.