Main menu

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

यु टूब व्हिडीओ

मा. सचिव महोदय श्री. तुकाराम मुंढे यांचे विभागांच्या अधिकारी यांना पशुसंवर्धनातून शेतकऱ्यांमध्ये उद्योजक निर्माण करणे त्यांचे व पर्यायाने राज्याचे, देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे यासाठी अत्यंत मौलिक मार्गदर्शन

Leadership Crucibles(109 MB) (MP4)



flogo1 img


Toll Free Number : 18002330418

Information of 1-17 Points of Right To Information Act 2005


कलम ४()() (xi)

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तपरभणी या कार्यालयाचे अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची माहिती प्रकाशित करणे

अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णनलेखाशिर्ष २४०३ पशुसंवर्धन ००१ संचालन व प्रशासन ०१(०२जिल्हा कार्यालय

 

अ.क्र.

अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन

सन २००९-१० साठी अनुदान आकडे हजारात

सन २००९-१० मध्ये आजपावेतो झालेला खर्च रु हजारात

अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रु हजारात

 

अभिप्राय

 

वेतन

२६९७

१३२०

 

--

प्रवास खर्च

४९

१०

 

--

कार्यालयीन खर्च

५२

१९

 

--

दुरध्वनी वीज पाणी

-

 

--

अतिकलिक भत्ता

-

 

-

संगणक

 

--

 

एकूण

२८४४

१३५०

 

--

 

अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णनलेखाशिर्ष २४०३ पशुसंवर्धन () (०१)- जिल्हा कृत्रिम रेतन केंद्रे

 

अ.क्र.

अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन

 

सन २००९-१० साठी अनुदान आकडे हजारात

सन २००९-१० मध्ये आजपावेतो झालेला खर्च रु हजारात

अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रु हजारात

अभिप्राय

 

वेतन

२४१०

११९५

 

--

 

प्रवास खर्च

 

२०

 

 

 

--

 

कार्यालयीन खर्च

२६

 

--

दुरध्वनी वीज पाणी

१५

 

-

 

 

--

 

भाडे व कर

३०

-

 

--

सामुग्री पुरवठा

३४४

७२

 

--

लघुबांधकामे

-

 

--

यंत्र सामुग्री

-

 

 

जाहिराती

-

 

 

१०

मोटार वाहन

२०

-

 

 

 

एकूण

२८७७

१२७८

 

 

 

अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णनलेखाशिर्ष २४०३ पशुसंवर्धन एकात्मिक पाहणी योजना

अ.क्र.

अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन

सन २००९-१० साठी अनुदान आकडे हजारात

सन २००९-१० मध्ये आजपावेतो झालेला खर्च रु हजारात

अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रु हजारात

 

अभिप्राय

 

 

वेतन

१९९

९९

 

--

 

प्रवास खर्च

१६

-

 

--

 

 

 

-

 

 

 

 

 

 

कलम ४()() (xii)

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त परभणी या कार्यालयाचे अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती

 

 

या कार्यालयाचे स्तरावरुन लाभार्थींना प्रत्यक्षात अनुदान वाटप करण्यांत येत नाही.

 

 

कलम ४()() (xiii)

जिल्हा पस उपआयुक्त परभणी या कार्यालयातील योजनेच्या सवलती मिळणा-या लाभार्थींचा तपशील व परवाने किंवा प्रदान करण्यांत आलेले प्राधिकार-

 

या कार्यालयाचे स्तरावरुन लाभार्थींना प्रत्यक्षात अनुदान वाटप करण्यांत येत नाही, त्यामुळे माहिती निरंक

 

 

कलम ४()() (xiv)

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, परभणी या कार्यालयातील माहितीचे ईलेक्ट्रॉनिक्स स्वरुपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे-

या कार्यालयाशी संबंधित नाही.

 

कलम ४()() (xv)

 

या कार्यालयाशी संबंधित नाही जिल्हा पस उपआयुक्त, परभणी या कार्यालयात नागरिकांना माहिती उपलब्ध होण्यासाठी करुन ठेवण्यात आलेल्या सुविधांचा तपशील ग्रंथालय किंवा अभ्यास कक्षांच्या वेळा तशी व्यवस्था केली असल्यास

 

या कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/व सहाय्यक माहिती अधिकारी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत शासकीय सुटटीचे दिवस सोडून देवू शकतील.

कलम ४ १ (b) (xvi)

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/सहाय्यक शासकीय अधिकारी/माहिती अधिकारी (तेथील लोक प्रतिनिधीचा कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

१) जनमाहिती अधिकारी

अ.क्र.

पदनिर्देशित पदनाम

 

कार्यक्षेत्र

 

पत्ता व दूरध्वनी क्रमांक

 

ई-मेल

 

अपिलीय अधिकारी

 

जिल्हा पस उपआयुक्त

संपूर्ण जिल्हा

२२०३८८

डीडीसीपीबीए नरेडीफमेल डॉट कॉम

प्रापसह औरंगाबाद

सहाय्यक जन माहिती अधिकारी

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

संपूर्ण जिल्हा

२२०३८८

डीडीसीपीबीए नरेडीफमेल डॉट कॉम

 

अपिलिय अधिकारी

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद

औरंगाबाद विभाग

औरंगाबाद-

४३१००१

०२४०/२३३१३८०

०२४०/२३६४३४३

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, औरंगाबाद विभाग, खडकेश्वर

 

rjcah_abad

@rediffmail.com

 

 

कलम ४ १ (b) (xvi)

 

लागू असलेली अन्य माहिती असल्यास

 

 

माहिती निरंक आहे

 

 

जिल्हा पशुसंवर्धन

उपआयुक्त

जालना जिल्हा, जालना

या कार्यालयाची

माहितीचा अधिकार २००५

अंतर्गत १ ते १७ बाबींची माहिती

कलम ४ १ (b) (i)

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जालना जिल्हाजालना या कार्यालयाची रचनाकार्ये व कर्तव्ये यांचा तपशील

कार्यालयाचे नांव

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जालना

पत्ता

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जालना कचेरी रोड, मोतीबाग पंचायत समिती समोर जालना.

कार्यालय प्रमुख

डॉ. एस.एन. बगाडे.

शासकीय विभागाचे नांव

पशुसंवर्धन विभाग

कोणत्या मंत्रालयातील खात्याचे अधिनस्त

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

विशिष्ट कार्य

प्रशासकिय व तांत्रिक नियंत्रण

कार्यालयाचे ध्येय धोरण

पशुरोगाचे नियंत्रण व पशुआरोग्य

धोरण

जनावरांच्या सुधारित जातीची पैदास करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, ग्रामीण भागात अद्ययावत पशुवैद्यकिय सेवा पुरविणे, या संदर्भात शासनाचे/खात्याने घेतलेल्या धोरणाची अंमलबजावणी करणे

इमारती व जागेचा तपशील

शासकिय इमारत

उपलब्ध सेवा

जालना जिल्हयाचे तांत्रिक व प्रशासकिय मार्गदर्शन

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा

 

दुरध्वनी क्रमांक २२०१०६

सोमवार ते शनिवार सकाळी १० ते १७.४५

साप्ताहिक सुटी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा

रविवार, दुस-या व चौथ्या शनिवार शासकिय सुटटया, विशिष्ट सेवेसाठी वेळ ठरविलेली नाही

 

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जालना या कार्यालयाचे अधिनस्त कार्यालयाचे रचना बाबत माहिती.

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

अधिनस्त कार्यालय

अधिनस्त संस्था

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जालना कार्यालय

 

जिल्हा पशुवैद्यकिय सर्वचिकीत्सालय जालना

 

पशु रोगाचे नियंत्रण व पशु आरोग्य व पशु वैद्यकिय सेवा.

पशुधन पर्यवेक्षक.पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-II,
(१)रेवगांव, (२)सामणगांव, (३)वाघ्रुळ, (४)नाव्हा, (५)मानेगांव,(६)सावरगांव(हडप)

(७)जामवाडी

 

--,,--

 

तालुका लघु पशुवैद्यकिय सर्वचिकीत्सालय अंबड

 

पशुधन पर्यवेक्षक.पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-II,
(१)चिंचखेड, (२)डोणगांव, (३)अंतरवाली सराटी, (४)शहागड,
(५)गोंदी,(६)साष्टपिंपळगांव, (७)धनगर पिंप्री.

 

--,,--

 

तालुका लघु पशुवैद्यकिय सर्वचिकीत्सालय भोकरदन

 

पशुधन पर्यवेक्षक.पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-II,
(१)वालसांवगी, (२)केदारखेडा, (३)आव्हाणा,
(४)धावडा, (५)दानापूर (६)सिपोरा

 

--,,--

 

तालुका लघु पशुवैद्यकिय सर्वचिकीत्सालय बदनापूर

 

पशुधन पर्यवेक्षक.पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-II,
(१)गेवराई-बाजार, (२)शेलगांव, (३)चनेगांव, (४)पिरपिंपळगांव, (५)बावनपांगरी

 

--,,--

 

तालुका लघु पशुवैद्यकिय सर्वचिकीत्सालय जाफराबाद

 

 

 

--,,--

 

तालुका लघु पशुवैद्यकिय --,,--सर्वचिकीत्सालय मंठा

 

 

 

 

 

 

जिल्हा कृत्रीम रेतन केंद्र, जालना

 

पशुधन पर्यवेक्षक.पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-II,
(१)रोहिणा, (२)वाटूर, (३)आखणी (४)पांगरी गोसावी 
(५)विडोळी (६)केंदळी (७)दहिफळ (८)तळणी 
(९)पाटोदा (१०)देवगांव (११)हेलस (१२)ढोकसाळ (१३)चितळीपुतळी

जिल्हयातील प.वै. संस्थांना द्रवनत्र विर्यमात्रा पुरवठा तसेच कृत्रीम रेतन कार्यावर सनियंत्रण ठेवणे.

 

--,,--

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद जालना

पशुवैद्यकिय संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन.

 

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जालना चा कार्यालय जालना या कार्यालयातील कामकाज खालील प्रमाणे आहे.

 

प्रशासन शाखा:- कार्यासन प्रमुख:-अधिक्षक.

१. प्रशासन संकलन:- विभागीय चौकशी, तक्रार प्रकरणे, अधिनस्त कार्यालयाची प्रशासकीय तपासणी इ.

२. आस्थापना:- राजपत्रित व अराजपत्रित कर्मचारी यांची आस्थापना विषयक कामे, जातपडताळणी,परिविक्षा कालावधी,रजा मंजूरी,कार्यालयीन परिपत्रके व खात्याने वेळोवेळी मागविलेली सर्वसाधारण माहिती, वर्ग चार कर्मचा-यांची सर्व आस्थापनाविषयक कामे, स्टाफ पोजिशन, रिक्त पदांचा अहवाल, स्थायीकरण, स्थायी प्रमाणपत्र विषयक पत्रव्यवहार, आश्वासित प्रगतीयोजना विषयक पत्रव्यवहार, रोख रक्कम हाताळणे बदल विशेष वेतन मंजूरी पत्रव्यवहार,अतिरिक्त कार्यभर विषयक पत्रव्यवहार, सेवापुस्तक/सेवापट जतन करणे वेळच्यावेळी नोंदी घेणे, वेतन निश्चिती, वेतन पडताळणी, वेतनवाढी, प्रशिक्षण विषयक पत्रव्यवहार इ.

३. लेखा-१:-अंदाजपत्रक, भ.नि.नि., लेखपरिक्षण,सेवानिवृत्ती प्रकरणे,चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे वार्षिक लेखे,आ.खर्च देयके, प्रतिस्वाक्षरी, वैद्यकिय खर्चाची प्रतीपुर्ती प्रवास दौरा दैनंदिनी मंजूरी, मोटारसायकल, संगणक व घरबांधणी अग्रीम विषयक पत्रव्यवहार इ.

४. लेखा-२:- वेतन देयके,प्रवास भत्तादेयके, भ.नि.नि. व सर्व प्रकारची देयके तयार करुन कोषागारात सादर करावी,रोख रक्कम हाताळणे, सेवानिवृत्त कर्मचा-यांची देयके. इ.

५. सर्वसाधारण आवक/जावक:- वाहनाबाबतचा पत्रव्यवहार, दुरध्वनी खर्चास मंजूरी देणे, संगणक व झेरॉक्स मशीन दुरुस्ती देयकास मंजूरी जडसंग्रह वस्तू सांभाळणे इ.

६. गोपनिय पत्रव्यवहार, आवक/जावक गोपनिय अहवाल विषयक पत्रव्यवहार. श्रृतलेखन विषयाची कामे इ.

७. तांत्रिक शाखा:-कार्यासन प्रमुख:- सहा.आयुक्त.पसा(तां) जालना जिल्हयातील तांत्रिक मंजूरी विषयक कामे, औषध खरेदी,द्रवनत्र खरेदी प्राणी संरक्षण वार्षिक प्रशासन अहवाल N.P.R.E. मासिक प्रगती अहवाल संकलन दुग्धस्पर्धा इ.

८. नियोजन शाखा:-कार्यासन प्रमुख:- सहाय्यक पशुधन विकास अधिकारी.

जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारुप आराखडे तयार करणे व अंमलबजावणी योजनाअंतर्गत बांधकामे. स्वेच्छानिधी शुन्य बुळकांडी योजना लाळखुरकत रोगमुक्त पटटा तसेच आढावा सभा घेणे. पंचवार्षिक कृषी,पशुधन गणना कार्यक्रम, लसीकरण,खच्चीकरण औषधोपचार प्रशिक्षण व विस्तार या बाबतचा आढावा घेणे.

९. वैरण विकास शाखा:-कार्यासन प्रमुख:- पशुधन पर्यवेक्षक. वैरण विकास लघुप्रात्यक्षिके बियाणे खरेदी, वितरण बाबत पत्रव्यवहार बि.बियाणे दरपत्रक वैरण विकास योजनेची जिल्हानिहाय पाहणी करणे टंचाई सदृश्य परिस्थिती अतिवृष्टी बाबत पाणी व मार्गदर्शन करणे, पत्रव्यवहार..इ.

कलम ४ १ (b) (ii)

अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्यांचा तपशील.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जालना.

 

१. कार्यालय प्रमुख व जिल्हा प्रमुख म्हणून कामकाज पाहणे

२. पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा प्रमुख म्हणून जिल्हयातील सर्व पशुवैद्यकिय संस्थांवर प्रशासकिय व तांत्रिक नियंत्रण ठेवणे, जिल्हयात शासकीय योजनांची व कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.

३. जिल्हा परिषदे अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या राबविण्यात येणा-या योजना व कार्यक्रम यावर आर्थिक व तांत्रिक नियंत्रण ठेवणे

४. जिल्हयातील पशुरोगाचे नियंत्रण व सर्वेक्षण करुन त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करणे.

५. जिल्हयातील पशुवैद्यकिय संस्थांची तांत्रिक/प्रशासकिय तपासणी करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे

६. जिल्हयातील सर्व पशुवैद्यकिय संस्थांमार्फत राबविण्यात येणा-या योजनांचे आर्थिक/भौतिक बाबीचे नियंत्रण.

७. जिल्हयातील सर्व पशुवैद्यकिय संस्थेमार्फत दिल्या जाणा-या सेवा व सुविधा उत्तम दर्जाची राहील यावर नियंत्रण ठेवणे.

८. शासनाने व खात्याने प्रस्तावित केलेल्या पशु पैदाशीच्या धोरणाची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करणे व या अंतर्गत अडीअडचणी आल्यास वरिष्ठांकडून व खात्याकडून मार्गदर्शन घेवून अडीअडचणीचे तात्काळ निराकरण करणे.

९. जिल्हयातील योजनांतर्गत योजना, तसेच योजनेत्तर योजनाच्या अंमलबजावणी साठी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रके व सुधारीत अंदाजपत्रके तयार करुन विभागीय कार्यालयामार्फत खात्यास सादर करणे व योजनेत्तर व योजनेअंतर्गत खर्च व भौतिक साध्यपूर्ती निर्धारित उद्दिष्टानुसार होणेसाठी समन्वय व नियंत्रण ठेवणे.

१०. लेखापरिक्षण (महालेखापाल व खात्याचे) तसेच प्रशासकिय कामकाजाचे सुयोग्य नियोजन करुन अंमलबजावणी विहित कालमर्यादेत होण्यासाठी संपुर्ण नियंत्रण व समन्वय ठेवणे.

११. जिल्हयाचा पशुसंवर्धन विषयक आराखडा तयार करणे व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी पाठपुरावा करणे.

१२. जिल्हया अंतर्गत आस्थापना विषयक, लेखा विषयक सर्व बाबीवर त्यांना देण्यांत आलेल्या अधिकाराचा वापर करणे.

१३. पशुसंवर्धन खात्याच्या मालकीच्या मालमत्तेचे स्वंरक्षण करण्यासाठी पुर्ण दक्षतेने नियंत्रण करणे.

१४.महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, १९७६ तसेच केंद्र शासनांच्या प्राणी छळ कायदयाचा अंमलबजावणी व नियंत्रण ठेवणे.

१५. जिल्हयात प्राप्त होण्या-या पशुवैद्यकिय सेवा सुविधा मार्फत प्राप्त होणा-या महसूलात वाढ होण्यांसाठी उपाययोजना करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.

१६. खात्याचे पत्र क्र. एडिएम-६-(२४३)-२५१६-८४-एच-१९ पुणे-१, दि.४/८/१९८४ नुसार दिलेली कामे.

 

सहाय्य्क आयुक्त पशुसंवर्धन:-

१. नियोजन शाखेशी संबंधित कामाची प्रकरणे तपासून अभिप्रायास मा. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जालना यांना सादर करणे.

२. तांत्रिक शाखेशी संबंधित प्रकरणे तपासून अभिप्रायास जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जालना यांना सादर करणे.

३. तांत्रिक शाखेतील कर्मचा-यांना मार्गदर्शन करणे व नियंत्रण व देखरेख करणे.

४. तांत्रिक शाखेचे प्रमुख म्हणून संपूर्ण कामकाजाचे नियोजन करणे.

५. योजनेत्तर योजना व योजनांतर्गत योजनांचे नियोजन व कार्यान्वय करणे.

६. योजना प्रभावीपणे राबविणेस्तव जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त यांना सहाय्य करणे.

७. विधानसभा तारांकित/अतारांकित प्रश्न तातडीने हाताळणे, माहितीचे अधिकाराची प्रकरणे हाताळणे इत्यादी.

८. वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेले कामे करणे.

कामाचे स्वरुप व जबाबदार अधिकारी/कर्मचारी खालीलप्रमाणे.

अ.क्र.

कामासाठी जबाबदार अधिकारी/कर्मचारी

 

कामाचे स्वरुप

 

 

श्री.एय.ए.हनवते अधिक्षक

 

खातेनिहाय/विभागीय चौकशी बाबत पत्रव्यवहार जिल्हयातील संस्थांची प्रशासकिय तपासणी व ज्यावरील पत्रव्यवहार कार्यालयातील आस्थापना/लेखा/सामान्य शाखा/गोपनिय शाखा यांचे सहाय्यकांची प्रकरणे अभिप्रायासह तपासून मा. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जालना यांचेकडे सादर करणे तसेच खात्याचे पत्र क्र.एडिएम(१) (जाबपार्ट)/६३९/०५/पंस-८ पुणे-०१ दि.१.१२.२००५ प्रमाणे काम करणे.

 

श्री.के.आर. जोशी, वरिष्ठ सहाय्यक

 

निवृत्ती वेतन विषयक पत्रव्यवहार करणे, भविष्य निर्वाह निधी अग्रिम मंजूर करणे वर्ग-४ चे भ.नि.नि. लेखे ठेवणे व पत्रव्यवहार अर्थसंकल्प तयार करणे व प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त यांना सादर करणे. २२३५ सामाजिक सुरक्षांतर्गत कर्मचा-यांच्या वारसांना योजनेचा लाभ मिळवून देणे. रोख पालाची संपूर्ण कामे करणे व त्या अनुषंगाने सर्व नोंद वहया व अभिलेखे इ. अद्ययावत ठेवणे

 

श्री.एम.ए. धारपुरे कनिष्ठ लिपिक लेखा-२

 

कार्यालयातील आ.ख.खर्चाचे संक्षिप्त खर्चाची देयके तयार करणे. कोषागारात सादर करणे लेखा विषयक मासिक जमा खर्चाचे अहवाल तयार करणे निवृत्ती वेतन व प्रवास भत्त्याची देयके तयार करणे. पुरवणी देयके तयार करणे. आकस्मिक खर्चाची देयके प्रतिस्वाक्षरीसाठी सादर करणे.

 

श्री.यु.के. हिवराळे व.लि. आस्थापना-२

 

कार्यालयातील कर्मचा-यांना देय व अनुदेय रजा मंजूर करणे, जिल्हयातील अधिकारी/कर्मचा-यांचे रजेबाबत पत्रव्यवहार करणे, राजपत्रित व अराजपत्रित अधिकारी/कर्मचा-यांची वेतन निश्चिती करणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांची व कार्यालयातील कर्मचा-यांची सेवापुस्तके व सेवापटे जतन करुन ठेवणे, राजपत्रित अधिका-यांचे परिविक्षाकालावधी राजपत्रित अधिकारी यांना वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्यावर (लेखापरिक्षा सूट देणे बाबतचा पत्रव्यवहार करणे, राजपत्रित/अराजपत्रित कर्मचा-यांचे विभागीय लेखापरिक्षेच्या पत्रव्यवहार, अतिरिक्त कार्यभार वाहिलेबददल पत्रव्यवहार, आस्थापना विषयक मासिक व त्रैमासिक अहवाल सादर करणे, वर्ग-१ ते वर्ग-४ वे आश्वासित प्रगती योजनेचे फसदे मंजूरी बाबतचे पत्रव्यवहार,वर्ग-३ चे परिविक्षा कालावधीचा पत्रव्यवहार, जातपडताळणी बाबत पत्रव्यवहार, तसेच निवासस्थान वाटपाची कार्यवाही व अनुषंगिक पत्रव्यवहार करणे. रोख रक्कम हाताळणे बाबत विशेष वेतन मंजूरी बाबत पत्रव्यवहार, वर्ग-१ ते वर्ग-४ चे बदली बाबत पत्रव्यवहार.

 

कु. ए.जी. पाटोळे क.लि. सामान्य शाखा

 

आवक, जावक, वाहनासंबंधी दुरुस्ती व देखभाल, इंधन खर्चास व दुरुस्ती खर्चास मंजूरी देणे, जडसंग्रह नोंदवही भांडार, पडताळणी पत्रव्यवहार, दुरध्वनीचा पत्रव्यवहार, दुरध्वनीदेयकांना मंजूरी देणे, चतुर्थ श्रेणी व वाहनचालकांचे गणवेष पुरवठा, आलेले टपाल नोंदवहीत नोंदवून घेवून संबंधित शाखेस देणे, बाहेर पाठविणेचे टपालावर नंबर टाकून पाठविणे, अर्धशासकिय तार नोंदवही*विधान सभा/*विधान परिषद तारांकित प्रश्न नोंदवही दररोज पाठविलेल्या टपालाचा डाक मुद्रांकांचा हिशोब ठेवणे.

 

तांत्रिक शाखा:- एस.व्हि. राठोड पशुधन पर्यवेक्षक

 

जिल्हा वार्षिक योजनांतर्गत योजनांचे आराखडे तयार करणे अळिाक व भौतिक साध्य यांच्या मेळ घालणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, बांधकामावर नियंत्रण व पत्रव्यवहार, स्वेच्छानिधी र्गंत घ्यावयाची कामे शून्य बंळकांडी योजनेंतर्गत खर्चाचा अहवाल व पाठपुरावा, मासिक सभा आयोजन, योजनेंतर्गत योजनेची चारमाही, आठमाही व दहामाही, अंदाजपत्रके तयार करणे, आदर्शगांव योजना त्रै.मासिक अहवाल सादर करणे, पंचवार्षिक कृषी पशुधन व मत्स्य व्यवसाय, अवजारे गणना कार्यक्रम अंदाजपत्रके तयार करणे वेळोवेळी येणा-या वरिष्ठ अधिकारी व मंत्रीमहोदयासाठी टिपणी तयार करणे.

 

श्री.व्हि.आर. राम प.प.

 

कृत्रिम रेतन व जन्मलेल्या वासरांची खात्याकडून आलेल्या उदिदष्टानुसार सर्व तालुक्यामध्ये वाटप करणे, त्यानुसार पत्र व्यवहार, दरमहा मासिक प्रगती अहवाल सादर करणे, कृ.रे. कार्याशी निगडीत पत्रव्यवहार. महत्वाच्या तांत्रिक, कामाचा उदा. लसीकरणे,खच्चीकरण, औषधोपचार

M.R.P. सादर करणे, जिल्हयातील तांत्रिक कामाचा सनिंयत्रण अहवाल सादर करणे, प्राणी कल्याणसाठी काम करणा-या संस्थांचे प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करणे.

औषध खरेदी प्रस्तावांना मंजूरी देणे, प्राणी संरक्षक कायदा अमंलबजावणी पत्रव्यवहार, कत्तल खान्यावर नियंत्रण बकरी ईद कत्तल, ऍस्कॅड अंतर्गत लाळखुरकत प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम तांत्रिक नियंत्रण व त्याअनुषंगाने पत्रव्यवहार NPRE पाठपुरावा पत्रव्यवहार,वार्षिक प्रशासन अहवाल, द्रवनत्र वाहतूक प्रस्तावांना मंजूरी, सेवाशुल्क जमेचा अहवाल, मासिक प्रगती अहवाल.

व वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.

 

कलम ४ १ (b) (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारांचे उत्तर दायित्व व कार्यपध्दती.

 

जिल्हा पसं.उपआयुक्त जालना या कार्यालयातील सादरी करणाची, पर्यवेक्षणाची व निर्णय प्रक्रिया दोन विभागांत विभागली गेली असून ती खालील प्रमाणे आहे.

प्रशासकिय

तांत्रिक

प्राथमिक स्तरावर कनिष्ठ लिपिक/वरिष्ठ लिपीक/वरिष्ठ सहाय्यक यांचे कडून प्रत्येक प्रकरणांचे सादरीकरण होते. टिप्पणीमध्ये पर्यवेक्षणासाठी व निर्णयासाठी आवश्यक ती माहिती सादर करण्याची जबाबदारी संकलन क.लि.व.लि. यांची आहे. प्रकरणाची सादरी करणात कनिष्ठ स्तरावर एखादी माहिती नमूद करण्याचे राहून गेल्यास ती नमूद करुन अधिक्षक व जि.पस. उपआयुक्त निर्णय घेतात.

१. प्राथमिक स्तरांवरील काम-क.लि./व.लि./व.स.

२. पर्यवेक्षण व मुल्यमापन-अधिक्षक

३. निर्णय प्रक्रियेशी सहभागी-अधिक्षक

४. निर्णय अधिकारी-जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जालना

प्राथमिक स्तरावर प.प./स.प.वि.अ. यांचेकडून प्रत्येक प्रकरणाचे सादरीकरण होते टिप्पणीमध्ये पर्यवेक्षणा साठी व निर्णयासाठी आवश्यक ती माहिती सादर करण्याची जबाबदारी संकलन प.प. व स.प.वि.अ. यांची आहे. प्रकरणाचे सादरीकरणात कनिष्ठ स्तरावर एखादी माहिती नमूद करुन स.आ.पसं.(तां.)व जि.पसं.उपआयुक्त जालना हे निर्णय घेतात.

१. प्राथमिक स्तरावरील काम-प.प./स.प.वि.अ.

२. पर्यवेक्षण व मूल्यमापन स.आ.पस.(तां.)

३. निर्णय प्रक्रियेशी सहभागी स.आ.पसं. अधिकारी (तां)

४. निर्णय अधिकारी:- जि.पसं.उपआयुक्त जालना.

 

प्रत्येक प्रकरणावर निर्णय घेण्याची जबाबदारी सामुहिक आहे. कोणत्याही प्रकरणी एखादया पातळीवर विनाकारण विलंब झाल्यास त्या स्तरावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही केली जाते.

 

कलम ४ १ (b) (iv)

 

कामाचा निपटारा करणेसंबंधी ठरविण्यात आलेले निकष.

 

या कार्यालयात प्राप्त होणा-या प्रकरणांवर सर्वसाधारणत: ७ दिवसांत कार्यवाही केली जाते तसेच प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त औरंगाबाद व खात्याने मागविलेली माहिती प्रकरणपतत्वे विहित मुदतीत सादर करण्यात येते.

कलम ४ १ (b) (v)

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जालना या कार्यालयात कामाशी संबंधित नियम/अधिनियम/परिपत्रक/शा.निर्णय

 

अ.क्र.

विषय

 

नियम/परिपत्रके/शासन निर्णय

 

 

कार्यालयातील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांची १२० दिवसां पर्यंतची देय व अनुसेच रजा मंजूर करणे.

शासनाचे आदेश क्र.कृषी व सहकार विभाग
क्र.पविअ/१०८४/सिआर/१५१/पदुम-३ दि. २५.५.८४

 

कार्यालयातील कर्मचा-यांना भविष्य निर्वाह निधी परतावा अग्रिम मंजूर करणे व अधिनस्त वर्ग-१ अधिका-याने

भविष्य निर्वाह निधी नियम १९८ नि.क्र.१३ (१)अ(१) नुसार वैद्यकीय कारणास्तव.

 

जिल्हयातील कर्मचा-यांना म्हणजे त्यांचे कार्यालय प्रमुख परतावा अग्रिम मंजूर करु शकतात अशा कर्मचा-यांना नापरतावा अग्रिम वैद्यकीय कारणास्तव व घरबांधणी संगणक खरेदी इ.

भ.नि.नि. नियम १९८.

 

 

कार्यालयासाठी उपभोग्य भांडार (कंझ्युमेबल) खरेदीस मंजूरी देणे

 

वित्तिय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग १ उपविभाग-१ ते ५ नुसार शासन निर्णय वित्त विभाग क्र.-विअप्र-१०००/प्र.क्र.४६/२००१/विनियम दि.११-१-२००१ नुसार

 

कार्यालयाचे शासकीय वाहन दुरुस्तीसाठी रु.१२०००/- पर्यंत दुरुस्ती खर्चास मंजूरी प्रदान करणे.

---,,---

 

 

 

या व्यतिरिक्त खात्याकडून तसेच शासनाकडून प्राप्त झालेले शा.नि.अधिनियम परिपत्रके वेगवेगळया विभागाशी संबंधित नस्तीस जतन करुन ठेवण्यात आलेली आहेत.

कलम ४ १ (b) (vi)

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जालना कार्यालयातील दस्ताऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण वर्गवारी.

 

अ.क्र.

 

विषय

 

दस्तऐवजाचा प्रकार/नस्ती/मस्टर/नोंद पुस्तक व्हाउचर इ. (वर्ग)

प्रमुख बाबी तपशीलवार

 

सुरक्षित ठेव यांचा कालावधी (वर्षे)

 

 

वेतन देयके वैद्यकिय प्रमाणपत्र जोडलेली बिले, अहरण अधिकारी यांची कर्तव्ये, स्थायी-आदेश शासन निर्णय, परिपत्रके, पदनिर्मिती

 

-

 

कायमस्वरुपी

 

 

नेमणूका(नियुक्ती)जमानत बंधपत्र, ज्येष्ठता सूची, वैद्यकिय प्रमाणपत्र, शासकिय कर्मचा-यांच्या जबाबदा-या व कर्तव्य,सेवा भरती नियम,घरबांधणी अग्रिम, वाहन खरेदी अग्रीम,गोपनीय अहवाल,खातेनिहाय चौकशी,जादा वेतनवाढी,रोकडवही,मुद्रांक नोंदवही,प्रवास भत्ता देयके,अग्रिमाची देयके,सेवानिवृत्ती विषयक नस्ती,वाहन पत्रव्यवहार लेखा परिक्षण अहवाल. मराठी भाषा/हिन्दी भाषा सूट.

 

--

 

३० वर्षे

 

 

बदली/बढती/वेतनवाढ/स्थायी करण, पदावनती, गैरवर्तन तक्रारी, अफरातफरीची प्रकरणे, अफरातफरीची वसूली दक्षतारोध प्रकरणे,बडतर्फी,राजीनामा,दोषारोप, रजा हजेरी पत्रक,रजा हिशोब,सेवानिवृत्त कर्मचा-यांची सेवा पुस्तके, नाहरकत प्रमाणपत्रे वय व नागरिकत्वाचे प्रमाणपत्रे, सेवाभरती विभागीय लेखा परिक्षा, कार्यालयीन सूचना,कार्यालयीन तपासणी, लेखा परिक्षण, बिल रजिस्टर, प्रमाणके, तपशिलवार बिल, प्रवासभत्ता बिल, पुरवणी बिल, कायमठेव, प्रतिपूर्ती औषध बिले,आयकर प्रमाणपत्र, सर्वप्रकारची लेखा नोंदवही, सेवानिवृत्त वेतन,भंडार व लेखन सामग्री,शासकिय निवासस्थान वाटप, आवक जावक नोंदवही, ओबीए प्रकरणे, भांडार पडताळणी, कार्यक्रम अंदाजपत्रके, बांधकाम, कत्तलखाने, वार्षिक भावबंदकरार, पशुरोगनियंत्रण व मासिक त्रैमासिक अहवाल

 

---

 

५ वश

 

 

किरकोळ रजा प्रवास दैनंदिनी, शेवटचे पगार पत्रके

 

--

 

१ वर्षे

 

 

 

कलम ४ १ (b) (vii)

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जालना या कार्यालयाचे परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था.

 

या कार्यालयाकडून धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत सर्व धोरणात्मक निर्णय शासनस्तरावरुन व खातेस्तरावरुन घेतले जातात.