Main menu

Error message

  • The text size have not been saved, because your browser do not accept cookies.
  • Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

यु टूब व्हिडीओ

मा. सचिव महोदय श्री. तुकाराम मुंढे यांचे विभागांच्या अधिकारी यांना पशुसंवर्धनातून शेतकऱ्यांमध्ये उद्योजक निर्माण करणे त्यांचे व पर्यायाने राज्याचे, देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे यासाठी अत्यंत मौलिक मार्गदर्शन

Leadership Crucibles(109 MB) (MP4)



flogo1 img


Toll Free Number : 18002330418

Information of 1-17 Points of Right To Information Act 2005


कलम ४() () (xi)

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे या कार्यालयातील मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे .

अंदाजपत्रकाच्या प्रताचे प्रकाशन अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

अ.क्र.

अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन

अनुदान सन २००५-०६ करिता

नियोजीत वापर (क्षेत्र व कामाचा तपशील)

बिगर आदिवासी योजना

१. तोंडाचे व पायाचे रोगावर नियंत्रण ठेवणेसाठी अर्थसहाय्य

७.७६ लक्ष

१०० टक्के अनुदानावर संपुर्ण जिल्हयातील मोठया जनावरांना लाळ्याखुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण करणे.

 

२. संकरीत कालवडी आणि सुधारीत म्हशींच्या पारडयांची जोपासना करण्यासाठी विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम

१.७० लक्ष

अल्पभुधारक व अत्यल्पभूधारक यांना ५० टक्के अनुदानावर तर शेतीहीन शेतमजूरांना ६६.६६ टक्के अनुदानावर त्यांचेकडील संकरीत कालवडींना वयाच्या ४ ते ३२ तर सुधारीत पारडयांना ४ ते ४० महिन्यांपर्यंत तिमाही खाद्य अनुदान मंजूर कऱण्यात येते.

 

३. शेतक-यांच्या क्षेत्रावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन

०.४२ लक्ष

शेतक-यांना रु. २५० च्या मर्यादेपर्यंत हिरव्या वैरणीच्या उत्पादनासाठी मका बियाणे

१. विशेष घटक योजना

दुधाळ जनावरांचे गट वाटप

२०.८७ लक्ष

अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदानावर ३ दुधाळ जनावरांचा गट वाटप करण्यात येतो.

 

२. ५० टक्के अनुदानावर शेळ्यांचे गट वाटप

१९.०० लक्ष

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदानावर १० शेळ्या व १ बोकड गट वाटप करण्यात येतो.

कलम ४() () (xii)

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे या कार्यालयातील अनुदान वाटपाच्या

कार्यक्रमांची कार्यपध्दती

कार्यालयाचे नांव - बिगर आदिवासी सर्वसाधारण योजना, विशेष घटक योजना,

आदिवासी उपयोजना

लाभार्थींची पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती -

बिगर आदिवासी सर्वसाधारण योजना - या अंतर्गत पशुपालनाची आवड असलेले इच्छुक लाभार्थी

विशेष घटक योजना - अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील पशुपालनाची आवड असलेले इच्छुक लाभार्थी

आदिवासी उपयोजना - अनुसूचित जमाती प्रवर्गातील पशुपालनाची आवड असलेले इच्छुक लाभार्थी

लाभ मिळण्यासाठीच्या अटी विविध योजनेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्ती

लाभ मिळण्यासाठीची कार्यपध्दती - संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेकडे अर्ज सादर

पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र- गरजेप्रमाणे जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला व आवश्यक त्या ठिकाणी दारिद्र रेषेखाली असल्याचा दाखला अनुक्रमांकासह.

कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती -

१. १/२/३ दुधाळ जनावरांचा गट.

२. १० शेळ्या व १ बोकड असा शेळी गट.

३. लाळखुरकूत रोग प्रतिबंधक लस.

४. रु. २५०/- च्या मर्यादेत मका बियाणे.

५. संकरीत कालवडी व सुधारीत म्हशींच्या पारडयांना वयोमानानुसार तिमाही खाद्य वाटप

अनुदान वाटपाची कार्यपध्दती - १०० टक्के अनुदानाच्या योजनेत लसमात्रा, मका बियाणे - वस्तूरुपात पुरवठा ५० टक्के अनुदानाच्या योजनेत लाभधारकांकडील ५० टक्के हिस्सा घेऊन शासनाच्या उर्वरीत ५० टक्के अनुदानासह गटांचे वाटप.

सक्षम अधिका-यांचे पदनाम - जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क - निरंक

इतर शुल्क- योजनेतील ५० टक्के लाभार्थी हिस्सा

विनंती अर्जाचा नमुना - जिल्हयातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने स्तरावर उपलब्ध आहे.

सोबत लोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी (दस्तऐवज/दाखले) जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला व आवश्यक त्या ठिकाणी दारिद्र रेषेखाली असल्यास दाखला अनुक्रमांकासह.

जोड कागदपत्रांचा नमुना - निरंक

कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारण्यासाठी संबंधित अधिका-याचे पदनाम- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, ठाणे

तपशीलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी )उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गांव पातळी ) उपलब्ध निधीबाबत कलम ४(१) (ब) (xii) मध्ये योजनानिहाय दर्शविण्यात आला आहे.
लाभार्थींची यादी खालील नमुन्यात

 

कलम ४() () (xii)

विस्तृत माहिती प्रकाशीत करणे -- लागु नाही

 

कलम ४() () (xv)
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे या कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशीत करणे

उपलब्ध सुविधा -- लागु नाही

 

कलम ४() () (xvi)

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे या कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारिच्या कार्यक्षेत्रातील यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे .

शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.

पदनिर्देशित पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता/फोन

ई-मेल

अपिलीय प्राधिकारी

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, ठाणे

ठाणे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भाग

टोपीवाला कॉलेज बिल्डींग, सरोजिनी नायडू रोड, मुलूंड (प) मुंबई-८०

ddcahthane@mtnl.net.in

प्रादेशिक पशुसंवर्धन, सहआयुक्त मुंबई विभाग, मुंबई-६५

सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.

पदनिर्देशित पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता/फोन

ई-मेल

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

ठाणे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भाग

टोपीवाला कॉलेज बिल्डिंग, सरोजीनी नायडू रोड, मुलूंड (प) मुंबई-८०

ddcahthane@mtnl.net.in

 

अपिलीय अधिकारी

अ.क्र.

पदनिर्देशित पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता/फोन

ई-मेल

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त ,मुंबई विभाग, मुंबई-६५

ठाणे जिल्हा

मुंबई पशुवैद्यकीय क़ॉलेज आवार, महानंद डेअरी जवळ, गोरगांव (पू)

rjcmumbai-65@rediffmail.com

 

 

कलम ४() () (xvi)

निरंक

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग

या कार्यालयाची माहितीचा अधिकार

२००५ अंतर्गत १ ते १७

बाबींची माहिती

कलम ४() (बी) ()

 

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयातील कार्ये आणि कर्तव्ये यांचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र

कार्यालयाचे नांव

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी

पत्ता

जिल्हा परिषद इमारत, २ रा माळा, सिंधुदुर्गनगरी ४१७८१२

कार्यालय प्रमुख

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सिंधुदुर्ग

शासकीय विभागाचे नांव

आयुक्त पशुसंवर्धन , महाराष्ट्र राज्य पुणे-१

कोणत्या मंत्रालयीन खात्याचे अधिनस्त

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, विस्तार मुंबई ४०००३२

कार्यक्षेत्र

भौगोलिक – सिंधुदुर्ग जिल्हा.. कार्यानुरुप सिंधुदुर्ग जिल्हा

विशिष्ठ कार्य

पशुप्रजनन, जनावरांचे आरोग्य रक्षण, कृत्रिम रेतनाव्दारे संकरित पैदास, जास्त अंडी देणा-या कुक्कुट पक्ष्याचे संगोपन करणे, बेरड वळूंचे खच्चीकरण करणे, वैरण विकासांचे महत्व पटवून देणे, जास्तीत जास्त सकस वैरण जनावरांकरिता उपलब्ध होणेकरिता मार्गदर्शन करणे, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, शेळी मेंढीपालन, वराह पालन वगैरे पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.

विभागाचे ध्येय धोरण

सिंधुदुर्ग जिल्हयातील दुग्धोत्पादन वाढविणे, पशुआरोग्य विषयक सुविधा देणे.

धोरण

वरीलप्रमाणे

सर्व संबंधित कर्मचारी

जिल्हयातील पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, तालुका स्तरीय लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, राज्यस्तरीय व जिल्हा परिषद स्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ , श्रेणी २ तसेच जिल्हा कृत्रिम रेतन केंद्रे, कुक्कुट विकास गट उपकेंद्र येथील अधिकारी कर्मचारी, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती

कार्य

पशुप्रजनन, जनावरांचे आरोग्यरक्षण, संकरित पैदास, जास्त अंडी देणा-या कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन करणे, वैरण विकासाचे महत्व पटवून देणे, पशुआरोग्य विषयक सुविधा देणे, दुग्धव्यवसायस कुक्कुटपालन व्यवसाय व शेळीमेंढी व्यवसाय प्रशिक्षण देणे.

कामाचे विस्तृत स्वरुप

पशुप्रजनन, जनावरांचे आरोग्य रक्षण, कृत्रिम रेतनाव्दारे संकरित पैदास, जास्त अंडी देणा-या कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन करणे, बेरड वळंचे खच्चीकरण करणे, वैरण विकासाचे महत्व पटवून देणे, जास्तीत जास्त सकस वैरण जनावरांकरिता उपलब्ध होणेकरिता मार्गदर्शन करणे, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, शेळी मेढीपालन, वराह पालन वगैरे पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे, पशुआरोग्य सुविधा देणे.

मालमत्तेचा तपशिल

इमारती व जागेचा तपशिल जिल्हा परिषद इमारत, पश्चिम बाजूस, दुसरा माळा, सिंधुदुर्गनगरी, ओरोस ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग.

उपलब्ध सेवा

सिंधुदुर्ग जिल्हयातील राज्यस्तरीय आणि स्थानिक स्तरीय पशुवैद्यकीय संस्थांवर तांत्रिक, प्रशासकीय, व आर्थिक नियंत्रण ठेवणे.

संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये प्रत्येक स्तरावरील तपशील

कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरील तपशील खाली नमूद केला आहे.

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक

०२३६२-२२८८०८

कार्यालयीन फॅक्स क्रमांक

०२३६२-२२८८०८

इमेल अँड्रेस

ddcsind@rediffmail.com

साप्ताहिक सुट्टी व विशिष्ठ सेवेसाठी ठरविलेल्या वेळा

सर्व शासकीय सुट्टया

कार्यालयीन कामकाज वेळ सकाळी १०.०० ते १७.४५ पर्यंत

दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी

 

कलम ४() (बी) ()

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय सिंधुदुर्ग या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्षा यांचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र नमुना क

आर्थिक अधिकार 

क्र.

पदनाम

अधिकार आर्थिक

कोणत्या कायदयानुसार/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सिंधुदुर्ग

संपूर्ण अधिकार

कृषि, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मुंबई शासन निर्णय क्र. पसंप्र १००१/प्रक्र २९ (भाग)४ पदुम (१) दि.२५/०५/२००४

 

प्रशासकीय अधिकार 

क्र.

पदनाम

अधिकार प्रशासकीय

कोणत्या कायदयानुसार/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सिंधुदुर्ग

संपूर्ण अधिकार

कृषि, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मुंबई शासन निर्णय क्र. पसंप्र १००१/प्रक्र २९ (भाग)४ पदुम १ दि. २५/०५/२००४

 

फौजदारी अधिकार 

क्र.

पदनाम

अधिकार फौजदारी

कोणत्या कायदयानुसार/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सिंधुदुर्ग

लागू नाही

 

अर्धन्यायी क अधिकार 

क्र.

पदनाम

अधिकार अर्धन्यायीक

कोणत्या कायदयानुसार/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सिंधुदुर्ग

लागू नाही

 

 

न्यायीक अधिकार 

क्र.

पदनाम

अधिकार न्यायीक

कोणत्या कायदयानुसार/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सिंधुदुर्ग

लागू नाही

 

कलम ४() (बी) ()

अ.क्र.

कामाचे स्वरुप

कामाचे टप्पे

अपेक्षित कालावधी

प्रत्येक कामाबाबत आणि प्रत्येक टप्प्याबाबत कर्मचारी व अधिकारी यांची भुमिका

पशुवैद्यकीय सुविधा पुरविणे

पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुपालकांच्या जनावरांना नाममात्र शुल्क आकारुन पशुवैद्यकीय सेवा तात्काळ दिली जाते.

अनुदान वाटप

कोणत्याही शासकीय योजनेखाली पशुपालकांकरिता अनुदान प्राप्त झालेस जिल्हयातील तालुक्यातील पशुधन संख्या/लाभार्थीं संख्यानिहाय तालुक्याचा इष्टांक ठरवून दिला जातो आणि त्यानुसार आवश्यकतेनुसार पंचायत समिती सभेमध्ये / जिल्हा परिषद सभेमध्ये लाभार्थी निवडीबाबत ठराव झालेनंतर संबंधितांना अनुदान वाटप केले जाते. कोणताही विशेष निकष लावला जात नाही. उदा. विशेष घटक योजनेखालील पशुखाद्य वाटप योजना, शेळी मेंढी गट वाटप योजना वगैरे.

 

कलम ४() (बी) ()

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय सिंधुदुर्ग या कार्यालयातील होणा-या कामासंबधी सर्वसामान्यपणे ठरविलेली भौतिक व आर्थिक उद्दिष्ठये यांचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र

क्र.

काम

भौतिक उद्दिष्टे

कालावधी

सर्व पशुसंवर्धन विषयक तांत्रिक कामे

कृत्रिम रेतने, जन्मलेली वासरे, लसीकरण, खच्चीकरण, गर्भधारणा तपासणी, वंध्यत्व तपासणी. वैरण विकास

०१.०४.२००८ ते ३१.०३.२००९ (दि. ३१.१२.२००८ अखेर)

 

कलम ४() (बी) (नमुना क

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय सिंधुदुर्ग या कार्यालयातील होणा-या कामासंबंधी सर्वसामा न्यपणे आखलेले नियम यांचा तपशील

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सिंधुदुर्ग कार्यालयाचे मुख्य काम हे सिंधुदुर्ग जिल्हयातील पशुवैद्यकीय संस्थांवर आर्थिक, तांत्रिक, प्रशासकीय संनियंत्रण ठेवणे हे आहे. त्यामुळे शक्यता या कार्यालयाचे स्तरावरील सर्व कामे ही तात्काळ निपटारा होत असतात. तरीही कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते.

 

कलम ४() (बी) ()

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयातील उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची यादी यांचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र

क्र.

विषय

दस्तऐवज / धारिणी/ नोंदवही यापैकी कोणत्या प्रकारात उपलब्ध

धारिणी क्रमांक/ नोंदवही क्रमांक

तपशील

किती काळापर्यंत माहिती सांभाळून ठेवली जाते.

 

बर्डफ्लू

धारिणी

जिपउ/तांत्रिक

बर्डफ्लू नुकसान भरपाई

कामयस्वरुपी

 

पशुखाद्य वाटप

धारिणी

जिपउ/तांत्रिक

संकरित कालवडींना पशुखाद्य वाटप

कायमस्वरुपी

कलम ४() (बी) ()

कार्यालय येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयातील कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी किंवा त्याची कार्यालयात अंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अथवा जनतेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याबाबत अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय सिंधुदुर्ग यांचे मार्फत शासन, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मुंबई तसेच आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयामार्फत निश्चित केलेल्या ध्येय धोरणांची अंमलबजावणीचे काम केले जाते. स्वतंत्र धोरणात्मक निर्णय घेणेचा प्रश्न उदभवत नाही.

 

कलम ४() (बी) (नमुना क

 

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयातील समित्या, परिषदा, अथवा मंडळाच्या बैठकीचे तपशील यांचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र --
लागु नाही

 

कलम ४() (बी) ()

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयातील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र

क्र.

अधिकार पद

अधिका-याचे अथवा कर्मचा-याचे नांव

वर्ग

नोकरीवर रुजू झालेचा दिनांक

जिल्हा पसं उपायुक्त

डॉ.जे.एच.शहारे

३०.०४.१९८२

सहा. आयुक्त पसं

पद रिक्त

 

अधिक्षक

पद रिक्त

 

लघुलेखक

श्री. वि.र.पाटील

२३.०१.१९८७

वरिष्ठ सहायक

श्री. सी.ना. टाककर

०३.११.१९८३

वरिष्ठ लिपीक

पद रिक्त

 

कनिष्ठ लिपीक

श्री तु.चं. शिंदे

२८.०१.१९८५

कनिष्ठ लिपीक

पद रिक्त

 

वाहन चालक

श्री. बा.म.वारघडे

०३.०८.१९८०

१०

सहा. पशुधन विकास अधिकारी

श्री. व्ही.डी.भामरे

०३.०९.१९८३

११

पशुधन पर्यवेक्षक

श्री. चं.वि. गवस

०५.०९.१९८४

१२

नाईक

पद रिक्त

 

१३

शिपाई

पद रिक्त

 

१४

शिपाई

श्री. भ.बु.जाधव

२९.०९.१९९७

कलम ४() (बी) (१०)

 

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयातील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र

माहे डिसेंबर २००८ अखेर असलेप्रमाणे

क्र.

नांव

अधिकार पद

मूळ पगार

महागाई भत्ता

घरभाडे भत्ता

शहर भत्ता

विशेष भत्ता

एकूण रक्कम

श्री. वि.र.पाटील

लघुलेख क

 

 

 

 

२००

 

श्री. सी.ना. टाककर

वरिष्ठ सहायक

 

 

 

 

७५

 

श्री.तु.चं.शिंदे

कनिष्ठ लिपीक

 

 

 

 

७५

 

श्री. वि.दे.भामरे

सहा. पशुधन विकास अधिकारी

 

 

 

 

७५

 

श्री. चं.वि.गवस

पशुधन पर्यवेक्षक

 

 

 

 

७५

 

श्री.बा.म.वारघडे

वाहन चालक

 

 

 

 

७५

 

श्री. रा.बु. डीगे

शिपाई

 

 

 

 

 

 

श्री. भ.बु. जाधव

शिपाई

 

 

 

 

७५

 

 

कलम ४() (बी) ( ११ )

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयातील दिनांक ०१.०४.२००८ ते ३१.०३.२००९ (३१.१२.२००८ अखेरपर्यंत) या कालावधीसाठी मंजूर झालेल्या व खर्च झालेल्या रकमेचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र

 

अंदाजपत्रकाची प्रत प्रसिध्द करावी.

मंजूर रकमेपैकी वाटून झालेल्या रकमेचा तपशील प्रसिध्द करावा.

नमुना क चालु वर्षासाठी

माहे डिसेंबर २००८ अखेर

केवळ योजनेत्तर योजना

अ.क्र.

अंदाजपत्रकीय शीर्ष

मंजूर रक्कम

नियोजित वापर

२४०३ पशुसंवर्धन

३११३

२७४२

 

नमुना ख मागील वर्षासाठी

योजनेत्तर योजना आणि योजनांतर्गत योजना

मार्च २००८ अखेर

अ.क्र.

अंदाजपत्रकीय शीर्ष

मंजूर रक्कम

वापरलेली रक्कम

न वापरल्यामुळे परत करावी लागलेली रक्कम

परिणाम

 

२४०३ पशुसंवर्धन

१९८२७

२०१०८

--