Main menu

Error message

  • The text size have not been saved, because your browser do not accept cookies.
  • Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

यु टूब व्हिडीओ

मा. सचिव महोदय श्री. तुकाराम मुंढे यांचे विभागांच्या अधिकारी यांना पशुसंवर्धनातून शेतकऱ्यांमध्ये उद्योजक निर्माण करणे त्यांचे व पर्यायाने राज्याचे, देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे यासाठी अत्यंत मौलिक मार्गदर्शन

Leadership Crucibles(109 MB) (MP4)



flogo1 img


Toll Free Number : 18002330418

Information of 1-17 Points of Right To Information Act 2005


प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त,

औरंगाबाद विभाग, औरंगाबाद

या कार्यालयाची

माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत

१ ते १७ बाबींची माहिती

 

 

 

जिल्हा पशुसंवर्धन

उपआयुक्त

परभणी जिल्हा, परभणी

या कार्यालयाची

माहितीचा अधिकार २००५

अंतर्गत १ ते १७ बाबींची माहिती

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील

कलम-४(१) (b) (i)

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तपरभणी या कार्यालयाची रचनाकार्य व कर्तव्याचा तपशील-

 

कार्यालयाचे नांव

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, परभणी

कार्यालय प्रमुख

डॉ. टी.व्ही. अनंतवाळ,

शासकीय विभागाचे नांव

पशुसंवर्धन विभाग

कोणत्या मंत्रालयातील खात्याचे अधिनस्त

 

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

 

विशिष्ट कार्य

 

प्रशासकिय व तांत्रिक नियंत्रण

 

जिल्हयाचे ध्येय धोरण

 

पशुरोगाचे नियंत्रण व पशुआरोग्य

 

धोरण

जनावरांच्या सुधारित जातीची पैदास करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, ग्रामीण भागात अद्ययावत पशुवैद्यकिय सेवा पुरविणे, या संदर्भात शासनाचे/खात्याने घेतलेल्या धोरणाची अंमलबजावणी करणे

इमारती व जागेचा तपशील

प्रशासकिय इमारत, शिवाजीनगर, परभणी

उपलब्ध सेवा

 

परभणी जिल्हयाचे तांत्रिक व प्रशासकिय मार्गदर्शन

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा

०२४५२-२२०३८८ सोम. ते शनिवार १०.०० ते १७.४५

साप्ताहिक सुटी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा

रविवार, दुस-या व चौथ्या शनिवार शासकिय सुटटया, विशिष्ट सेवेसाठी वेळ ठरविलेली नाही

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम ४(१) (b) (ii)

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त परभणी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचे कर्तव्याचा तपशील-

१. कार्यालय प्रमुख व जिल्हा प्रमुख म्हणून कामकाज पाहणे

२. पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा प्रमुख म्हणून परभणी जिल्हयातील सर्व पशुवैद्यकिय संस्थांना प्रशासकिय/तांत्रिक व आर्थिक नियंत्रण ठेवणे जिल्हयातील शासकीय योजनांची/कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.

३. जिल्हा परिषदे अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या राबविण्यात येणा-या योजना व कार्यक्रम यावर आर्थिक व तांत्रिक नियंत्रण ठेवणे

४. जिल्हयातील पशुरोगाचे नियंत्रण व सर्वेक्षण करुन याबाबतच्या योजना तयार करणे

५. जिल्हयातील पशुवैद्यकिय संस्थांची तांत्रिक/प्रशासकिय तपासणी करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे

६. जिल्हयातील सर्व पशुवैद्यकिय संस्थांमार्फत राबविण्यात येणा-या योजनांचे आर्थिक/भौतिक बाबीचे नियंत्रण.

७. जिल्हयातील सर्व पशुवैद्यकिय संस्थेमार्फत दिल्या जाणा-या सेवा व सुविधा उत्तम दर्जाची राहील यावर नियंत्रण ठेवणे.

८. शासनाने जिल्हयात प्रस्तावित केलेल्या पशु पैदाशीच्या धोरणाची जिल्हाअंतर्गत अंमलबजावणी करणे व या अंतर्गत अडीअडचणी, जिल्हयास्तरावरच निराकरण करुन जिल्हयातील क्षेत्रीय संस्था व कर्मचा-यांना मार्गदर्शन करणे.

९. जिल्हयातील योजनांतर्गत योजना, तसेच योजनेत्तर योजनाच्या अंमलबजावणी साठी आवश्यक अर्थसंकल्पीय अंदाजपत्रके/सुधारीत अंदाजपत्रके तयार करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

१०. योजनेत्तर व योजनांतर्गत फरक व भौतिक साध्यपुर्ती निर्धारित उदिदष्टानुसार होण्यांसाठी समन्वय व नियंत्रण ठेवणे

११. लेखा परिक्षण तसेच प्रशासकिय कामकाजाचे सुयोग्य नियोजन करुन अंमलबजावणी विहित कालमर्यादेत होण्यासाठी संपुर्ण नियंत्रण व समन्वय ठेवणे

१२. जिल्हयाचा पशुसंवर्धन विषयक आराखडा तयार करणे व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी पाठपुरावा करणे.

१३. पशुधनातील अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमा करिता आवश्यक असलेल्या सर्व निविष्ठांची वेळेवर तसेच पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी नियंत्रण ठेवणे आणि या निविष्ठांची गुणवत्ता उच्च, विहित मानकानुसार राहील यावर नियंत्रण ठेवणे.

१४. जिल्हा अंतर्गत आस्थापना विषयक, लेखा विषयक सर्व बाबीवर त्यांना देण्यांत आलेल्या अधिकाराचा वापर करणे.

१५. पशुसंवर्धन जिल्हे मालकीचे मालमत्तेचे स्वंरक्षण करण्यासाठी पुर्ण दक्षतेने नियंत्रण करणे.

१६.महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, १९७६ तसेच केंद्र शासनांच्या प्राणी छळ कायदयाचा अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवणे.

१७. जिल्हयात प्राप्त होण्या-या पशुवैद्यकिय सेवा सुविधा मार्फत प्राप्त होणा-या महसूलात वाढ होण्यांसाठी उपाययोजना करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तपरभणी या कार्यालयातील अधिनस्त कार्यालयातील रचना बाबतची माहिती

अ.क्र.

जिल्हयाचे नांव

 

कार्यालयाचे नांव

 

 

जिल्हा पस उपआयुक्त परभणी

 

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र परभणी

 

 

 

तालुका लघुपशुवै.सर्वचिकित्सालय, सेलू

 

 

तालुका लघुपशुवै.सर्वचिकित्सालय, जिंतूर

 

 

तालुका लघुपशुवै.सर्वचिकित्सालय, पाथरी

 

 

तालुका लघुपशुवै.सर्वचिकित्सालय, गंगाखेड

 

 

तालुका लघुपशुवै.सर्वचिकित्सालय, पुर्णा

 

 

 

 

कलम ४(१) (b) (iii)

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त परभणी कार्यालयातील निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तर दायित्व व कार्यपध्दती.

 

प्राथमिक स्तरावर कनिष्ठ लिपिक/वरिष्ठ लिपिक यांचे मार्फत प्रत्येक प्रकरणांचे वरिष्ठांकडे सादरीकरण होते. तांत्रिक बाबतीत सहाय्यक आयुक्त/स.प.वि.अ./पशुधन पर्यवेक्षक यांचे मार्फत प्रत्येक प्रकरणाचे वरिष्ठाकडे सादरीकरण होते टिपणी मध्ये पर्यवेक्षणासाठी व निर्णयासाठी आवश्यक ती सर्व प्राथमिक माहिती सादर करण्याची जबाबदारी संकलन कनिष्ठ लिपिक/वरिष्ठ लिपिक, तांत्रिक बाबतीत सहाय्य्क आयुक्त/स.प.वि.अ./पशुधन पर्यवेक्षक यांची आहे. प्रकरणाची सादरीकरणात कनिष्ठ स्तरावर एखादी माहिती नमूद करण्याचे राहून गेले असल्यास ती नमूद करुन, सहाय्यक आयुक्त पस/जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त योग्य तो निर्णय घेतात.

१- प्राथमिक स्तरावरील काम- कनिष्ठ लिपिक/वरिष्ठ लिपिक व सहाय्यक/तांत्रिक बाबतीत सहाय्यक आयुक्त/स.प.वि.अ./पशुधन पर्यवेक्षक

२- पर्यवेक्षण व मुल्यमापन-वरिष्ठ सहाय्यक व सहाय्यक आयुक्त.

३- निर्णय प्रक्रियेशी सहभागी अधिकारी-सहाय्यक आयुक्त/जिल्हा पस उपआयुक्त.

४- निर्णय अधिकारी- जिल्हा पस उपआयुक्त

प्रत्येक प्रकरणी निर्णय घेण्याची जबाबदारी सामुदायिक आहे कोणत्याही प्रकरणासंबंधी एखादया पातळीवर विनाकारण विलंब झाल्यास त्या स्तरावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही केली जाते.

 

कलम ४(१) ड (iv)

कामाचा निपटारा करण्यासंबंधी ठरविण्यात आलेले निकष

या कार्यालयात प्राप्त होणा-या प्रकरणांवर सर्वसाधारणपणे सात दिवसांत कार्यवाही करण्यात येते तसेच खात्याने मागविलेली माहिती विहित मुदतीत सादर करण्यात येते.

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, परभणी या कार्यालयातील कामकाज खालील प्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे.

१) प्रशासन शाखा:- कार्यासन प्रमुख- वरिष्ठ सहाय्यक

प्रशासन संकलन अधिनस्त कार्यालयाची प्रशासकिय तपासणी व लेखा शाखा

आस्थापना/सामान्य सर्वसाधारण शाखा यांचेकडून सर्व नस्त्या तपासणी करुन अभिप्राय देणे व वरिष्ठांना सादर करणे.

 

आस्थापना- वर्ग-१,२,३,४, यांची आस्थापना विषयक कामे, रजा मंजूरी, जात पडताळणी, परिविक्षा कालावधी, माहितीचा अधिकार, कार्यालयाीन परिपत्रके व खात्याने वेळोवेळी मागविलेली सर्वसाधारण माहिती, कर्मचा-यांची सद्यस्थिती रिक्त पदाचा अहवाल, स्थायी प्रमाणपत्र तसेच लेखा विषयक अंदाजपत्रक, भनिनिधी, लेखा परिक्षण, से.नि.प्रकरणे, लेखामेळ, रोकड हाताळणी बाबत विशेष वेतन मंजूरी, विशेष वेतन, लेखा परिक्षण, अग्रिमे मंजूरी वा.वेतन वाढी इ. दैनंदिनी मंजूर करणे, हजेरीपट अद्ययावत ठेवणे.

लेखा--वेतन देयके, वैद्यकिय खर्चाची परिपुर्ती देयके, प्रवास भत्ता मंजूर करणे, आकस्मिक खर्च देयके तयार करणे, रोख रक्कम हाताळणे, सर्व प्रकरणी देयके तयार करुन कोषागारात दाखल करणे व पारित करुन घेणे, लेखा विषयक सर्व रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, रोखनोंदवही दररोज लिहिणे, स्टैम्प रजिस्टर, शासकीय जमा रक्कम चलनाद्वारे भरणा करणे, संक्षिप्त देयके तयार करणे इ.

 

सर्वसाधारण:- वाहन बाबत पत्रव्यवहार, जडसंग्रह, इमारती बाबत, पत्रव्यवहार, जडसंग्रह वस्तु खरेदी, आकस्मिक खर्चाचे मंजूरी निर्गमित करणे, भांडार पडताळणी.

 

आवक-जावक विभाग- आवक/जावक पत्रव्यवहार, पोस्ट स्टॅम्प हिशोब ठेवणे इ. कामे.

 

गोपनिय शाखा:- गोपनिय पत्रव्यवहार, गोपनिय अहवाल अद्ययावत ठेवणे, याबाबतची सर्व कामे. अधिका-यांचे संभाव्य दौरा कार्यक्रम व दौरा दैनंदिनी तयार करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे, संगणकाचे सर्व कामकाज.

 

तांत्रिक शाखा- कार्यासन प्रमुख-सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन.

जिल्हयातील तांत्रिक मंजूरी विषयक कामे, औषधी खरेदी व प्राणी संरक्षण, वा.प्रशासन अहवाल, मासिक प्रगती अहवाल, तांत्रिक पत्रव्यवहार, जिल्हा वा. योजनांचे प्रारुप आराखडा तयार करणे, अंमलबजावणी, योजनांतर्गत व योजनेत्तर योजना सर्व तांत्रिक कामावर नियंत्रण, रासविनि. कुक्कुट संस्था, तांत्रिक दृष्टीने प्रस्तावाची छाननी करणे, इत्यादी कामे, सहाय्यक पविअ/पशुधन पर्यवेक्षक यांचे कडून करुन घेणे.

 

प्रशासन-जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,

कार्यालयातील आहंरण व सविंतरण म्हणून कामकाज पाहणे

अधिकारी/कर्मचा-यांचे वेतन व भत्ते काढणे

तांत्रिक/प्रशासन शाखेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना मार्गदर्शन करणे

कार्यालयातील खर्चाचा नियंत्रण ठेवणे,

कामाचे स्वरुप व जबाबदार अधिकारी/कर्मचारी खालील प्रमाणे कार्य करतात

 

अ.क्र.

कामाचे स्वरुप

कालावधी

कामासाठी जबाबदार अधिकारी

 

सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे रजा मंजूरी, कार्यालयातील अधिनस्त कार्यालयाची प्रशासकीय तपासणी व पत्रव्यवहार करणे. कार्यालयातील आस्था/लेखा सर्वसाधारण/लघुलेखक/यांनी सादर केलेल्या नस्त्या जिपसउ यांचेकडे सादर करण्यांत येतात अधिनस्त अधिका-यांची वेतन निश्चिती करणे याबाबतचा पत्रव्यवहार या कार्यालयातील व अधिनस्त कार्यालयातील सर्व राजपत्रित अधिकारी यांची सेवापुस्तके ठेवणे, रजा मंजूर करणे इ. राजपत्रित अधिका-यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करणे बाबतचा पत्रव्यवहार, विभागीय ले.प.बाबत पत्रव्यवहार, राजपत्रित अधिकारी व कर्मचारी यांना हिंदी मराठी भाषा सूट प्रस्ताव सादर करणे, लेख परिक्षेतून सूट मिळणेबाबत प्रस्ताव, लेखा परिक्षण बाबत पत्रव्यवहार अ.कार्यभार वाहिल्या बददल विशेष वेतन, माहिती अधिकार अग्रिम मंजूरी बाबत/पत्रव्यवहार आस्थापना शाखेचे सर्व मासिक/त्रैमासिक अहवाल/रोख रक्कम विशेष वेतन/निवृत्ती वेतन भनिनि/अर्थसंकल्प तयार करणे, सामाजिक सुरक्षा जिल्हयातील लेखा मेळाबाबतची माहिती निवृत्ती वेतन, मासिक जमा खर्च, इ.

७ दिवस

 

श्री. एस.एल. लहाने वरिष्ठ सहाय्य्क

 

 

श्रुत लेखन घेणे व त्यानुसार पत्र तयार करणे, जिल्हा पस उपआयुक्त, दैनंदिनी मंजूरी बाबत पत्रव्यवहार, गोपनिय अहवाल अद्ययावत ठेवणे, अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय नस्ती हाताळणे बाबत पत्रव्यवहार, चौकशी प्रकरणे हाताळणे, संगणकावरील कामकाज करणे, आस्थापना शाखेचे पत्रव्यवहार टंकलेखित करणे इत्यादी कामे,

१ ते २ दिवस.

 

श्री. मोहमद गयासोद्दीन

लघुलेखक

 

रोख रक्कम हाताळणे, रोख नोंदवही लिहिणे, लेखा विषयक सर्व नोंदवहया ठेवणे. आकस्मिक खर्चाचे देयके, वेतन देयके, तयार करुन कोषागारात दाखल करणे, धनादेश बँकेत जमा करणे, अखर्चित रक्कम नोंदवही ठेवणे, अशासकिय रक्कम नोंदवही ठेवणे, लेखा विषयक सर्व पत्रव्यवहार, संक्षिप्त देयके तयार करुन महालेखापाल यांना सादर करणे वेतन देयकाचे संगणकप्रणाली प्रमाणे बीडीएस स्लीप तयार करणे, लेखा परिक्षण करुन घेणे, लेखा परिक्षणाचे वेळी सर्व माहिती पुरविणे, सर्व लेखा विषयक रेकॉर्ड जतन करणे व अद्ययावत ठेवणे.

१ ते ७ दिवस

 

पद रिक्त अतिरिक्त कार्यभार श्री. एम.एस. निर्मळ वरिष्ठ लिपिक यांचेकडे

 

 

सामान्य शाखा, वाहन खरेदी/दुरुस्ती/इंधन खरेदी/मंजुरी देणे/जिल्हयातील जडवस्तू खरेदीस मंजूरी/शासकिय निवासस्थाना संबंधी पत्रव्यवहार/वर्ग-४ कर्मचा-यांना गणवेष खरेदी, द्रवनत्र वाहतुकीचे देयकास मान्यता देणे/जिल्हयातील कार्यालयाचे शासकीय जमिनी/इमारत दुरुस्ती पत्रव्यवहार/मंजूरी प्राप्त करुन घेणे, इतर किरकोळ वस्तु खरेदी, नोंदवहया अद्ययावत ठेवणे, स्टेशनरी प्राप्त करुन घेणे, इ. कामे व भांडार पडताळणी

७ दिवस

 

श्री. के.एस. महाजन, कनिष्ठ लिपीक

 

 

आवक, जावक विभाग कार्यालयात आलेले सर्व पत्र सहाय्यक आयुक्त/उपआयुक्त यांचे समोर ठेवणे, सहाय्यक आयुक्त/उपआयुक्त यांनी उघडलेले पत्राची नोंद आवक नोंदवहीत करुन संबंधित विभागास वितरित करण्यांत येते. सर्व प्रकारच्या कार्यालयीन व्यवहाराची पत्र जावक नोंदवहीत नोंदवून संबंधितांस पोहाचविण्यासाठी पोस्टाद्वारे/किंवा स्थानिक टपालाने पाठविणे पोस्टेज स्टॅम्प चा हिशोब ठेवणे.

१ ते २ दिवस

 

श्री. टी.एन. जगताप,

कनिष्ठ लिपिक

 

तांत्रिक शाखा जिल्हा वार्षिक योजनांतर्गत सर्व योजनेचे प्रारुप आराखडे, तसेच आर्थिक व भौतिक साध्य सर्व योजनाची अंमलबजावणी करण्यांसाठी क्षेत्रीय अधिकारी यांचेकडे पाठपुरावा करणे, यासंबंधी सर्व मासिक अहवाल सर्व योजनांचा पत्रव्यवहार योजनांतर्गत बांधकाम व त्यासंबंधी पत्रव्यवहार, बुळकांडी अंतर्गत लाळखुरकत रोग मुक्त पटटा निर्माण करणे, २० कलमी कार्यक्रमांतर्गत ११ अ व ब अहवाल, महारा. पशुधन विकास मंडळाअंतर्गत पत्रव्यवहार, जिपसउपायुक्त कार्यालयातील मासिक सभा/वरिष्ठ अधिका-यांचे अध्यक्षतेखाली होणा-या आढावा बैठकीची पूर्वतयारी, योजनांतर्गत योजना/ ४ माही, ८ माही, १० माही, अंदाजपत्रके तयार करुन सादर करणे, आदर्श गांव योजना, पंचवार्षिक कृषी व मत्स्यव्यवसाय गणना, कृत्रिम रेतन व जन्मलेल्या वासरांची शासनांकडून व खात्याकडून आलेल्या उद्दिष्टांचे संस्थानिहाय वाटप, त्यासंबंधी पत्रव्यवहार व अडचणी खात्यापुढे मांडणे, महत्वाची तांत्रिक कामे, लसीकरण, खच्चीकरण, औषधोपचार व विस्तार कार्यक्रम आढावा घेवून मासिक प्रगती अहवाल सादर करणे. गत वर्षाच्या तुलनेत कामाचा आढावा घेणे व काम कमी झाल्यास कारणमीमांसा तपासणी जिल्हयातील सर्व तांत्रिक कामाचा सनियंत्रण अहवाल सादर करणे

रा.स. निगत पुरस्कृत कुक्कुट प्रकल्पाचा कर्ज वसुली बाबतचा आढावा, जिल्हा ग्रा विकास यं.अंतर्गत स्वर्ण जयंती ग्राम योजना राबविणे, पशुसंवर्धन खात्यामार्फत स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी व शेळी, मेंढी प्रकल्प उभारण्यांसाठी प्रस्ताव उपलब्ध करुन घेवून तांत्रिक मंजूरी प्राप्त करुन वरिष्ठांना सादर करणे केंद्र पुरस्कृत योजना १० व्या पंचवार्षिक योजनांतर्गत नामशेष होणा-या जाती यांचे स्वरक्षणार्थ प्रस्ताव सादर करणे

प्राणी कल्याणासाठी काम करणा-या संस्थेचे पत्रव्यवहार, कुक्कुट प्रकल्प याचेशी पत्रव्यवहार, औषधी खरेदीचे प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करणे, सयुक्त उजळणी कार्यक्रम प्राणी संरक्षण कायदा अंमलबजावणी, बकरी ईद कत्तलखान्याचा अहवाल सादर करणे, वि. प्रयोगशाळा यांचेशी पत्रव्यवहार केंद्र पुरस्कृत लाळखुरकुत मुक्त रोग पटटा, ऍस्केड अंतर्गत लाळ खुरकुत लस कार्यक्रम,

एनपीआरई पाठपुरावा व पत्रव्यवहार वार्षिक प्रशासन अहवाल, द्रवनत्र वाहतूक प्रस्ताव, इतर पत्रव्यवहार, मासिक प्रगती अहवाल, सेवा शुल्काचा मासिक प्रगती अहवाल द्रवनत्र/मासिक अहवाल

विविध प्रशिक्षण कार्यक्रम अहवाल व इतर सर्व तांत्रिक कामे करणे, वैरण विकास, लघुप्रात्यक्षिके बियाणे पुरवठा करणे, पशुखाद्य बाबतचा अहवाल दुग्धस्पर्धा, बि-बियाणे दरपत्रके व पुरवठा, वै.विकास योजनांतर्गत तालुका स्तरावरील योजनेची पाहणी, टंचाई परिस्थिती/अतिवृष्टी बाबतचा पत्रव्यवहार.

१ ते ७ दिवस

 

डॉ. टी.व्ही. अनंतवाळ, सहाय्यक आयुक्त पस (तांत्रिक)

श्री. एस.एल. देशमुख, सपविअ

श्री. जी.व्ही.मुरुं बेकर,

पशुधन पर्यवेक्षक

 

एकात्मिक पाहणी योजना-सांख्यिकी माहिती गोळा करणे, पृथ:करण

 

श्री. बी.आर. देशमुख पप

 

 

कलम ४(१) ड (ध)

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, परभणी या कार्यालयाचे कामाशी संबंधित नियम/अधिनियम/परिपत्रके/शासन निर्णय

 

अ.क्र.

विषय

 

नियम/अधिनियम/परिपत्रके/शासन निर्णय

 

 

भविष्य निर्वाह निधी अग्रिम मंजूर करणे

 

भनिनिधी नियम १९९८ अन्वये प्रदान केलेल्या शक्तीनुसार

 

 

अधिनस्त कार्यालयास कझ्युमेबल आर्टिकल (सिरिंज/निडल, शिथ) खरेदीस मंजुरी प्रदान करणे

 

वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग-१ उपविभाग १ ते ५ नुसार शासन निर्णय, वित्त विभाग क्र विअप्र-१०००/प्रक्र.४६/२००१ विनियम

 

 

कलम ४()() (vi)

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, परभणी या कार्यालयातील दस्तऐवजांची यादी

अ.क्र.

विषय

 

दस्तऐवजाचा प्रकार/नस्ती मस्टर नोंद पुस्तक व्हाचर इ वर्ग

प्रमुख बाबीचा तपशीलवार

 

सुरक्षित ठेव यांचा कालावधी वर्ष

 

 

वेतन देयके, वैद्यकीय प्रमाणपत्रे, आहरण अधिकारी यांची कर्तव्ये, शासन निर्णय, परिपत्रके इ.

 

--

 

कायम स्वरुपी

 

 

वैद्यकीय प्रमाणपत्रे, घरबांधणी अग्रिम, वाहन खरेदी अग्रिम, गोपनिय अहवाल, नस्ती खातेनिहाय चौकशी, जादा वेतनवाढी, रोकड वही मुद्रांक नोंदवही, अग्रिम देण्यांत आलेली बिले, वाहन, लेखा परिक्षण पत्रव्यवहार इ.

 

--

 

३० वर्ष

 

 

बदली, वेतनवाढ, पदोन्नती, गैरवर्तन, तक्रारी, अफरातफर, रजा, हजेरीपत्रके, रजा हिशोब, सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सेवापुस्तके, ना हरकत प्रमाणपत्रे, विभागीय लेखा परिक्षा, कार्यालयीन तपासणी, प्रमैंणके, तपशीलवार बिले प्रवास भत्ता बिल, पुरवणी बील, प्रतिपुर्ती औषधी बिल, आयकर प्रमाणपत्र, मृताचे वारस, जमा रकमेची नोंदवही, ना-परतावा रक्कम, लोकलेखा समिती, लेखा मेळावे काम/शासकीय निवास स्थान, ओबीऐ प्रकरणे, कार्यक्रम अंदाजपत्रके

 

--

 

५ वर्षे

 

 

किरकोळ रजा, प्रवास दैनंदिनी अंतिम वेतन प्रमाणपत्रे, अंदाजपत्रकाच्या नोंदवहया इत्यादी इतर प्रमाणपत्रे

 

--

 

१ वर्ष

 

 

 

कलम ४()() (vii)

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, परभणी या कार्यालयाचे परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्यांची व्यवस्था

या कार्यालयाकडून धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत सर्व धोरणात्मक निर्णय शासन स्तरावरुन व खाते स्तरावरुन घेतले जातात.

 

 

 

 

कलम ४()() (viii)

ज्या मध्ये सल्ला देण्यासाठी दोन किंवा अधिक व्यडतीने घटक असणा-या मंडळात परिषदेत अथवा इतर संस्थामध्ये त्या मंडळाच्या परिषदेच्या बैठका त्यांचे इतिवृत्त खुलासा जनतेसाठी खुल्या आहेत.

या कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती गठित करण्यांत आलेली नाही.

कलम ४()() (ix)

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तपरभणी या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची नांव पत्ते व त्यांचे मासिक वेतन

 

अ.क्र.

पदनाम

 

अधिकारी/कर्मचारी यांची नांवे

वर्ग

हजर दिनांक

दुरध्वनी क्रमांक फॅक्स/ई-मेल

एकूण वेतन

 

सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी जिल्हा पस उपआयुक्त

डॉ. टी.व्ही. अनंतवाळ

 

वर्ग-१

 

२५-६-०४

 

२२०३८८

 

३८५७४/-

 

 

पशुधन विकास अधिकारी

डॉ. आर.एस. देशपांडे

 

वर्ग-१

 

१०-६-०८

 

२४२०१८

 

२१८८१/-

 

 

सहाय्यक पविअ

डॉ.एस.एल.देशमुख

वर्ग-३

१४-११-०५

--

 

२१८८१/-

 

सहाय्यक पविअ

श्री. एम.एम. खके

वर्ग-३

१-३-०५

 

१९९८३/-

सहाय्यक पविअ

श्री. बी.जी. डौंबे

वर्ग-३

१४-११-०५

--

 

३२८५७/-

 

लघुलेखक

श्री. मोहमद गयासोद्दीन

वर्ग-३

१२-५-९४

--

 

३२८५७/-

 

 

वरिष्ठ सहाय्यक

 

श्री. एस.एल.लहाने

 

वर्ग-३

२६-४-०७

--

 

२२८५८/-

 

सयंत्र अभियंता

श्री. आर.बी.पवार

वर्ग-३

३-६-०६

--

३११४७/-

सयंत्र चालक

श्री. के.ए. देशमुख

वर्ग-३

२-१-८६

--

१९८३६/-

१०

--’’ -

श्री. यो.वा.हेडावू

 

८-६-९९

--

१६१०४/-

११

--’’ --

श्री. डी.एन. धापसे

 

१-८-९५

 

२०१८०

१२

सयंत्र चालक

श्री. के.जी. निळेकर

वर्ग-३

१९-६-९४

--

२०४३६/-

१३

पशुधन पर्यवेक्षक

श्री. जी.व्ही. मुरुंबेकर

वर्ग-३

३०-५-०५

--

२१५९१/-

१४

कनिष्ठ लिपिक

श्री. के.एस.महाजन

वर्ग-३

१-२-०८

--

१३३५४/-

१५

कनिष्ठ लिपिक

श्री. टी.एन.जगताप

वर्ग-३

२०-०२-०८

--

१२७४७/-

१६

वाहन चालक

श्री. एस.टी. पदमे

वर्ग-३

९-६-०९

--

१३०२४/-

१७

शिपाई

श्रीमती गंगाबाई घाटगे

वर्ग-४

११-७-०३

--

९९३३/-

१८

शिपाई

श्रीमती द्रौपदीबाई जोशी

वर्ग-४

२-६-९९

 

--

 

११६०९/-

 

१९

शिपाई

एम.बी. शिंदे

वर्ग-४

५-६-९९

--

११२६५/-

२०

शिपाई

संभा तोलबा ढवळे

वर्ग-४

१९-७-९

--

१०८१०/-

 

 

कलम ४()() (x)

जिल्हा पस उपआयुक्त कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची वेतनश्रेणीची माहिती प्रकाशित करणे बाबत

 

अ.क्र.

नांव

 

पदनाम

 

वेतनश्रेणी

 

 

डॉ. टी.व्ही. अनंतवाळ

 

सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी जिल्हा पस उपआयुक्त

 

१५६००-३९१००

 

 

डॉ. आर.एस. देशपांडे

 

पशुधन विकास अधिकारी

 

९३००-३४८००

 

 

डॉ.एस.एल.देशमुख

 

सहाय्यक पविअ

 

५२००-२०२००

 

 

श्री. एम.एम. खके

 

सहाय्यक पविअ

 

५२००-२०२००

 

 

श्री. बी.जी. डौंबे

 

सहाय्यक पविअ

 

५२००-२०२००

 

 

श्री. मोहमद गयासोद्दीन

 

लघुलेखक

 

९३००-३४८००

 

 

श्री. एस.एल.लहाने

 

वरिष्ठ सहाय्यक

 

९३००-३४८००

 

 

श्री. आर.बी.पवार

 

सयंत्र अभियंता

 

९३००-३४८००

 

 

श्री. के.ए. देशमुख

 

सयंत्र चालक

 

५२००-२०२००

 

१०

 

श्री. यो.वा.हेडावू

 

--’’ --

५२००-२०२००

 

११

 

श्री. डी.एन. धापसे

 

--’’ --

५२००-२०२००

 

१२

 

श्री. के.जी. निळेकर

 

सयंत्र चालक

 

५२००-२०२००

 

१३

 

श्री. जी.व्ही. मुरुंबेकर

 

पशुधन पर्यवेक्षक

 

५२००-२०२००

 

१४

 

श्री. के.एस.महाजन

 

कनिष्ठ लिपिक

 

५२००-२०२००

 

१५

 

श्री. टी.एन.जगताप

 

कनिष्ठ लिपिक

 

५२००-२०२००

 

१६

 

श्री. एस.टी. पदमे

 

वाहन चालक

 

५२००-२०२००

 

१७

 

श्रीमती गंगाबाई घाटगे

 

शिपाई

 

४४००-७४४०/-

 

१८

 

श्रीमती द्रौपदीबाई जोशी

 

शिपाई

 

४४००-७४४०/-

 

१९

 

एम.बी. शिंदे

 

शिपाई

 

४४००-७४४०/-

 

२०

 

संभा तोलबा ढवळे

 

शिपाई

 

४४००-७४४०/-