Theme

Text size

Current Size: 100%

Language

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

video

YouTube Video

This video is about making a Murghas

Murghas Production video 1 (109 MB) (MP4)

This video is about making bag and drum Murghas

Murghas Production in Bag and Drum Video 3 (47.5 MB) (MP4)


flogo1 img

Toll Free Number : 18002330418

Information of 1-17 Points of Right To Information Act 2005

कलम ४ () () & (xv)

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन मुंबई या कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे उपलब्ध सुविधा

लागु नाही

कलम ४ () () & (xvi)

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन मुंबई या कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी /अपिलीय प्राधिकारी (येथील लोकप्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातीलः यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे .

शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.

पदनिर्दशित अधिकारी

पत्ता व फोन नंबर

ई-मेल

अपिलीय प्राधिकारी

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, मुंबई विभाग मुंबई गोरेगांव, मुंबई-६५ फोन-(०२२)२६८५६००३

E-mail- rjcmumbai-65@rediffmail.com

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन मुंबई विभाग मुंबई-६५

सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

 

अ.क्र.

पदनिर्देशित पदनाम

पत्ता व फोन नंबर

ईमेल

अपिलीय अधिकारी

वरिष्ठ प्रशासन अधिकारी

गोरेगांव, मुंबई-६५ फोन-(०२२)२६८५६००३

E-mail- rjcmumbai-65@rediffmail.com

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन मुंबई विभाग मुंबई-६५

 

अपीलीय अधिकारी

अ.क्र.

अपीलीय अधिकारी

पदनाम

कार्यक्षेत्र

ईमेल

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, मुंबई

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन मुंबई विभाग, मुंबई-६५ गोरेगांव मुंबई-६५ फोन-(०२२)२६८५६००३

मुंबई विभाग

E-mail- rjcmumbai-65@rediffmail.com

कलम ४ () () &

सन २००८-०९ मधील बिगर आदिवासी सर्वसाधारण योजना, विशेष घटक योजना आदिवासी क्षेत्र योजना व इतर वैयक्तीक लाभाच्या सविस्तर योजनांचे सनियंत्रण व पर्यवेक्षण या कार्यालयामार्फत करण्यात येते व त्याची माहिती या कार्यालयाच्या स्तरावर अधिनस्त कार्यालयांना अंमलबजावणीसाठी योजना राबविणेसाठी पाठविले जाते.

 

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त

मुंबई विभागमुंबई अंतर्गत कार्यालयाची

माहितीचे अधिकार २००५ अंतर्गत

१ ते १७ बाबींची माहिती

 

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

ठाणे जिल्हा ठाणे

या कार्यालयाची माहितीचा अधिकार

२००५ अंतर्गत १ ते १७ बाबींची माहिती

 

कलम ४ () (b) (i)

 

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त , ठाणे (मुख्यालय -मुलूंड ) येथील पशुसंवर्धन

विभाग कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल

कार्यालयाचे नांव - जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त , ठाणे (मुख्यालय -मुलूंड )

पत्ता - टोपीवाला कॉलेज बिल्डींग , स्टेशन जवळ , मुलूंड (पश्चिम )

कार्यालय प्रमुख - जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

शासकीय विभागाचे नांव - पशुसंवर्धन विभाग

कार्यक्षेत्र ठाणे जिल्हा कार्यानुरुप - ठाणे जिल्हा

विशिष्ठ कार्ये पशुवैद्यकीय व पशुआरोग्य सेवा

विभागाचे ध्येय /धोरण - पशुआरोग्य सेवा /रोग नियंत्रण / योजनांची अंमलबजावणी /संकरीत पशुधन पैदास कार्यक्रम

उपलब्ध सेवा - पशुआरोग्य सेवा

संस्थेच्या संरचनात्म क तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशिल -

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळ ०२५६०३३११

कार्यालयीन वेळ – सकाळी- १०.०० ते सायंकाळी १७.४५

साप्ताहीक व सार्वजनिक सुट्टी (शासकीय नियमानुसार )

ठाणे कार्यालय (मु.मुलूंड ) या संस्थेचा प्रारुप तक्ता

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

अधिनस्त कार्यालये

सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त

पशुसंवर्धन पशुसंवर्धन , पवैसचि पशुसंवर्धन तालपवैसचि

सहाय्यक पशुधन कनिष्ठ लिपीक पशुधन वरिष्ठ लिपीक
पशुधन विकास विकास विकास अधिकारी अधिकारी अधिकारी

तांत्रिक सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षक पशुधन विकास अधिकारी

पशुधन पर्यवेक्षक

कलम ४ () (b) (ii) नमुना (अ )

 

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे येथील पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील कार्ये व

कर्तव्ये यांचा तपशील

अ.क्र.

पदनाम

अधिकार-आर्थिक

कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय / परिपत्रकानुसार

अभिप्राय

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

आकस्मिक खर्च रुपये १००००/-

महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५ अन्वये वित्तीय नियम अधिकार पुस्तिका भाग-१ दि. १/९/९८

मा.प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त यांचे आदेश

 

अ.क्र.

पदनाम

अधिकार-प्रशासकीय

कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय / परिपत्रकानुसार

अभिप्राय

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

अधिनस्त कर्मचा-यांच्या

१. आस्थापना व लेखा /तांत्रिक विषयक सर्व बाबी.

२. वेतनवाढी

३. किरकोळ शिक्षा

४. रजा (किरकोळ रजा धरुन)

५. गोपनीय अहवाल प्रतिवेदन

६, भविष्य निर्वाह निधी

७. ना परतावा अग्रिम

८. वार्षिक वेतनवाढी

महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५ अन्वये वित्तीय नियम अधिकार पुस्तिका भाग-१

दि. १/८/९८

मा.प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त यांचे आदेश

 

 

कलम ४ () (b) (ii) नमुना (ब )

पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाचा तपशिल

अ.क्र.

अधिकारी/कर्मचारी यांचे नांव

कार्यासनाचे पदनाम

कर्तव्ये

डॉ.अ.र.महाले

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त (कार्यालय प्रमुख)

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, ठाणे अंतर्गत राबविण्यात येणा-या खालील योजनांची अंमलबजावणी करणे.

१. बिगर आदिवासी योजना

अ. राज्यस्तरावर लघु पवैसचि स्थापना करणे.

ब. जिपउआ कार्यालयाचे बळकटीकरण करणे.

२. आदिवासी उपयोजना

अ. तालुका स्तरावर लघु पवैसचि स्थापना करणे.

३. राज्यस्तरीय योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्हा शेळी व प्रक्रीया संघाला अर्थसहाय्य करणे.

४. रोजगार निर्मिती अंतर्गत पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण कार्यक्रम

५. एकात्मिक दुग्धविकास प्रकल्प (दुधाळ गाई/म्हशीचे वाटप)

६. ठाणे जिल्हयातील सर्व पशुसंवर्धन संस्था तसेच जिपअ, ठाणे/जिकृरे केंद्र भिवंडी/पवैसचि भिवंडी/तालपवैसचि या संस्थेवर नियंत्रण ठेवणे तसेच त्या कार्यालयांना वेळोवेळी भेटी देऊन तांत्रिक व प्रशासकीय तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन करणे.

क. अधिपत्याखालील कर्मचा-यांचे आस्थापना विषयक खालील बाबी हाताळणे

१. वेतनवाढी

२. किरकोळ शिक्षा

३. रजा (कि.रजा धरुन)

४. गोपनीय अहवाल प्रतिवेदन

५. भविष्य निर्वाह निधी

६. नापरतावा अग्रिम वेतनवाढी

७. वार्षिक वेतनवाढी

डॉ.के.पी.धमाले

सहाय्यक आयुक्त

पशुसंवर्धन विभागात राबविल्या जाणा-या योजना संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना सहाय्य करणे. तसेच मासीक तांत्रिक कामाचे अहवाल संकलीत करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी परिपत्रित करण्यात आलेल्या तांत्रिक परिपत्रांची माहिती गट स्तरावर कळविणे व त्याप्रमाणे कार्यवाही करुन घेणे. वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे.

श्री.सोनवणे

अधिक्षक

गोपनीय अहवालाची नस्ती/कर्मचारी, अधिकारी यांच्या बद्दलच्या तक्रारी/लाभार्थी, शेतकरी, जनतेच्या तक्रारी/विभागीय चौकशी प्रकरणे/कोर्टातील प्रकरणे/गैरवर्तुणुकीबाबत तक्रारी/कार्यालयीन निरिक्षण/बंद योजनेबाबत पत्रव्यवहार/राजीव गांधी दफ्तर योजना/गोपनीय वर्गवारी केलेली सर्व प्रकरणे/प्रशासकीय तपासणी/शासकीय कार्यक्रम सादर करणे/साप्ताहीक, मासिक कार्यविवरणपत्रे /हजेरीपट/कार्यालयीन परिपत्रके/कार्यालयातील कर्मचा-य़ांची टेबल तपासणी/कार्यालयीन कामाचे वाटप/कार्यविवरण नोंदवही तपासणे.

श्री. चौधरी

वरिष्ठ सहाय्यक

विनीयोजन लेखे/अर्थसंकल्प व त्यासंदर्भातील पत्रव्यवहार/जमानत प्रतिपुर्ती पत्रव्यवहार/गैरहजेरी संबंधात पत्रव्यवहार/पदोन्नती संबंधात पत्रव्यवहार (संपुर्ण संवर्ग) चोरीची प्रकरणे/उत्कृष्ठ कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ/पूर्ण चारित्र्य पडताळणी पत्रव्यवहार/बडतर्फी , राजीनामा प्रकरणे/परिविक्षा कालावधीतील प्रकरणे- सर्व संवर्ग/सेवानिवृत्ती/सेवातपशिल प्रकरणे (सर्व)/विद्यमान इमारती संबधात पत्रव्यवहार (दुरुस्ती सोडून)/महालेखापाल व खात्याचे ऑडीट व तद्संबंधातील सर्व पत्रव्यवहार व प्रतिपूर्ती पाठपुरावा/स्थायीकरण, कालबध्द पदोन्नती (सर्व संवर्ग) विधानसभा/अधिवेशन तारांकीत/अतारांकरीत कपात सुचना व पदनिर्मिती पुनर्रचना/प्रतिनियुक्ती, वेतननिश्चिती पडताळणी अहवाल / दक्षतारोध प्रकरणे व इतर सोपविलेली कामे

श्रीमती बर्वे

वरिष्ठ लिपीक

राजपत्रित/अराजपत्रित संपुर्ण आस्थापना/सर्व प्रकारची रजा प्रकरणे/विशेष वेतन कार्यालयातील व अधिनस्ताचे प्रशिक्षण कार्यक्रम/बदली आदेश/वार्षिक वेतनवाढ/रिक्त पदांचा पदस्थिती अहवाल/मासीक-त्रैमासीक अहवाल/अफरातफर अहवाल/सेवानिवृत्ती/निवडणूक/जनगणना/झोपडी गणनेसाठी कर्मचारी देणे/आस्थाईपदे पुढे चालु ठेवण्याचा प्रस्ताव/लेखा परिक्षा/हिंदी-मराठी, संगणक व इतर परिक्षा/स्वग्राम घोषणीपत्र/सेवापुस्तके/सेवापट/किरकोळ रजा हिशोब/बदली रजा/थकीत प्रकरणे निपटारा/रचना व कार्यपध्दती/वयाचे

५० व ५४ व्या वर्षीचे पुनर्विलोकन/मत्ता व दायीत्वव इतर सोपविलेली कामे.

श्री. शिर्के

वरिष्ठ लिपीक

चतुर्थश्रेणी कर्मचारी भ.नि.नि. लेखे/भ.नि.नि. मंजुरी आदेश/गट विमा योजना मंजूरी आदेश (कार्यालयातील व अधिनस्ताची/सर्व प्रकारचे अग्रीम व संबंधीत कामे वैद्यकीय प्रतिपुर्ती देण्यासंबंधी पत्रव्यवहार/आदेश शासकीय पावती पुस्तके, रोख पुस्तके (कॅशबुक), जमाखर्च ठेवणे व रोख रक्कम हाताळणे, चलन, चेक, डिमांड ड्राफ्ट इ. वर नोंदवहया ठेवून कार्यवाही करणे/अधिनस्तांचे मासिक जमा, मासिक खर्चाची विवरणपत्रे व त्यांचे एकत्रिकरण/जुनी कातकरी योजना पत्रव्यवहार व वसुली/कुक्कुट पालन कर्ज वसुली/लेखापरिक्षण (महालेखापाल यांचे) लेखा संदर्भातील सर्व नोंदवहया ठेवणे व मंजूरी आदेश काढणे व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली इतर कामे.

रिक्त पद

कनिष्ठ लिपीक

वेतन देयके/महागाई भत्ता फरक देयके/कार्यालयीन प्रवास भत्ता देयके/आ.खर्च देयके/एनपीडीसी देयके/मासिक जमा खर्चाची विवरणपत्रे (कार्यालयातील) अंतिम वेतन/नादेय प्रमाणपत्रे / मुद्रांक हिशोब पुस्तके/नोंदवहया ठेवणे/प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिका-यांच्या रजा वेतनाची प्रतिपुर्ती / मुद्रांक नोंदवही अ/ब, अधिपत्याखालील सर्व संस्था प्रमुखांकडील आकस्मिक खर्च/प्रवास भत्ता देयके/एनपीडीसी देयके प्रतिस्वाक्षरी करणे/निपटारा प्रमाणपत्र देणे.

कनिष्ठ लिपीक

श्रीमती अ.सु.बोरकर

भांडार पडताळणी/भांडार लेखे/सर्व मंजूरी आदेश प्रकरणे (कार्यालयीन व अधिपत्याखालील कार्यालये) /जडसंग्रहाशी संबंधित बाबी/ग्रंथालय नोंदवही/वृत्तपत्र खरेदी/स्टेशनरीस, फॉर्म मागणीपत्र पाठविणे/आवक जावक/वाहन चालकास अतिकालिक भत्ता, वाहनाची दुरुस्ती बाबत पत्रव्यवहार/दुरध्वनीवर नियंत्रण, शासकीय पावती पुस्तके, रोखपुस्तके, जमाखर्च ठेवणे/शासकीय निवासस्थानाचे वाटप व त्यासंबंधातील पत्रव्यवहार/सामान्य शाखेसंबंधातील वरिष्ठांनी सांगितलेली सर्व कामे.

सौ.पुष्पा ग. निमजे

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

लस मागणीपुरवठा/बकरीईद अहवाल/एनपीसीए/विस्तार, प्रकाशने, प्रदर्शने महोत्सव, कार्यमोहीम, मेळावे इ./ वळू मुल्यमापन/कृ.रे. संबधातील पत्रव्यवहार व मंजूरी प्रकरणे/वार्षिक प्रशासन अहवाल/निवीदा प्रकरणे व कोटेशन/मासिक/भौतिक, वार्षिक, कम्मलखाना, वैरण, कृत्रिम रेतन/सेवाशुल्क/जन्मलेली वासरे मासिक अहवाल/भारतीय पशुपैदास कायदा १९८४/जनावरांचे बाजारभाव अहवाल माप्रअ/श्वान प्रजनन प्रतिबंधक शस्त्रक्रिया प्रस्ताव/सेवा शुल्क अहवाल/साथीच्या रोगावा अहवाल/बुळकांडी रोग निर्मुलन भाग-१,२,३ अहवाल/जन्मलेल्या वासरांचा अहवाल/तांत्रिक कार्यक्रम अंदाजपत्रक व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली इ. कामे.

१०

श्री.बी.ए.पवार

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

औषध खरेदी प्रकरणे/पशु दवाखाना स्थापना/लघु पवैसचि स्थापना/पशु दवाखाना दर्जावाढ/पशुगणना/जातपडताळणी खानेसुमारी/दुग्ध मोजणी, दुग्ध स्पर्धा/दुग्ध संस्था, शेळी-मेंढी संस्था, कुक्कुट पालन, वहाह पाल संस्थेविषयी अहवाल/स्वयंरोजगार गोशाळा/पांजरापोळ/तांत्रिक कार्यक्रम अंदाजपत्रक/केंद्र शासन पुरस्कृत बुळकांडी रोग निर्मुलन योजना/साथीच्या रोगाचे अहवाल/योजनेच्या कार्यपालना संदर्भातील तक्रारी/दिलेल्या उद्दिष्टांपैकी कमी काम केल्य़ाबद्दलच्या तक्रारी/दिलेल्या उद्दिष्टांपैकी जादा काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक व वरिष्ठांनी वेळीवेळी सांगितलेली इ. कामे

११

सौ.र.वि.कोकाटे

लघुलेखन (नि.श्रे.)

लघुलेखन/टंकलेखन (कार्यालयीन सर्व कामे)/ई-मेल बाबत पत्रव्यवहार/संगणक हाताळणे व संगणकावरील सर्व कामे/संगणकाचा सर्व पत्रव्यवहार (मशीन अद्ययावत ठेवणे) कार्यालयीन सभेचे आयोजन/इतिवृत्त तयार करणे व पाठविणे/टंकलेकन यंत्र दुरुस्ती व देखभाल वरिष्ठांकडील अर्थशासकीय पत्रांचा पाठपुरावा/जिपउआ यांचे भेटीचे अनुपालन अहवाल/दौरा दैनंदिनी तयार करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली इ. कामे.

१२

श्री.नावडकर, एस.एम

पशुधन पर्यवेक्षक

प्रशासकीय तपासणी अहवाल/दुरदर्शन, आकाशवाणी, वर्तमानपत्र, भाषणे व लेख/विश्रामगृह (कक्ष) आरक्षण/अतिवृष्टी व टंचाई परिस्थिती संबंधी कामे/तांत्रिक कार्यालयीन निरीक्षण/एफएमडी, आयडीडीपी, डिपीडीसी/सभेचे इतिवृत्त (सर्व प्रकारच्या सभा कार्यालयाबाहेरील)/जिल्हा वार्षिक योजना प्लन, नॉन प्लॅन, स्वेच्छा निधी/मासिक प्रगती अहवाल/पाणलोट क्षेत्रविकास योजना/वैरण विकास ईफाड योजना/आदर्शगांव/वळू योजना/राष्ट्रीय सहकारी विकास निगम/जिग्रवियं/मुलभूत सुविधा/इमारती बांधकामे/दुरुस्ती संबंधातील सर्व पत्रव्यवहार/ना हरकत व शिफारस प्रमाणपत्र/ऐ.पी.अँक्ट संदर्भातील कामे व सर्व तक्रारी व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली इ. कामे.

 

 

कलम ४ () (b) (iii)

योजना अधिकारी कर्तव्य अंमलबजावणी करतानाची कार्यपध्दती

पशुसंवर्धन विषयक राज्य, केंद्र व इतर योजना राबवित असतांना निर्देशाप्रमाणे कार्यक्रमाची योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. योजनांतर्गत राज्यस्तरीय योजनेत निवडावयाची लाभार्थी घटकपंचायत समिती स्तरावरुन केली जाते. जिल्हा स्तरावर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे यांच्या मान्यतेने घटकाला, लाभार्थ्याला, मापदंडानुसार अनुदान योजनेचा लाभ दिला जातो.

 

कलम ४ () () (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निश्चित करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन

(कामाचा प्रकार / नांव )

कार्यासनाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी संबंधित विषयाची संचिका, कार्यालयीन अधिक्षक, तांत्रिक सहाय्यक यांचे मार्फत जिल्हा पशुसंवर्धन यांचेकडे अंतिम निर्णय / मान्यतेसाठी सादर करणे.

संबधित कार्यासनाचे कर्मचा-याचे व अधिनस्त इतर विभाग कार्यालय यांचेकडून माहिती/अहवाल प्राप्त करुन सादर करण्याची जबाबदारी आहे व या कामावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी अनुक्रमे, सहाय्यक आयुक्त, कार्यालयीन अधिक्षक, तांत्रिक सहाय्यक यांची आहे.

संबधित कार्यासनाचे कर्मचा-याची त्यांच्याकडे असलेल्या अभिलेख्याचे अद्यावतीकरण करुन ठेवण्याची जबाबदारी आहे.

अ.क्र.

कामाचे स्वरुप

कालावधी दिवस

कामासाठी जबाबदार अधिकारी

जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय/सर्व तालुका लघु पशुसर्वचिकित्सालय / तपासणी नाका/पवैसचि विविध योजनांचे/तांत्रिक मासीक तसेच प्रशासकीय व आर्थिक अहवाल प्राप्त करणे व संकलन करणे.

एक महिना

संबंधित कार्यासनाचे कर्मचारी

पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणा-या योजनांची अंमलबजावणी

शासनाने दिलेल्या निर्देषाप्रमाणे

सहाय्यक आयुक्त व तांत्रिक सहाय्यक

शासन, इतर विभाग व अधिनस्त कार्यालये तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून आलेले अर्ज प्रस्ताव इ. बाबत पत्रव्यवहार सादर करणे.

-

संबधित कार्यासनाचे कर्मचारी

 

कलम ४ () () (iv) नमुना ()

 

अ.क्र.

काम / कार्य

कामाचे प्रमाण

अभिप्राय

वैयक्तीक लाभाच्या योजनांच्या लाभाची प्रत्यक्ष पडताळणी करणे.

प्रमाण निश्चित नाही

तालुका स्तरावर पशुधन विकास अधिकारी यांनी योजनांच्या लाभाची प्रत्यक्ष पडताळणी करुन अहवाल या कार्यालयास सादर करावे.

जिल्हा पशुवैद्यकीय सर्व सर्वचिकित्सालय / तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय (सर्व) तपासणी नाका व पशुवैद्यकीय दवाखान्याची तपासणी

लक्षांकानुसार

सर्व संस्थांचे तपासणी करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे.

3

जिल्हयातील सर्व व जिल्हा अंतर्गत व राज्यस्तरावरील दवाखाने तपासणी

 

सर्व संस्थांचे तपासणी करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे.

पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती येथील तांत्रिक तपासणी

लक्षांकानुसार

सर्व संस्थांचे तपासणी करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे.

 

कलम ४ () () (v) नमुना ()

कामाशी संबंधित नियम अधिनियम

 

अ.क्र.

सुचना पत्रकानुसार दिलेले विषय

नियम क्रमांक व वर्षे

पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाचे नियंत्रण

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, मुंबई विभाग, मुंबई-६५ मनासे (शिस्त वा अपील) ७९७९ (रजा १९८२) (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) १९८१

कर्मचा-यांच्या आस्थापना विषयक बाबी

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, मुंबई विभाग, मुंबई-६५ मनासे (शिस्त वा अपील) ७९७९ (रजा १९८२) (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती ) १९८१

पशुसंवर्धन विषयक सर्व योजनांची अंमलबजावणी

खात्याने प्रतिवर्षी निर्गमित केलेले आदेश, परिपत्रके, मार्गदर्शक सुचना तसेच शासन निर्णय

 

कलम ४ () () (v)

कामाशी संबंधित शासन निर्णय़ परिपत्रके

योजना -

अ.क्र.

शासन निर्णयानुसार दिलेले विषय

शासन निर्णय क्रमांक व तारीख

बिगर आदिवासी योजना

१. पशुवैद्यकीय दवाखान्यांना शितपेटी पुरवठा करणे.

२. पशुवैद्यकीय दवाखान्यांना/पशुप्रथमोपचार केंद्राची इमारत बांधकाम.

३. तोंडाचे व पायाचे रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थसहाय्य.

४. संकरीत कालवडी आणि सुधारीत म्हशींच्या पारडयांची जोपासना करण्यासाठी विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम

५. पशुवैद्यकीय संस्थांना जीव रक्षक औषधांचा पुरवठा करणे.

६. शेतक-यांच्या क्षेत्रावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन

७. पशुवैद्यकीय दवाखाना / पशुप्रथमोपचार केंद्राची स्थापना

८. वंधत्व निवारण शिबीर/ पवैद /प्रथमोपचार केंद्रांची स्थापना

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय क्रमांक बिजीटी-२००५/प्रक्र९१/२००५

पदुम -१६ दि. ०६/०४/२००५

आदिवासी उपयोजना

१. ५० टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट

वाटप.

२. ५० टक्के अनुदानावर शेळ्यांचे गट वाटप.

शासन निर्णय क्र. बीयुडी-२००५/प्रक्र १४/का-७ मंत्रालय, मुंबई दिनांक २२/०४/२००५

वार्षिक योजना सन २००५-०६ अंतर्गत योजना राबविण्याबाबत मार्गदर्शक सुचना

एफवायपी-१० (०३) सीआर-१६२/२००५ पसं-६, आयुक्त पशुसंवर्धन, म.रा. पुणे-१ दि. ३०/०४/२००५

 

आस्थापना -

अ.क्र.

शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय

परिपत्रक क्रमांक व तारीख

विशेष असाधारण रजा योजना

म.शा.नि.वित्त विभाग निर्णय क्र. अरजा-२४०२/२५ सेवा-८ दि.०७/१०/२००२

अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा वाढविणे

म.शा.नि.वित्त विभाग निर्णय क्र. अरजा-२४०१/०८ सेवा-९ दि.१५/१/२००१

अनाथ लहान मूल दत्त घेणा-या राज्य शासकीय मही कर्मचा-य़ांना विशेष रजा मंजूर करणेबाबत

म.शा.नि.वित्त विभाग निर्णय क्र. अरजा-२४९५/२६ सेवा-९ दि.२६/१०/१९९८

Leave Rules-Earned Leave & Leave on average pay-surrender of payment of leave salary

Govt of Maha. Finance Dept Re.no Lve 2470-634-70 15th May 1977

शासकीय सेवेत असतांना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत.

म.शा.नि.साप्रवि क्र. अकंपा-११११९३-२३२५/ प्रक्र. ९०-०३ आठ दि. २६/१०/१९९४

शासकीय अधिका-यांचे /कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहीणे पुनर्विलोकन करणे या करिता किमान कालावधी विहीत करणे.

म.शा.नि.साप्रवि-शासन नि.क्र. सीएफआर-१२८०-३६९ तेरा, दि-०४/०२/१९८४

शासकीय अधिका-यांचे/कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहीणे व जतन करणे.

म.शा.नि. सामान्य प्रशासन विभाग, नि.क्र. सीएफआर-१२९५-प्रक्र.३६-९५ तेरा दिनांक ०१/०२/१९९६

Regulation of increments on the Fist of the Month

Govt. of Maha. Finance Dept Re. No ING 1075-16 SER-1 Dt. 8/12/1975

शासकीय कर्मचा-यांना स्वग्रामी जाण्यासाठी प्रवास सवलत

म.शा.नि.वित्त विभाग निर्णय क्र. टीआरओ-१९८०-सीआर-३१८ एसएआर-५ दि.०९/०९/१०८०

१०

मागासवर्गीयांसाठी राखून ठेवलेली पदे तशीच पुढे चालू ठेवण्याबाबत

म.शा.नि. सामान्य प्रशासन विभाग, नि.क्र.बीबीसी-१०९४-६८-९४-१६ ब दि. ०७/१०/१९८९

११

सरळसेवा प्रवेश व पदोन्नतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहीत करणे.

म.शा.नि. सामान्य प्रशासन विभाग, नि.क्र. बीबीसी-१०९४-६८-९४-१६ ब दि.२६/०७/१९९५

 

लेखाविषयक -

अ.क्र.

शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय

परिपत्रक क्रमांक व तारीख

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दि. ०१/११/२००५ पासून महागाई भत्ता वाढ मंजूर करण्याबाबत

शासन निर्णय वित्त विभाग, मभवा/११०४/प्रक्र१२/सेवा-१ दि.२४/०३/२००५ पासून शा.नि. वित्त विभाग

राज्यशासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दि. १/११/२००५ म.भ.वास. मंजूर करण्याबाबत

मावा/११०५/प्रक्र.५/सेवा-९ दि.१४/७/२००५ शा.नि.क्र.मभवा-११०५/प्रक्र.९/सेवा-९ दि.०८/११/०५

 

कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश धोरणात्मक परिपत्रके

अ.क्र.

विषय

क्रमांक व तारीख

अर्थसंकल्पीय तरतुद सन २००५-०६ चे वाटप

क्र.बीजीटी-२/२००५-०६/३६४३-३७९३/०५ पसं-६/पुणे-१ दि. २७/०४/२००५

कलम ४ () () (vi) नमुना

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे येथील कार्यालयामध्ये दस्तऐवजांची वर्गवारी

 

अ.क्र.

विषय

दस्तऐवजांचा प्रकार

प्रमुख बाबींचा तपशीलवार

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

स्थायी आदेश संकलन

शासनाकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

जडवस्तू संग्रह नोंदवही

कार्यालयातील जडवस्तुच्या नोंदी

कायम

आवक नोंदवही

कार्यालयात येणा-या सर्व टपालाची नोंदी

कायम

वेतन देयके

कर्मचा-यांचे वेतन देयके

३० वर्षे

हजेरी पट

कर्मचा-यांचा दैनंदिन हजेरीची नोंद

३० वर्षे

साठा रजिस्टर

दैनंदिन वापरातील कार्यालयातील वस्तूंच्या नोंदी

१० वर्षे

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी/कार्यालयाची केलेली तपासणी

१० वर्षे

चौकशी अहवाल

प्राप्त तक्रारीची चौकशी

१० वर्षे

कार्यविवरण / प्रकरण

विविध विषयांच्या संचिता

१० वर्षे

१०

दैनंदिनी

क-१

अधिका-यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

५ वर्षे

११

नियतकालीके

मासिक /त्रैमासिक/वार्षिक प्रगती अहवाल

१ वर्षे

कलम ४ () () (viii) नमुना ()
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त , ठाणे येथील कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे .

लागु नाही

 

कलम ४ () () (ix)

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नांवे व त्यांचे मासिक वेतन

क्र.

पदनाम

अधिकारी/कर्मचारी यांचे नांव

वर्ग

रुजू दिनांक

एकूण वेतन

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

डॉ.अमरसिंग र.महाले

२९/०८/२००४

२८१६७/-

सहाय्यक आयुक्त

डॉ.के.पी.धमाले

२४/०९/२००२

२७३१८/-

अधिक्षक

श्री.रविंद्र शंकर सोनवणे

२१/०४/२००५

१७२१८/-

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

श्री.बी.ए.पवार

२०/०८/२००५

१४५५७/-

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

सौ.पु.ग.निमजे

२३/११/२००४

१३७०८/-

वरिष्ठ सहाय्यक

रिक्त

-

-

लघुलेखक

सौ.र.वि.कोकाटे

१९/०७/१९९८

१६०००/-

वरिष्ठ लिपीक

श्री.दिनेश शिर्के

०१/०७/२००५

११४९९/-

वरिष्ठ लिपीक

श्रीमती शोभा बर्वे

०१/०६/१९८९

१४२१७/-

१०

कनिष्ठ लिपीक

श्रीमती अ.सु.बोरकर

०१/०७/२००४

९११२/-

११

कनिष्ठ लिपीक

रिक्त

 

 

 

१२

पशुधन पर्यवेक्षक

श्री. एस.एम.नावडकर

१४/०६/२००५

११९५२/-

१३

वाहन चालक

श्री. दि.रा.घोसाळकर

०१/०९/१९८८

११७५५/-

कलम ४() () (x)

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे .

अ.क्र.

पदनाम

अधिकारी / कर्मचा-याचे नांव

एकूण

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

डॉ.अमरसिंग र. महाले

२८१६७

सहाय्यक आयुक्त

डॉ.के.पी.धमाले

२७३१८

अधिक्षक

श्री.रविंद्र शंकर सोनवणे

 

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

श्री.बी.ए.पवार

१४५५७

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

सौ.पु.ग.निमजे

१३७०८

वरिष्ठ सहाय्यक

रिक्त

-

लघुलेखक

सौ.र.वि.कोकाटे

१६४२६

वरिष्ठ लिपीक

श्री.दिनेश शिर्के

११४९९

वरिष्ठ लिपीक

श्रीमती शोभा बर्वे

१४२१७

१०

कनिष्ठ लिपीक

श्रीमती अ.सु.बोरकर

९११२

११

कनिष्ठ लिपीक

रिक्त

 

१२

पशुधन पर्यवेक्षक

श्री.एस.एम.नावडकर

११९५२

१३

वाहन चालक

श्री.दि.रा.घोसाळकर

११७५५