१. |
२३ फेब्रुवारी २००७ |
क्र.पविआ-२००७/प्र.क्र.३६/पदुम-३ कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, विस्तार, मुंबई-३२ |
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, बुलढाणा या कार्यालयाचे बळकटीकरण अंतर्गत झेरॉक्स मशीन खरेदीसाठी मंजूरी मिळणेबाबत |
२. |
१४ फेब्रुवारी २००७ |
क्र. दिसत नाही कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, विस्तार, मुंबई-३२ |
जिल्हा वार्षिक योजनांतर्गत योजना सन २००६-०७ बिगर आदिवासी योजनामध्ये पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली या कार्यालयाचे बळकटीकरण अंतर्गत झेरॉक्स मशीन खरेदी करण्यास परवानगी प्रदान करणेबाबत. |
3 |
४ ऑक्टोबर २००४ |
क्र.डीआयएस- १०२००४/१७९७१/(३९३)/पदुम-४ कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ |
वार्षिक योजना सन २००४-०५ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत नांदेड वंधत्व निवारण शिबिरे आयोजित करणे. शासन मंजुरी.... |
4 |
५ ऑक्टोबर २००४ |
क्र.एफडीआर- २००४/२१४४६/प्र.क्र.२६२/पदुम-३ कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
आदिवासी उपयोजनेअंतर्गत सन २००४-२००५ मध्ये शेतावर वैरण उत्पादनासाठी शेतक-यांना उत्तेजन देण्यासाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे वाटपाची योजना. |
5 |
१५ डिसेंबर १९९९ |
क्र.सीडीएस- १०९९/२२३२३/के.नं.८७/९१/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ |
शेतक-यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी शेतक-यांना उत्तेजित करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे वाटपाची योजना. |
6 |
२६ सप्टेंबर २००० |
क्र.व्हीएचडी- १०९९/(१०७/९९)/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
राज्यात निरनिराळया जिल्हयांमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ ची स्थापना करणे/ पशुवैद्यकीय संस्थांच्या दर्जा वाढ श्रेणी-१ मध्ये करणेबाबत. |
7 |
२७ फेब्रुवारी २००४ |
क्र.व्हीएचडी- १०२००३/१८९२३/(३६२) पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
बिगर आदिवासी सर्वसाधारण योजनेखाली ८८ पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-१ ची स्थापना करणे. सन २००३-२००४. |
8 |
१५ फेब्रुवारी २००१ |
क्र.व्हीएचडी- १०/२०००/१९६८७/प्र.क्र.८१/ पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
योजनांतर्गत बिगर आदिवासी योजनेखाली श्रेणी-१ च्या १६ पशुवैद्यकीय दवाखान्यांची स्थापना करणे आणि ३२ पशुवैद्यकीय दवाखान्यांचा दर्जावाढ करुन श्रेणी-१ मध्ये रुपांतर करणे. |
9 |
४ ऑक्टोबर २००४ |
क्र.डीआयएस- १०२००४/१६६९३/(३४९)/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ |
वार्षिक योजना सन २००४-०५ बिगर आदिवासी उपयोजनेअंतर्गत पशुवैद्यकीय संस्थांना जिवरक्षक औषधे पुरविणेबाबत शासन मंजूरी.... |
10 |
२ मार्च २००९ |
क्र.डीआयएस- १००८/प्र.क्र.४२५/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
रोग अन्वेषण विभाग, पुणे या कार्यालयास अँडमास या केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत सन २००८-०९ या आर्थिक वर्षासाठी पूरक मागणीव्दारे प्राप्त लेखानुदान रु. ६.३८ लक्ष वितरित करणेबाबत. |
11 |
२२ जुलै २००८ |
क्र.एलव्हीएस- २००८/प्र.क्र.०१/०८/ पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
१८ वी पंचवार्षिक पशुधन, कृषि, अवजारे व मत्स्यव्यवसाय गणना २००७. गणनेच्या कामासाठी संबंधितांना द्यावयाच्या सुधारित मानधन/परिश्रमिक मंजुरीबाबत तसेच अर्थसंकल्पीय तरतूद खर्च करण्यास वित्तीय मंजूरी मिळणेबाबत. |
12 |
४ जानेवारी २००९ |
क्र.एलव्हीएस- २००८/११२५२/प्र.क्र.१३८/०८/ पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
१०० टक्के केंद्र पुरस्कृत १८ वी पशुगणना या राज्ययोजनांतर्गत योजने करीता सन २००८-०९ करीता तरतूद वितरीत करणेबाबत. |
13 |
३० सप्टेंबर २००८ |
क्र.आयव्हीसी- १००७/प्र.क्र.६५१/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ |
पंतप्रधान पॅकेज अंतर्गत, योजनाअंतर्गत पशुधन खरेदी प्रक्रियेमध्ये मार्गदर्शक सूचना नियमित करण्याबाबत. |
14 |
१६ जुलै २००१ |
क्र.डीआयएस- १०/२००१/प्र.क्र.५१/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसमात्रा फक्त दारिद्रय रेषेखालील बिगर आदिवासी आणि अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थींच्या पशुधनास ५० टक्के अनुदानावर पुरविणे. |
15 |
२१ नोव्हेंबर २००७ |
क्र.डीआयएस- १००७/प्र.क्र.३९३/पदुम-४/शिकाना, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
महाराष्ट्र राज्यात पशुधनांसाठी आवश्यक क्षारद्रव्य व सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची माहिती तयार करणे या नवीन योजनेकरीता प्रशासकिय मान्यता देणे आणि रु. ४५,००,०००/- वितरीत करणेबाबत. |
16 |
२५ मे २००४ |
क्र.पसंप्र- १००१/प्र.क्र.२९ (भाग-४)/पदुम-१, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ |
पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील पशुसंवर्धन आयुक्तालयातंर्गत पदांचा आढावा व पुनर्रचना. |
17 |
२८ फेब्रुवारी २००३ |
क्र.सीडीएस- १०२००२/१८५५८/प्र.क्र.३१५/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जातींच्या व नवबौध्द लाभार्थींना दुधाळ गायी/म्हशींचे गट वाटप. |
18 |
१३ मार्च २००१ |
क्र.एमएसडीसी- २०००/१५५५९/प्र.क्र.७०/२००० /पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
ओ.टी.एस.पी., टि.एस.पी. व विशेष घटक योजनेखाली सन २०००-२००१ मध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना व नवबौध्द लाभार्थींना १० शेळया + १ बोकड गट वाटप करणे. |
19 |
२ फेब्रुवारी २००२ |
क्र.सीडीएस- १०२००१/२१९३२/प्र.क्र.२३५/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत दुभत्या जनावरांचे गटवाटप योजना २००१-२००२. |
20 |
१४ जुलै १९९८ |
क्र.एलव्हीएस- १०९८/१४७६९/(१०४)/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ |
विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रमांअंतर्गत संकरीत कालवडी व सुधारीत म्हशींच्या पारडयांची जोपासना करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याची योजना १९९८-९९. |
21 |
१५ मार्च २००७ |
क्र.पविआ- २००७/प्र.क्र.३३/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, विस्तार, मुंबई-३२ |
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, पुणे यांना हत्यारे व उपकरणे खरेदी करणेस मंजूरी मिळणेबाबत. |
22 |
१८ नोव्हेंबर २००० |
क्र.एफडीआर- २०००/१७६७७/प्र.क्र.९६/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, विस्तार, मुंबई-३२ |
विशेष घटक योजनेअंतर्गत/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत लाभार्थींच्या दुभत्या जनावरांना खादय अनुदान व देशी गोवशांची जपवणुक व संवर्धन अंतर्गत देवणी जातीच्या कालवडांना खादय अनुदान. |
23 |
४ डिसेंबर १९९८ |
क्र.कुक्कुट- १०९७/१४६०४/प्र.क्र.९३/९७/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, विस्तार, मुंबई-३२ |
तलंगा गट वाटप कार्यक्रमाअंतर्गत सुधारीत मानकास मान्यता मिळणेबाबत.... |
24 |
३ डिसेंबर २००३ |
क्र.सीडीएस- १०२००३/१८८०८/प्र.क्र.२७५/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थींना दुभत्या जनावरांचे गट वाटप योजना- सन २००३-२००४. |
25 |
१९ मार्च २००३ |
क्र.सीडीएस- १०२१०३/(प्र.क्र.३०)/पदुम-४, मंत्रालय, मुंबई-३२ |
आदिवासी क्षेत्र उपयोजना दुभत्या जनावरांचा गट पुरवठा सन २००२-२००३ मध्ये राबविणेबाबत. |
26 |
१३ मार्च २००१ |
क्र.एमएसडीसी- २०००/१५५५९/प्र.क्र.७०/२०००/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
ओ.टी.एस.पी., टि.एस.पी. व विशेष घटक योजनेखाली सन २०००-२००१ मध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना व नवबौध्द लाभार्थींना १० शेळया + १ बोकड गट वाटप करणे. |
27 |
५ ऑक्टोबर २००४ |
क्र.एफडीआर २००४/२१४४६/प्र.क्र.२६०/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
बिगर आदिवासी सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन २००४-२००५ मध्ये शेतावर वैरण उत्पादनासाठी शेतक-यांना उत्तेजन देण्यासाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे वाटपाची योजना. |
28 |
१ डिसेंबर २००३ |
क्र.पविआ- २००३/२६०३७/प्र.क्र.२३८/२०००/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
जिल्हा वार्षिक योजना २००३-२००४ मध्ये सांगली जिल्हयात बिगर आदिवासी योजनेअंतर्गत घ्यावयाच्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१, करिता निवासी/बिगर निवासी इमारत बांधकामांना वित्तीय मंजूरी मिळेणबाबत. |
29 |
५ सप्टेंबर २००० |
क्र.डीआयएस- १०२०००/१५९६४/प्र.क्र.२९९/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ |
पुणे, गोंदिया, रायगड या जिल्हयातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यान्वित असलेल्या पशुवैद्यकीय संस्थांना शीतपेटया पुरविणेबाबत. |
30 |
२२ ऑगस्ट २००५ |
क्र.पविआ- १००५७७८/प्र.क्र.२२४/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
वार्षिक योजना सन २००५-२००६ योजनांतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१, वाघोली, ता.कोरगांव जि.सातारा येथील पशुवैद्यकीय दवाखाना निवासी इमारत बांधण्यासाठी उपलब्ध तरतूद खर्च करण्यास वित्तीय मंजूरी मिळेणबाबत. |
31 |
१५ मे २००९ |
क्र.विअप्र- १०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनिमय, मंत्रालय, मुंबई-३२ |
वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-१९७८, भाग-पहिला, उपविभाग- एक ते पाच प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांमध्ये सुधारणा करण्याबाबत. |
32 |
१७ मे २००८ |
क्र.संकीर्ण- १००६/प्र.क्र.१६०/पदुम-४, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
नवनिर्मित गोंदिया जिल्हयाच्या ठिकाणी पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय स्थापन करणेबाबत. |
33 |
९ मार्च २००७ |
क्र.पविआ- २००७/२६७३/प्र.क्र.५४/०७/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
पशुवैद्यकीय चिकित्सालय, पुणे-७ या कार्यालयासाठी ब्लड अँनालयझर खरेदी करण्यास मंजूरी मिळण्याबाबत. |
34 |
१५ मार्च २००७ |
क्र.पविआ- २००७/प्र.क्र.३३/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, पुणे यांना हत्यारे व उपकरणे खरेदी करणेस मंजूरी मिळणेबाबत. |
35 |
३१ जानेवारी २००७ |
क्र.पविआ- २००६/२२४४९/प्र.क्र.३७७/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
जिल्हा वार्षिक योजना २००६-०७ आदिवासी उपयोजनेअंतर्गत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाचे बळकटीकरण अंतर्गत झेरॉक्स मशीन खरेदी करण्यास परवानगी प्रदान करणेबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली. |
36 |
२२ जानेवारी २००८ |
क्र.बीएलडी- २००७/प्र.क्र.३३२/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारती निवासी/बिगर निवासी किरकोळ बांधकामास परवानगी देण्याबाबतचे वित्तीय अधिकार प्रदान करणेबाबत. |
37 |
२४ फेब्रुवारी २००९ |
क्र.पविआ- २००८/४१८०/प्र.क्र.५५/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
आयुक्त, पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी मिळणेबाबत. |
38 |
२२ नोव्हेंबर २००६ |
क्र.मपवि- १२०६/प्र.क्र.५९/पदुम-१, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ |
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अधिनस्त असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई, परभणी, नागपूर, उदगीर व शिरवळ या पाच पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुख बांधकामासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत. |
39 |
२ मार्च २००९ |
क्र.संकीर्ण- १००८/प्र.क्र.४२७/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
वार्षिक योजना सन २००८-०९ या वर्षी विशेष घटक योजना अंतर्गत धुळे जिल्हयातील अनुसूचित जातीच्या लाभधारकांकडील शेळया, मेंढया व कोंबडयांना जंतनाशके पाजणे व श्रारमिश्रणे पुरविणे या योजनेसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करुन रु.४.०० लक्ष इतकी रक्कम वितरीत करण्याबाबत |
40 |
१४ फेब्रुवारी २००६ |
क्र.एमएसडीसी- २००३/९१७९/प्र.क्र.८१/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळास सन २००५-०६ सालासाठी केंद्र पुरस्कृत माडग्याळ जातीच्या मेंढयांचे संवर्धन आणि विकास कार्यक्रम राबविण्यासाठी भागभांडवली अंशदान. |
41 |
६ फेब्रुवारी २००७ |
क्र.एमएसडीसी- २००६/१६६६/प्र.क्र.५६/२००६/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी जि. अहमदनगर यांना सन २००६-०७ सालासाठी केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत संगमनेरी जातीच्या शेळयांचे संवर्धन आणि विकास कार्यक्रम राबविण्यासाठी अनुदान मंजूर करणेबाबत. |
42 |
४ जानेवारी २००९ |
क्र.पविआ- २००८/प्र.क्र.२३९/०८/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
नामशेष होणा-या पशुंचे संगोपन व संवर्धन करणे हया १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत संगमनेरी जातीच्या शेळीच्या जतन संवर्धनासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांना अर्थसंकल्पीत रु.५.०० लक्ष वितरीत करण्याबाबत. |
43 |
४ मार्च २००९ |
क्र.पविआ- २००८/प्र.क्र.२३९/०८/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
नामशेष होणा-या पशुंचे संगोपन व संवर्धन करणे हया १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत संगमनेरी जातीच्या शेळीच्या जतन संवर्धनासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांना केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले व पुरक मागणीव्दारे अर्थसंकल्पीत रु.२७.०० लक्ष .... |
44 |
१४ जुलै १९९८ |
क्र.एलव्हीएस- १०९८/१४७६९/(१०४)/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ |
विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रमांअंतर्गत संकरीत कालवडी व सुधारीत म्हशींच्या पारडयांची जोपासना करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याची योजना १९९८-९९. |
45 |
१२ ऑगस्ट २००८ |
क्र.मविआ- १००७/प्र.क्र.३०७/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
मराठवाडा विकास कार्यक्रमांअंतर्गत मराठवाडयातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे मजबूतीकरण करणे व उस्मानाबादी शेळींचे पैदास व विकास केंद्र स्थापन करणे. |
46 |
२१ नोव्हेंबर २००७ |
क्र.संकीर्ण- १००७/प्र.क्र.६२४/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
मराठवाडा विकास कार्यक्रमांअंतर्गत मराठवाडा विभागात संकरीकरण कार्यक्रम राबविणेबाबत. |
47 |
४ मार्च २००८ |
क्र.पविआ- २००८/२६९९/प्र.क्र.३१/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
गुणनियंत्रण प्रयोगशाळेत जीएलपी/जीएमपी च्या दर्जाप्रमाणे सुधारणा करण्याबाबत प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. |
48 |
२० डिसेंबर २००६ |
क्र.मपवि- १६०५/प्र.क्र.८९/पदुम-१, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, अधिनस्त उदगीर जि.लातूर येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याबाबत. |
49 |
१९ नोव्हेंबर २००७ |
क्र.मविआ- १००७/प्र.क्र.३०७/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
मराठवाडा विकास कार्यक्रमांअंतर्गत मराठवाडयातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे मजबूतीकरण करणे व उस्मानाबादी शेळींचे पैदास व विकास केंद्र स्थापन करणे. |
50 |
१६ सप्टेंबर २००८ |
क्र.मविआ- १००७/प्र.क्र.३०७/पदुम-३, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
मराठवाडा विकास कार्यक्रमांअंतर्गत मराठवाडयातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे मजबूतीकरण करणे व उस्मानाबादी शेळींचे पैदास व विकास केंद्र स्थापन करणे. |
51 |
२४ फेब्रुवारी २००६ |
क्र.संकीर्ण- १००५/प्र.क्र.५६०/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
प्रदर्शन व प्रचार या योजनेअंतर्गत रु.१८.०० लाख इतक्या रक्कमेस वित्तीय मंजूरी प्रदान करण्याबाबत. |
52 |
३० जानेवारी २००८ |
क्र.संकीर्ण- १००७/प्र.क्र.४०२/२००७/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
प्रदर्शन व प्रचार या योजनेअंतर्गत दूरदर्शन मालिका तयार करणे आणि किसान चेतना दिंडी या कामांना प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देण्याबाबत. |
53 |
५ फेब्रुवारी २००८ |
क्र.संकीर्ण- १००७/प्र.क्र.४०/२००७/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ |
प्रदर्शन व प्रचार या योजनेअंतर्गत यवतमाळ येथील पशुप्रदर्शनासाठी रुपये १५,००,००० लक्ष इतक्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देण्याबाबत. |
54 |
२४ मार्च २००८ |
क्र.संकीर्ण- १००७/प्र.क्र.४०२/२००७/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ |
प्रदर्शन व प्रचार या योजनेअंतर्गत उर्वरित रु. ३१,९५,०००/- इतक्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देण्याबाबत. |
55 |
२५ मार्च २००८ |
क्र.संकीर्ण- १००७/प्र.क्र.४०/२००७/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ |
प्रदर्शन व प्रचार या योजनेअंतर्गत यवतमाळ येथील पशुप्रदर्शनासाठी रुपये १५,००,००० लक्ष इतक्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देण्याबाबत. |
56 |
११ ऑगस्ट २००८ |
क्र.संकीर्ण- १००८/प्र.क्र.४८६/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
प्रदर्शन व प्रचार या योजनेअंतर्गत सन २००८-०९ मध्ये किसान चेतना दिंडीसाठी रु.२०.०० लक्ष इतक्या रक्कमेच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देण्याबाबत. |
57 |
२४ ऑक्टोबर २००८ |
क्र.संकीर्ण- १००८/प्र.क्र.६४३/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
सन २००८-०९ मध्ये प्रदर्शने व प्रचार या योजनेअंतर्गत कागल नगरपरिषद शताब्दी महोत्सव समिती, जि.कोल्हापूर यांना पशु पक्षी प्रदर्शनासाठी रु.१.९८ लक्ष इतक्या रकमेच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देणेबाबत. |
58 |
२४ ऑक्टोबर २००८ |
क्र.संकीर्ण- १००८/प्र.क्र.६४३/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
सन २००८-०९ मध्ये प्रदर्शने व प्रचार या योजनेअंतर्गत किसान चेतना दिंडीमध्ये यवतमाळ जिल्हयासाठी अधिक झालेल्या खर्चाच्या रक्कमेस कार्योतर मंजूरी देणे तसेच सदर खर्च रु.३.९८ लक्ष इतका निधी वितरित करणे. |
59 |
२४ डिसेंबर २००८ |
क्र.संकीर्ण- १००५/प्र.क्र.५६०/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
विषय दिसत नाही. |
60 |
५ जानेवारी २००९ |
क्र.संकीर्ण- १००५/प्र.क्र.६७०/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
माळेगांव येथील यात्रा, ता.लोहा, जिल्हा नांदेड येथील पशुप्रदर्शनासाठी रु. २५.०० लक्ष इतक्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.... |
61 |
२८ फेब्रुवारी २००३ |
क्र.सीडीएस- १०२००२/१८५५८/प्र.क्र.३१५/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जातींच्या व नवबौध्द लाभार्थींना दुधाळ गायी/म्हशीचे गट वाटप. |
62 |
१९ मार्च २००३ |
क्र.सीडीएस- १०२१०३/(प्र.क्र.३०)/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ |
आदिवासी क्षेत्र उपयोजना दुभत्या जनावरांचा गट पुरवठा सन २००२-२००३ मध्ये राबविणेबाबत. |
63 |
३ डिसेंबर २००३ |
क्र.सीडीएस- १०२००३/१८८०८/प्र.क्र.२७५/पदुम-४, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थींना दुभत्या जनावरांचे गट वाटप योजना- सन २००३-२००४. |
64 |
२२ मार्च १९९९ |
क्र. एमएसडीसी १०९६/के.नं. ४३३/९६/पदुम-३, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
नागपूर येथे १९९४ मध्ये गोवारी समाजाच्या मोर्च्यात मृत्यु पावलेल्या कुटूंबियांच्या शेळी-मेंढी पालन सहकारी संस्थेला (नियोजित) भागभांडवल स्वरुपात अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत. |
65 |
२३ ऑगस्ट २००२ |
नागपूर येथे १९९४ मध्ये गोवारी समाजाच्या मोर्च्यात मृत्यु पावलेल्या कुटूंबियांच्या शेळी-मेंढी पालन सहकारी संस्थेला (नियोजित) भागभांडवल स्वरुपात अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत. |
क्र. एमएसडीसी १०९६/के.नं. ४३३/९६/पदुम-३, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
66 |
३० जुलै २००३ |
क्र. एमएसडीसी १०९६/के.नं. ४३३/९६/पदुम-३, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
नागपूर येथे १९९४ मध्ये गोवारी समाजाच्या मोर्च्यात मृत्यु पावलेल्या कुटूंबियांच्या शेळी-मेंढी पालन संस्थेच्या ९०.०० लाखाचे मुदत कर्ज व त्यावरील व्याजाच्या परतफेडीत शासकीय थकहमी देण्याबाबत |
67 |
१२ नोव्हेंबर २००३ |
क्र. एमएसडीसी १४०३/१८६१/प्र.क्र.१४७/पदुम-३, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
नागपूर येथे १९९४ मध्ये गोवारी समाजाच्या मोर्च्यात मृत्यु पावलेल्या कुटूंबियांच्या शेळी-मेंढी पालन सहकारी संस्थेला भागभांडवल स्वरुपात अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत. |
68 |
२४ ऑगस्ट २००५ |
क्र. एमएसडीसी १४०५/१६०२१/प्र.क्र.४२०/०५/पदुम-३, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
नागपूर येथे १९९४ मध्ये गोवारी समाजाच्या मोर्च्यात मृत्यु पावलेल्या कुटूंबियांच्या शेळी-मेंढी पालन सहकारी संस्थेला भागभांडवल स्वरुपात अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत. |
69 |
२४ एप्रिल २००६ |
क्र. एमएसडीसी १४०६/प्र.क्र.१३७/पदुम-३, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
नागपूर येथे १९९४ मध्ये गोवारी समाजाच्या मोर्च्यात मृत्यु पावलेल्या कुटूंबियांच्या शेळी-मेंढी पालन सहकारी संस्थेला भागभांडवल स्वरुपात अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत. |
70 |
१५ मार्च २००७ |
क्र. एमएसडीसी २००५/२२६५/प्र.क्र.२४९/पदुम-३, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
नागपूर येथे १९९४ मध्ये गोवारी समाजाच्या मोर्च्यात मृत्यु पावलेल्या कुटूंबियांच्या शेळी-मेंढी पालन सहकारी संस्थेला भागभांडवल व अनुज्ञेय व्याज रक्कम मंजूर करणेबाबत. |
71 |
११ फेब्रुवारी २००९ |
क्र. एमएसडीसी २००५/२२६५/प्र.क्र.२४९/पदुम-३, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२ |
आदिवासी गोवारी शहीद स्मृती व पशुपालन संस्था, नागपूर या संस्थेला भागभांडवल मंजूर करणेबाबत. |