Theme

Text size

Current Size: 100%

Language

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

video

YouTube Video

This video is about making a Murghas

Murghas Production video 1 (109 MB) (MP4)

This video is about making bag and drum Murghas

Murghas Production in Bag and Drum Video 3 (47.5 MB) (MP4)


flogo1 img

Toll Free Number : 18002330418

Information of 1-17 Points of Right To Information Act 2005


प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त

मुंबई विभागमुंबई

या कार्यालयाची माहितीचा अधिकार

२००५ अंतर्गत

१ ते १७ बाबींची माहिती

 

कलम ४ () (b) (i)

 

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, मुंबई विभाग, मुंबई-६५ येथील पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील कार्य व कर्तव्ये यांचा तपशील

शासकीय विभागाचे नाव - पशुसंवर्धन विभाग

कार्यालयाचे नाव - प्रादेशिक सहआयुक्त, मुंबई विभाग, मुंबई-६५

पत्ता - प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, मुंबई विभाग, मुंबई युनिट क्रमांक-१४ पशुवैद्यकीय महाविद्यालय आवार, महानंदा डेअरी जवळ, वेस्टर्न हायवे, गोरेगांव मुंबई-६५

कार्यालय प्रमुख - प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, मुंबई विभाग, मुंबई-६५

कार्यक्षेत्र - मुंबई विभाग कार्यानुरुप- मुंबई विशिष्ठ कार्ये-पशुवैद्यकीय व पशुआरोग्य सेवा

विभागाचे ध्येय/धोरण-पशुआरोग्य सेवा/रोग नियंत्रण/योजनांची अंमलबजावणी / संकरीत पशुधन पैदास कार्यक्रम

संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील

कार्यालयीन दुकध्वनी क्रमांक - २६८५६००३

कार्यालयीन वेळ - सकाळी १०.०० ते सांयकाळी १७.४५

साप्ताहिक सुटी व सार्वजनिक सुटी - (शासकीय नियमानुसार)

कलम ४ () (b) & (ii)

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन मुंबई विभाग मुंबई यांचे अधिनस्त कार्यालये

अधिनस्त कार्यालये

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त ठाणे

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रायगड

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रत्नागिरी

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सिंधुदुर्ग

पशुसंवर्धन उपआयुक्त गुणनियंत्रण गोरेगांव

सहायक आयुक्त पशुसंवर्धन पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय

भिवंडी

अलिबाग

चिपळुण

कणकवली

-

सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय

डहाणू

पेण

देवरुख

मालवण

 

सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय

वसई

पनवेल

दापोली

वेंगुर्ला

-

सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय

शहापुर

खालापुर

रत्नागिरी

देवगड

-

सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय

कल्याण

कर्जत

खेड

कुडाळ

-

सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय

बदलापुर

माणगांव

-

-

-

सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय

वाडा

महाड

-

-

-

सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा

-

-

चिपळुण

-

-

तपासणी नाका

तलासरी

-

-

-

-

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र

भिवंडी

पेण

चिपळुण

कणकवली

-

पशुवधगृह

भिवंडी/ठाणे/

कल्याण

-

-

-

देवनार

कलम ४ () (b) & (ii)

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन मुंबई विभाग मुंबई कार्यालयातील कार्य व कर्तव्ये यांचा तपशील

 

अ.क्र.

पदनाम

अधिकार आर्थिक

कोणत्या कायदया/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार

अभिप्राय

 

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त मुंबई विभाग, मुंबई-६५

आकस्मिक खर्च रुपये २००००/- (स्वत) रुपये ३००००/- (इतर)

महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम

१९६५ अन्वये वित्तीय नियम अधिकार पुस्तिका भाग-१ उपविभाग- दोन

शासन वित्त विभाग

 

अ.क्र.

पदनाम

अधिकार-प्रशासकीय

कोणत्या कायदया/नियम/शासन निर्णय/परिपत्रकानुसार

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त मुंबई विभाग, मुंबई-६५

अधिनस्त कार्यालय प्रमुख व अधिनस्त कर्मचा-यांच्या

१. आस्था/लेखा/तांत्रिकविषयक सर्व बाबी

२. वेतनवाढ – वार्षिक

३. किरकोळ शिक्षा

४. रजा (नैमित्तीक रजा सह)

५. गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन

६. भविष्य निर्वाह निधी परतावा/वापरतावा अग्रिम मंजुरी.

महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५ अन्वये वित्तीय नियम अधिकार पुस्तिका भाग-१ दिनांक
१-९-९८

कलम ४ () (b) & (ii)

पशुसंवर्धन विभाग कार्यालया.तील अधिकारी यांच्या कामकाजाचा तपशील

अ.क्र.

कार्यासनाचे पदनाम

कर्तव्ये/विषय

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन

अ-उपआयुक्त गु.नि.गोरगांव/जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त ठाणे/रायगड/रत्नागिरी/सिंधुदुर्ग यांचेकडून राबविणेत येणा-या सर्व योजनाअंतर्गत व योजनेत्तर योजनावर नियंत्रण, तांत्रिक व प्रशासकीय तपासणी/निर्धारण/सेवाविषयक बाबीवर अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचारी यांचे आस्थापना/लेखा विषयक सर्व बाबीवर निर्णय

क-कार्यालयाच्या माहिती अधिकारी व विभागाच्या अपिलीय अधिकारी

सहायक आयुक्त पशुसंवर्धन (नियोजन)

अ- पशुसंवर्धन विभागात राबविल्या जाणा-या योजना संदर्भात प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन यांना मदतनीस/सहाय्य करणे तसेच मासीक त्रैमासीक तांत्रिक अहवाल मागविणे व संकलित अहवास खात्यास सादर करणे वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे.

पशुधन विकास अधिकारी

तांत्रिक विभागातील पत्रव्यवहार पाहणे, पशुसंवर्धन विभागात राबविल्या जाणा-या योजना संदर्भात प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन यांना मदतनीस/सहाय्य करणे तसेच मासीक त्रैमासीक तांत्रिक अहवाल मागविणे व संकलित अहवाल खात्यास सादर करणे वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे.

वरिष्ठ प्रशासन अधिकारी

आहंरण व संवितरण अधिकारी, लेखा आस्था, प्रशासन, आवक जावक, गोपनीय शाखांवर नियंत्रण, त्यांचेकडुन कामे करुन घेणे, न्यायालयीन प्रकरणे, निर्धारणाची कामे इ.

वैरण विकास अधिकारी

वैरण विकासाची सर्व कामे

अधिक्षक

प्रशासकीय तपासणी, लेखापरिक्षण, भांडारपडताळणी अहवाल, लोकशाही दिन, माहितीचा अधिकार

वरिष्ठ सहायक

अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती, सेवानिवृत्ती प्रकरणे, अग्रिमे, कालबाहय देयके, निर्धारण, पेपर डिझेल खरेदी किरकोळ वस्तु खरेदी मोटार सायकल खरेदी, घर,कार, अग्रिमे इ.

वरिष्ठ सहायक

राजपत्रित अधिकारी आस्थापवा/परिवीक्षा कालावधी, बदल्या, हिन्दी/मराठी सुट, स्वग्रामघोषणा मंजुरीबाबत, ४५ वर्ष सुट, पविअ यांचे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासंबंधीची कामे इ.

वरिष्ठ लिपीक

वर्ग-३ आस्थपना, हिंदी मराठी सुट, संगणक प्रशिक्षण, रोख रक्कम हाताळणी विशेष वेतन, जडसंग्रह स्टेशनरी शासकीय निवासस्थान वाहनाची माहिती

१०

कनिष्ठ लिपीक

वर्ग-४ आस्थापना, आवक जावक विभाग, शासकीय तिकीटे, गणवेष खरेदी, दुरध्वनी झेरॉक्स मशीन किरकोळ रजा, बिंदु नामावली ज्येष्ठतासुची स्थायी अग्रिम.

११

कनिष्ठ लिपीक

सर्व प्रकारची देयके, कोषागार बॅंकेची कामे, रोख रक्कम हाताळणे, मासीक खर्चाचे अहवाल, लेखा-१ शाखेतील कामास मदत करणे.

१२

लघुलेखक (उच्च श्रेणी) अति कार्यभार

गोपनीय अहवाल व पत्र व्यवहार पहाणे, विभागीय चौकशी, तक्रारी प्रकरणे, आगावू वेतनवाढी, मासीक त्रैमासीक सभेचे इतिवृत्त घेणे, श्रुतलेखन व टंकलेखन करणे.

१३

पशुधन पर्यवेक्षक

नियोजन, विभागातील पत्र व्यवहार पहाणे, तांत्रिकस, नियोजन, शाखेचे कामे संगणकावर करणे, योजनांतर्गत योजना अर्थसंकल्पीय तरतुद

१४

पशुधन पर्यवेक्षक

तांत्रिक विभागातील पत्रव्यवहार पाहाणे, प्रशिक्षण, रोजगार व स्वंयरोजगार इ.

१५

सहायक पशुधन विकास अधिकारी

तांत्रिक विभागातील कामे, लसीकरणे, मासीक अहवाल इ.

 

कलम ४ () (b) & (iii)

योजना अधिकारी कर्तव्ये अंमलबजावणी करतानाची कार्यपध्दती

सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचेकडून पशुसंवर्धन विषयक राज्य योजना अंतर्गत योजना, योजनेत्तर योजना, केंद्रपुरस्कृत योजना, आदिवासी उपयोजना, विशेष घटक योजना, शासन निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही यावर तांत्रिक व प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात येते. त्यांना योजना राबवितांना मार्गदर्शन करणे, शासनाच्या/खात्याच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे योजनांची अंमलबजावणी कर घेण्याचे काम करण्यात येते.

 

कलम ४ () (b) & (iii)

निर्णय प्रक्रीयेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायीत्व निश्यित करुन

कार्यपध्दतीचे प्रकाशन

कामाचा प्रकार/नांव कार्यासनाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी संबधित विषयाची संचिका सहायक आयुक्त, पशुसंवर्धन व वरिष्ठ प्रशासन अधिकारी यांचेमार्फत प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त यांचेकडे अंतिम निर्णय/मान्यतेसाठी सादर करणे.

संबधीत कार्यासनाचे कर्मचा-याचे व अधिनस्त जिल्हा प्रमुख यांचेकडुन माहिती अहवाल प्राप्त करुन खात्यास सादर करण्याची जबाबदारी आहे.

संबधीत कार्यासनाचे कर्मचा-यांची त्यांचेकडे असलेल्या अभिलेख्याचे अद्यावतीकरण करुन ठेवण्याची जबाबदारी आहे.

 

अ.क्र.

कामाचे स्वरुप

कालावधी

कामासाठी जबाबदार अधिकारी

अभिप्राय

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गु.नि.गोरेगांव/ठाणे/रायगड/रत्नागिरी/सिंधुदुर्ग यांचेकडुन विविध योजनांचे तांत्रिक व आर्थिक अहवाल प्राप्त करणे व संकलन करणे.

एक महिना

संबधित कार्यासनाचे कर्मचारी

सहायक आयुक्त पशुसंवर्धन नियोजन व प्रशासकीय अधिकारी हे याबाबतीत पर्यवेक्षण करतात.

 

कलम ४ () (b) & (iv)

अ.क्र.

काम/कार्य

कामाचे प्रमाण

अभिप्राय

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त/पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालये/तालुका लघुपशुचिकीत्सालय/तपासणी नाका/राज्यस्तरीय उपकेंद्रे यांचे प्रशासकीय तपासणी व तांत्रिक तपासणी

लक्षांकानुसार

सर्व संस्थाची तांत्रिक तपासणी व मार्गदर्शन करणे.

जिल्हा परिषद व जिल्हा परिषद स्तरीय पशुवैद्यकीय दवाखाने तपासणी

लक्षांकानुसार

सर्व संस्थाची तांत्रिक तपासणी व मार्गदर्शन करणे.

पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती येथील तांत्रिक तपासणी

लक्षांकानुसार

सर्व संस्थाची तांत्रिक तपासणी व मार्गदर्शन करणे.

 

कलम ४ () (b) & (v)

कामाशी संबधित नियम /अधिनियम

 

अ.क्र.

सुचना पत्रकानुसार दिलेले विषय

नियम क्रमांक व वर्ष

पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाचे नियंत्रण

मा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ व म.ना. सेवा, १९८१ व वित्तीय नियम, १९५९

अधिकारी व कर्मचारी यांच्या आस्थापना विषयक बाबी

मा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ व म.ना. सेवा, १९८१ व वित्तीय नियम, १९५९

योजनाअंतर्गत योजना व योजनेत्तर योजना अर्थसंकल्प विषयक

बजेट मॅन्युअल व मा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांचेकडील निर्देश

 

कलम ४ () (b) & (v)

कामाशी संबधीत कार्यालयीन आदेश /धोरणात्मक परिपत्रके

अ.क्र.

विषय

क्र. व तारीख

मुंबई विभाग मा. आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्या, पुणे-१ यांचेकडुन पत्र क्रमांक बीजीटी-१/३/०९-१०/२१५-३१५/पसं-६ पुणे-१ दिनांक १७/०४/२००९ अनुसार प्राप्त अर्थसंकल्पीय तरतुदीचे सन २००९-१० चे वाटप रु. ५३६८८/- (रुपये हजारात)

या कार्यालयाचे पत्र क्रमांक-लेखा-२/बीजीटी/तरतुद/वाटप/०९/१०/४९५३/७५/२००९ दिनांक ०५/०६/२००९ अनुसार सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व सर्व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना करण्यात आले.

 

कलम ४ () () & (vi)

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन मुंबई येथील कार्यालयामध्ये दस्तएवजांची वर्गवारी

 

अ.क्र.

विषय

दस्त एवजाचा

प्रमुख बाबींचा तपशील

सुऱक्षित ठेवण्याचा कालावधी/वर्ष

स्थायी आदेश संकलन

शासनाकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम ३० वर्ष

जडवस्तु संग्रह नोंदवही

कार्यालयातील जड वस्तुच्या नोंदी

कायम ३० वर्ष

आवक नोंदवही

कार्यालयाच येणा-या सर्व टपालाच्या नोंदी

कायम ३० वर्ष

वेतन देयके

कर्मचा-यांची वेतनदेयके

१५ वर्षे

हजेरी पट

कर्मचा-यांच्या दैनंदिन हजेरीच्या नोंदी

१५ वर्षे

साठा रजिस्टर

दैनंदिन वापरातील कार्यालयातील वस्तुंच्या नोंदी

५ वर्ष

तपासणी अहवाल

संस्थांना दिलेल्या भेटी/कार्यालयाची केलेली तपासणी

५ वर्ष

चौकशी अहवाल

प्राप्त तक्रारींची चौकशी

५ वर्ष

कार्यविवरण /प्रकरण

विविध विषयांच्या संचिता

५ वर्ष

१०

दैनंदिनी

अधिका-याच्या मासीक कामकाजाची दैनंदिनी

 

११

नियतकालीके मासीक / त्रैमासीक अहवाल

मासीक / त्रैमासीक /वार्षिक अहवाल

५ वर्ष

 

कलम ४ () () & (vi)

योजना तयार करतांना किंवा अंमलात आणतांना लोकसेवकांचा सहभाग विषयक संदर्भात केलेली व्यवस्था

लागु नाही

 

कलम ४ () () & (viii)

नमुना

समितीची यादी प्रकाशित करणे.

 

कलम ४ () () & (xi)

अधिकरी व कर्मचारी यांची नावे व त्यांचे मासिक वेतन

 

अ.क्र.

पदनाम

अधिकारी/कर्मचा-याची नावे

वर्ग

रुजु दिनांक

एकूण वेतन

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन

डॉ.बी.के.वानखेडे

२.११.२००७

५२०३८/-

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

रिक्त पद

-

-

वैरण विकास अधिकारी

रिक्त पद

-

-

पशुधन विकास अधिकारी

डॉ.के.व्ही.डोईजो़डे

१६.१२.२००८

२९७७३/-

वरिष्ठ प्रशासन अधिकारी

श्री.ऐ.डी.अहिरे

२३.०५.२००८

३४९५५/-

वरिष्ठ लघुलेखक

पद रिक्त

-

-

अधिक्षक

श्री.बी.एस.नागपुरे

०४.०५.२००७

२६७१९/-

वरिष्ठ सहाय्यक

श्री.ए.एच.भोये

०७.११.२००८

२०८८५/-

वरिष्ठ सहाय्यक

श्रीमती के.ऐ.खिरे

१७.११.२००८

२३५१५/-

१०

वरिष्ठ लिपीक

श्री.व्ही.बी.पिंपळकर

१७.०४.२००७

१५१४६/-

११

कनिष्ठ लिपीक

श्री.डी.व्ही.गायकर

२४.०३.२००८

१११३७/-

१२

कनिष्ठ लिपीक

रिक्त पद

-

-

१३

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

श्री.पी.टी.देशमुख

१४.११.२००५

२२३२८/-

१४

पशुधन पर्यवेक्षक

सौ.जे.जे.नाईक

०५.०७.२००३

१६९८९/-

१५

पशुधन पर्यवेक्षक

सौ.ए.एम.गायकवाड

०१.०७.२००३

१६९८९/-

१६

वाहन चालक

श्री.ए.एस.यादव

२२.०७.१९९९

१६५१८/-

१७

दप्तरबंद

श्री.डी.आर.पांगशे

०१.०४.१९९६

१३२२४/-

१८

शिपाई

श्री.बी.सी.दास

०१.०७.२००१

१०५३७/-

१९

शिपाई

श्री.एम.एम.पारधी

२८.०५.१९९२

१२७०७/-

२०

शिपाई

पद रिक्त

-

-

 

कलम ४ () () & (xi)

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनमुंबई विभाग मुंबई-६५ या कार्यालयाच्या अधिनस्त मुंबई विभागातील मंजुर अंदाजपत्र व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशिक करणेअंदाजपत्रकाच्या प्रतीचे प्रकाशन अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन (मुंबई विभागासाठी )

 

अ.क्र.

अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन (योजनेचे नाव)

अनुदान सन २००९-१०

नियोजन वापर (क्षेत्र कामाचा तपशिल)

 

 

 

तोंडाचे व पायाचे रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थसहाय्य टक्के २५

 

३८.५०

१०० टक्के अनुदानावर संपुर्ण विभागातील मोठ्या जनावरांना लाळखुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण करणे.

संकरित कालवडी आणि सुधारित म्हशीच्या पारडयांची जोपासणा करण्यासाठी विशेष पशुधन उत्पादन कार्यक्रम

९.००

अल्पभुधारक व अत्यल्प भुधारक यांना ५० टक्के अनुदानावर तर शेतीहीन शेतमजुरांना ६६.६६ टक्के अनुदानावर त्यांचेकडील संकरित कालवडींना वयाच्या ४ ते ३२ महिन्यापर्यंत तर सुधारित पारडयांना ४ ते ४० महिन्यापर्यंत तिमाही खा़द्य अनुदान मंजुर करण्यात येते.

शेतक-यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन

४.००

शेतक-यांना रु. २५०/- पर्यंतच्या मर्यादेपर्यंत हिरव्या वैरणीचे उत्पादनासाठी मका बियाणे १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येतो.

 

 

 

दुधाळ जनावरांचे गट वाटप

४४.५०

अनुसुचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदानावर ३ दुधाळ जनावरांचा गट वाटप करण्यात येतो.

शेळ्यांचे गट वाटप

२२.८०

अनुसुचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदानावर १० शेळ्या+ १ बोकड असा गट वाटप करण्यात येतो.

 

टिपः योजनांतर्गत योजनेमध्ये बिगर आदिवासी योजना व विशेष घटक योजना या विभागातील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद हे राबवितात .

 

कलम ४ () () & (xii)

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन मुंबई विभाग मुंबई-६५ या कार्यालयाच्या अधिनस्त मुंबई विभागातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती वर्षासाठी प्रकाशित करणे. (मुंबई विभागासाठी )

 

कार्यक्रमाचे नाव बिगर आदिवासी सर्वसाधारण योजना विशेष घटक योजना

 

लाभार्थींच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती -

बिगर आदिवासी सर्वसाधारण योजनाः या अंतर्गत पशुपालनाची आवड असलेले इच्छुक लाभार्थी

विशेष घटक योजना अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील पशुपालनाची आवड असलेले इच्छुक लाभार्थी

लाभ मिळण्यासाठीच्या अटीः विविध योजनेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्ती

पात्रता ठरविणेसाठी आवश्यक असलेले कागदपत्रः गरजेप्रमाणे जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला व आवश्यक त्या ठिकाणी दारिद्र रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र अनुक्रमांकासह

 

कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहितीः-

१) १/२/३ दुधाळ जनावरांचा गट

२) १० शेळ्या व १ बोकड असा शेळी गट

३) लाळखुरकुत रोग प्रतिबंधक

४) रु. २५०/- च्या मर्यादेत मका बियाणे

५) संकरित कालवडी व सुधारित म्हशींच्या पारडयांना वयोमानानुसार तिमाही खाद्य वाटप

 

अनुदान वाटपाची कार्यपध्दतीः- १०० टक्के अनुदानाच्या योजनेत लसमात्रा, मका बियाणे वस्तु रुपात पुरवठा ५० टक्के

अनुदानाच्या योजनेत लाभधारकांना कडील ५० टक्के हिस्सा घेवून शासनाच्या उर्वरित ५० टक्के अनुदानासह गटांचे वाटप

सक्षम अधिका-यांचे नावः- विभागातील सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद

विनंती अर्जासोबत लागणारे शुल्कः- निरंक

इतर शुल्कः- योजनेतील ५० टक्के लाभार्थी हिस्सा

विनंती अर्जाचा नमुनाः- विभागातील सर्व जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखाने स्तरावर उपलब्ध आहे.

सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी (दस्ताऐवज/दाखले) - जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला व आवश्यक त्या ठिकाणी दारिद्र रेषेखाली असल्याचा दाखला अनुक्रमांकासह

जोड कागदपत्रां चा नमुना - निरंक

 

कार्यपध्दती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबधीत अधिका-याचे पदनाम

विभागातील सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद

तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी (उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गाव पातळी) उपलब्ध निधी बाबत कलम ४(१) (ब) (xi) मध्ये योजना निहाय दर्शविण्यात आलेला आहे.

 

कलम ४ () () & (xii)

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, मुंबई विभाग, मुंबई-६५ या कार्यालयाच्या अधिनस्त मुंबई विभागातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थींची विस्तृत माहिती

या वर्षासाठी प्रकाशिक करणे. (मुंबई विभाग) योजना/कार्यक्रमाचे नाव -

 

अ.क्र.

लाभार्थींचे नाव व पत्ता

अनुदान/लाभाची रक्कम/स्वरुप

निवड पात्रतेचे निकष

अभिप्राय

 

मुंबई विभागातील जिल्हास्तरावर/गटस्तरावर योजना निहाय लाभधारकांची निवड करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

१०० टक्के अनुदानाच्या योजनेत लसमात्रा, मका बियाणे वस्तुरुपात पुरवठा ५० टक्के अनुदानाच्या योजनेत लाभधारकाकडील ५० टक्के हिस्सा घेवून शासनाच्या उर्वरित ५० टक्के अनुदानासह गटांचे वाटप

शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे योजना राबवितात.

 

 

टिपः- सदर योजना विभागातील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद हे वरील सर्व योजना राबवितात व त्यांचेवर नियंत्रण ठेवण्याचे काम या कार्यालयाकडून केले जाते.

 

कलम ४ () () & (x)

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन नाशिक येथील कार्यालायतील अधिकारी व कर्मचारी यांची नावे व त्यांचे मासिक वेतन

अ.क्र.

पदनाम

अधिकारी/कर्मचा-यांची नावे

एकुण

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन

डॉ.बी.के.वानखेडे

५२०३८

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

रिक्त पद

--

वैरण विकास अधिकारी

रिक्त पद

--

पशुधन विकास अधिकारी

डॉ. के.व्ही.डोईजोडे

२९७७३

वरिष्ठ प्रशासन अधिकारी

श्री.ऐ.डी.अहिरे

३४९५५

वरिष्ठ लघुलेखक

पद रिक्त

--

अधिक्षक

श्री.बी.एस.नागपुरे

२६७१९

वरिष्ठ सहाय्यक

श्री.ए.एच.भोये

२०८८५

वरिष्ठ सहाय्यक

श्रीमती के.ऐ.खिरे

२३५१५

१०

वरिष्ठ लिपीक

श्री.व्ही.बी.पिंपळकर

१५१४६

११

कनिष्ठ लिपीक

श्री.डी.व्ही.गायकर

१११३७

१२

कनिष्ठ लिपीक

रिक्त पद

--

१३

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

श्री.पी.टी.देशमुख

२२३२८

१४

पशुधन पर्यवेक्षक

सौ. जे.जे नाईक

१६९८९

१५

पशुधन पर्यवेक्षक

सौ. ए.एम.गायकवाड

१६९८९

१६

वाहन चालक

श्री.ए.एस.यादव

१६५१८

१७

दप्तरबंद

श्री.डी.आर.पांगशे

१३२२४

१८

शिपाई

श्री.बी.सी.दास

१०५३७

१९

शिपाई

श्री.एम.एम.पारधी

१२७०७

२०

शिपाई

पद रिक्त

-