Theme

Text size

Current Size: 100%

Language

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

video

YouTube Video

This video is about making a Murghas

Murghas Production video 1 (109 MB) (MP4)

This video is about making bag and drum Murghas

Murghas Production in Bag and Drum Video 3 (47.5 MB) (MP4)


flogo1 img

Toll Free Number : 18002330418

Information of 1-17 Points of Right To Information Act 2005


कलम ४ () (b)(iii)

कलम ४ ()()(तीन)

 

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व व कार्यपध्दती-

प्रशासकीय प्रक्रिया :-

प्राथमिक स्तरावर कनिष्ठ लिपिक/वरिष्ठ लिपिक यांचे मार्फत प्रत्येक प्रकरणांचे वरिष्ठांकडे सादरीकरण होते. टिप्पणीमध्ये पर्यवेक्षणासाठी व निर्णयासाठी आवश्यक ती सर्व प्राथमिक माहिती सादर करण्याची जबाबदारी संकलन व कनिष्ठ लिपिक/वरिष्ठ लिपिक यांची आहे. प्रकरणांच्या सादरीकरणात कनिष्ठ स्तरावर एखादी माहिती नमूद करण्याचे राहून गेले असल्यास ती नमूद करून अधिक्षक --वरिष्ठ प्रशासन अधिकारी—प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन औरंगाबाद विभाग, औरंगाबाद हे योग्य तो निर्णय घेतात.

१. प्राथमिक स्तरावरील काम-कनिष्ठ लिपिक/वरिष्ठ लिपिक/वरिष्ठ सहाय्यक/अधिक्षक

२. पर्यवेक्षण व मूल्यमापन-वरिष्ठ प्रशासन अधिकारी.

३. निर्णय प्रक्रियेशी सहभागी अधिकारी-वरिष्ठ प्रशासन अधिकारी.

४. निर्णय अधिकारी-प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद.

प्रत्येक प्रकरणी निर्णय घेण्याची जबाबदारी सामुदायिक आहे. कोणत्याही प्रकरणा संबंधी एखादया पातळीवर विनाकारण विलंब झाल्यास त्या-त्या स्तरावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही केली जाते.

तांत्रिक कार्य प्रक्रिया :-

प्राथमिक स्तरावर पशुधन पर्यवेक्षक / सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांचे मार्फत प्रत्येक प्रकरणांचे वरिष्ठांकडे सादरीकरण होते. टिप्पणीमध्ये पर्यवेक्षणासाठी व निर्णयासाठी आवश्यक ती सर्व प्राथमिक माहिती सादर करण्याची जबाबदारी संकलन पशुधन पर्यवेक्षक/सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांची आहे. प्रकरणांच्या सादरीकरणात कनिष्ठ स्तरावर एखादी माहिती नमूद करण्याचे राहून गेले असल्यास ती नमूद करुन पशुधन विकास अधिकारी--सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन—प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन औरंगाबाद विभाग, औरंगाबाद हे योग्य तो निर्णय घेतात.

१. प्राथमिक स्तरावरील काम- पशुधन पर्यवेक्षक/ सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

२. पर्यवेक्षण व मुल्यमापन- पशुधन विकास अधिकारी/ सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन.

३. निर्णय प्रक्रियेशी सहभागी अधिकारी- सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन.

४. निर्णय अधिकारी- प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद.

प्रत्येक प्रकरणी निर्णय घेण्याची जबाबदारी सामुदायिक आहे. कोणत्याही प्रकरणासंबंधी एखादया पातळीवर विनाकारण विलंब झाल्यास त्या-त्या स्तरावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही केली जाते.

कलम ४ () (b)(iv)

कलम ४ ()()(चार)

 

कामाचा निपटारा करणे संबंधी ठरविण्यात आलेले निकष-

या कार्यालयात प्राप्त होणा-या प्रकरणावर सर्वसाधारण तीन दिवसांत कार्यवाही करण्यात येते. तसेच खात्याने मागवलेल्या तात्काळ व अतिशिघ्र स्वरूपात असल्यास उलट टपाली सादर करण्यात येते. यामध्ये फॅक्स, दुरध्वनी संदेश यांचाही समावेश आहे. आणि इतर माहिती विहित मुदतीत सादर करण्यात येते. याशिवाय कार्यालयात आलेल्या नविन प्रकरणांनुसार संबंधित शाखेस टपालाचे वाटप झाल्यानंतर सहा गठठे पध्दतीनुसार अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जातो.

कलम ४ () (b)(v)

कलम ४ ()()(पाच)

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनऔरंगाबाद विभागऔरंगबाद या कार्यालयाची कामाशी संबंधित नियम/अधिनियम/परिपत्रके/शासन निर्णय-

 

अ.क्र.

 

विषय

 

नियम/अधिनियम/परिपत्रके/शासन निर्णय

 

औरंगाबाद विभागातील गट अ व गट ब मधील अधिका-यांची १८० दिवस पर्यंत देय व अनुज्ञेय रजा मंजुर करणे

 

शासनाचे आदेश क्र. कृषी व सहकार विभाग मुंबई क्रमांक पविअ/१०८४/सीआर/१५१/पदुम-३, दिनांक २५.५.८४

 

एतदर्थ मंडळाची मराठी व हिंदी भाषा परिक्षा उत्तिर्ण होण्यापासून सूट देणे

 

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक मभाप/१०८४/२७६१२०/दि.१९.९.८६ व खात्याचे पत्र क्र. ए.डी.एम./मभाप/१२८०/१०९३/९२/पसं-११ दिनांक १२.११.९२

 

विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे स्वग्राम घोषणापत्र स्विकृत करणे.

 

शा.नि.क्रं. टिआरए-११७५/सी-२२२/एसइआर-१०/दि.२२.१२.१९७५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या तरतुदी नुसार व खात्याचे परिपत्रक एलडीओ-४(२११)/१३२१/९२/पसं-२, दिनांक २१.१०.९२

 

गट ड कर्मचा-यांची सरळसेवा भरती

 

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्हि/१०७६/१५/दिनांक १.४.१९७७ अन्वये प्रदान केलेल्या शक्ती नुसार

 

भविष्य निर्वाह निधी अग्रीम मंजुर करणे

 

भविष्य निर्वाह निधी नियम-१९९८ अन्वये प्रदान केलेल्या शक्ती नुसार

 

वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग पहिला उपविभाग १ ते ५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार विहित मर्यादे पर्यंत कार्यालयातील व औरंगाबाद विभागातील अधिनस्त कार्यालयातील विविध बाबींवर प्रशासकिय व वित्तीय मंजुरी देणे

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक विअप्र-१०००/प्र.क्र.४६/२००१ विनिमय दिनांक ११.१.२००१

 

 

अधिनस्त कार्यालयातील औषधे खरेदी प्रस्तावांना तांत्रिक मंजुरी देणे

 

शासन निर्णय क्र पविआ-१०९१/प्र.क्र. १०९/भाग २/पदुम २ मुंबई दिनांक २५.१०.२००१ मुददा क्र.६ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीनुसार

 

अधिनस्त कार्यालयासाठी हत्यारे/उपकरणे खरेदी प्रस्तावांना तांत्रिक मंजुरी देणे

 

वित्तीय अधिकारी नियम पुस्तिका १९७८ भाग १ उपविभाग १ ते ५ नुसार शासन निर्णय वित्त विभाग क्र विअप्र-१०००/प्र.क्र ४६/२००१ विनिमय दि.११.१.२००१ अन्वये प्रदान करण्यांत आलेल्या शक्तीनुसार

 

अधिनस्त कार्यालयांना उपभोग्य वस्तू (सिरिंज/निडल्स/शिथ) खरेदीस मंजुरी देणे

 

वित्तीय अधिकारी नियम पुस्तिका १९७८ भाग १ उपविभाग १ ते ५ नुसार शासन निर्णय, वित्त विभाग, क्र विअप्र-१०००/प्र.क्र. ४६/२००१ विनिमय दि.११.१.२००१ अन्वये प्रदान करण्यांत आलेल्या शक्तीनुसार

१०

 

अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याकरीता विशेष वेतन मंजुर करणे

 

(१) म.ना.से. (वेतन)नियम १९८१ मध्ये क्र ५६ (२) शा.नि. वित्त विभाग क्रं.पी.वाय. १२८३/सीआर-१९१/एसईआर-७ दिनांक २.१.१९८५

(३) क्रं वेतन-१३९०/प्र.क्र./२/९०/सेवा-८ दिनांक १०.३.९०
(४) महाराष्ट्र शासन वित्त विभाग निर्णय क्र वेतन-१४९१/प्र.क्र. १४६/सेवा/३/दिनांक २.१.१९९२ नुसार प्रदान करण्यात आलेल्या शअन्वये प्रदान करण्यांत आलेल्या शक्तीनुसार

११

 

तयार घर / घरबांधणी अग्रीम धनास मंजुरी देणे

 

नियम मुंबई वित्तीय नियम १९७९ (सुधारणा) नियमावली अपॅडेस-३६ महाराष्ट्र शासन वित्त विभाग निर्णय क्र एमच बी ए-१०५६/२८३०/दि.२८.७.९८ व शा.नि.क्र. एफसी-१०७६/१२१७/७१३/जीइएन-५ दिनांक २०.११.७६ अन्वये प्रदान केलेल्या शक्तीस अधिन राहून

१२

 

मोटार सायकल खरेदीस अग्रीम धन मंजुर करणे

 

मुंबई वित्तीय नियम १९५९ नियम क्र १३६, १३७ व १३९ नुसार तसेच मॅन्युअल ऑफ फायनान्सीयल पावर-१९७८ नुसार प्रदान केलेल्या शक्ती नुसार

१३

 

संगणक अग्रीम धन मंजुर करणे

 

शासन निर्णय कृषी व सहकार विभाग क्र पीव्हीए-१०७७/२०९१/३/एडभएफ दि. ५.१२.९७ व वित्त विभाग शा.नि.क्र. अग्रीम-१०९२/प्र.क्र४२/विनिमय, दिनांक १.४.९३

१४

 

वैद्यकिय खर्च प्रतिपुर्ती मंजुर करणे

 

(१) महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा विभाग क्रं एमएजी-१०८१/४९/०७/पीएएच-९-ए-दि. १९.१०.८३ व (२) महाराष्ट्र शासन कृषी व सहकार विभाग शा.नि.क्र. पविआ-१०८८/३६०१७/१९६/८८/पदुम दि-१२.१०.८८ नुसार (३) महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ सेवेच्या सर्वसाधारण शर्थी व अटी मधील परिशिष्ट-२ नियम ९ (२२) /पशुसंवर्धन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक क्रं. पीएवाय-२/१५०४/८९/पसं-७ दि. १२.९.८९ नुसार प्रदान केलेल्या शक्ती नुसार व महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग निर्णय क्र. एमएजी-२००५/९/प्र.क्र.-१/आरोग्य विभाग निर्णय क्रं. एमएजी-२००५/९/प्र.क्र.-१/आरोग्य-३ दि. ९.३.०५ नुसार

१५

 

महालेखापालांच्या पुर्व लेखा परिक्षणाशिवाय थकित देयकांच्या रकमा अदा करण्यास मंजुरी बाबत ३९ ब चे प्रमाणपत्र देणे

शा.नि.क्र. विसप्र-१०००/प्र.क्र.४६/२००१/विनिमय दिनांक ११.७.२००१ अ.क्र. ४ नियम क्रं. ३९ ब टिप ४ अन्ये प्रदान केलेल्या शक्तीनुसार

 

 

कलम ४ () (b)(vi)

कलम ४ ()()(सहा)

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयातील दस्तऐवजांची वर्गवारी-

अ.क्र.

 

विषय

 

दस्तऐवजांचा प्रकार/न्रास्ती मस्टर नोंद पुस्तक व्हाऊचर इ. (वर्ग)

प्रमुख बाबीचा तपशीलवार

 

सुराक्षित ठेव यांचा कालावधी (वर्ष)

 

 

वेतन देयके, वैद्यकिय प्रमाणपत्रे जोडलेली बिले, आहरण अधिका-यांची कर्तव्य, नियंत्रण अधिका-यांची कर्तव्ये, स्थायी आदेश, शासन निर्णय, परिपत्रके, पदनिर्मिती

 

-

 

कायमस्वरुपी

 

 

नेमणूक (नियुक्ती) जमानत बंधपत्र, ज्येष्ठता सुची, वैद्यकिय प्रमाणपत्र, शासकिय कर्मचा-यांच्या जबाबदा-या व कर्तव्ये, सेवा भरती नियम, घरबांधणी अग्रीम, वाहन खरेदी अग्रीम, गोपनिय अहवाल, खाते निहाय चौकशी, जादा वेतनवाढी, रोकड वही, मुद्रांक नोंदवही, प्रवासभत्ते बिले, अग्रीम देण्यात आलेली बीले, सेवानिवृत्ती नस्ती, कुक्कुट/गाय व इतर कर्ज वसुली, वाहन पत्रव्यवहार, लेखा परिक्षण अहवाल, हिंदी/मराठी भाषा सुट इत्यादी.

 

-

 

३० वर्षे

 

 

बदली/बढती, वेतनवाढ, स्थायीकरण, पदावनती, गैरवर्तन, तक्रारी, अफरातफरीची प्रकरणे, अफरातफरीची वसुली, दक्षतारोध प्रकरणे, बडतर्फी, राजीनामा, दोषारोप, रजा, हजेरीत्रक, रजा हिशोब, सेवानिवृत्त कर्मचा-यांची सेवापुस्तके, ना हरकत प्रमाणपत्रे, वय व नागरिकत्वाचे प्रमाणपत्र, राखीव जागांचा अनुशेष मागास भागात बदली, सेवा भरती, विभागीय लेखा परिक्षा, कार्यालयीन सुचना, कार्यालयीन तपासणी, लेखा परिक्षण, बिल रजीस्टर, प्रमाणके, तपशीलवार बील, पुरवणी बील, कायम ठेव, प्रतिपुर्ती औषध बीले, आयकर प्रमाणपत्र, सर्व प्रकारची लेखा नोंदवही, ना-परतावा रक्कम, मृतांचे वारस, जमा रकमेची नोंदवही, सेवानिवृत्त वेतन, लोकलेखा समिती, लेखा मेळाचे काम, जिल्हा परिषद निर्धारण, भांडार व लेखन सामग्री शासकिय निवासस्थान वाटप, आवक जावक नोंदवही, ओबीए प्रकरणे, भांडार पडताळणी, कार्यक्रम अंदाजपत्रके, बांधकाम, कत्तलखाने, वार्षिक भावबंद करार, पशुआरोग्य व पशु रोग नियंत्रण, मासिक व त्रैमासिक अहवाल.

 

-

 

५ वर्षे

 

 

किरकोळ रजा, उमेदवारांचे अर्ज, प्रवास दैनंदिनी, शेवटचे पगार प्रमाणपत्र, अंदाजपत्रकाच्या अटी व अंदाजपत्रकाच्या नोंदवहया

 

-

 

१ वर्ष

 

 

कलम ४ () (b)(vii)

कलम ४ ()()(सात)

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयाचे परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था-

 

या कार्यालयाकडून धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत. सर्व धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर व खाते स्तरावरून घेतले जातात. जन सामान्यांशी संपर्क येत नसल्याने त्यांच्याशी सल्ला मसलत करण्यांत येत नाही. शासन व खात्याकडून दिलेल्या आदेशाचे पालन केले जात असते.

 

कलम ४ () (b)(viii)

कलम ४ ()()(आठ)

 

ज्या मध्ये सल्ला देण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींचे घटक असणा-या मंडळात परिषदेत अथवा इतर संस्था मध्ये त्या मंडळाच्या परिषदेच्या समितीच्या बैठका त्यांचे इतिवृत्त खुलासा जनतेसाठी खुल्या आहेत किंवा कसे-

 

या कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती गठन करण्यात आलेली नाही. तथापि शासन निर्णयानुसार कळविण्यांत आल्यास आनुषंगिक बाबींवर समिती निर्माण करुन कार्यवाही केली जाते.

 

कलम ४ () (b)(ix)

कलम ४ ()()(नऊ)

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नांवे व त्यांचे मासिक वेतन-

 

अ.क्र.

पदनाम

 

अधिकारी/कर्मचारी यांचे नांव

 

गट

 

हजर दिनांक

 

दुरध्वनी क्रमांक/फॅक्स इमेल

 

एकूण मुळ वेतन रुपये

 

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन औरंगाबाद विभाग, औरंगाबाद

 

डॉ. एच.टी. कंगाले प्रभारी, विभागीय व्यवस्थापक, अतिशीत रेत प्रयोगशाळा, हर्सुल, औरंगाबाद

 

०७/०१/२००९

 

९४२१६७८१३६ कार्या.- ०२४०/२३३१३८० २३६४३४३

 

Pb-२५८७०

Gp-६६००

 

सहा. आयुक्त पशुसंवर्धन (नियोजन)

डॉ. के.एम. इनामदार

 

 

०९/११/२००५

 

९८५०५२१३६३

 

Pb-२७२८०

Gp-५५५०

 

पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक)

डॉ. एन.एस. नेरलकर

 

२१/०६/२००८

 

९३७००१८००७

Pb-२६६८०

Gp-५५५०

 

वरिष्ठ प्रशासन अधिकारी

श्री. एम. आर. पाडवी

 

३०.६.२००४

 

९४२१०१६९५१

 

Pb-१९०६०

Gp-५४००

 

वैरण विकास अधिकारी

श्री. जी. वाय. देशपांडे

 

१८/०६/२००४

 

९८६०८०५४११

 

Pb-१८६५०

Gp-४९००

लघुलेखक (उच्चश्रेणी)

श्री. डी.एम. पांचाळ

 

०९/०६/२००८

९२२६४३२६८०

 

Pb-२२१३०

Gp-४४००

अधिक्षक

श्री. बी.के. जोशी

०१/०८/२००५

९९२२५१७२८८

Pb-१३५४०

Gp-४३००

 

वरिष्ठ सहाय्यक

 

श्री. पी.एस. डोंगरे

 

 

१५/१२/२००५

 

९३७१६९८३४०

 

Pb-१३५४०

Gp-४२००

 

वरिष्ठ सहाय्यक

 

श्री. आर.के.साळवे

 

 

०१/०४/२००७

 

--

 

Pb-१३८२०

Gp-४२००

१०

 

वरिष्ठ लिपिक

 

श्री. ए.बी. आंभोरे

 

 

३१/०५/२००७

 

९४०३४१४३६१

 

Pb-८७५०

Gp-२४००

११

 

कनिष्ठ लिपिक

 

श्री. एन पी. पांडे

 

 

१८/०३/२००८

 

९८८११९१९८१

 

Pb-६०७०

Gp-१९००

१२

 

कनिष्ठ लिपिक

 

श्री. एस.बी. वाघुले

 

१९/०३/२००८

 

९०९६९८७४५८

 

Pb-५८३०

Gp-१९००

१३

 

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

श्री. एच.एम. जाधव

 

१५/०६/२००७

 

९२७१५५५२७०

 

Pb-१२९३०

Gp-२८००

१४

 

पशुधन पर्यवेक्षक

 

श्री. एच.एन. ससाने

 

१५/०६/२००४

 

९३७१८४९२७२

 

Pb-१३४३०

Gp-२६००

१५

 

पशुधन पर्यवेक्षक

 

श्री. एल.एस. वैरागे

 

०१/०७/२००७

 

--

 

Pb-९८००

Gp-२४००

१६

 

वाहन चालक

 

श्री. एस.के. हरणे

 

 

२७/०८/१९९२

 

--

 

Pb-१११८०

Gp-२१५०

१७

 

दप्तरबंद

 

पद रिक्त

 

 

--

 

--

 

Pb-

Gp-

१८

 

शिपाई

 

श्री. डी.एम.मेश्राम

०६/०६/२००८

--

Pb-६८९०

Gp-१३००

१९

 

शिपाई

 

श्री. पी.टी. दुबेले

 

 

०१/१२/१९९२

 

--

 

Pb-७२६०

Gp-१३००

२०

 

शिपाई

 

श्री. बी.ए. पटेल

 

 

०१/०७/२०००

 

--

 

Pb-७३९०

Gp-१३००

 

 

कलम ४ () (b)(x)

कलम ४ ()()(दहा)

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनश्रेणीची माहिती प्रकाशित करणे-

 

अ.क्र.

 

नाव

 

पदनाम

 

वेतनश्रेणी रु

 

 

डॉ. एच.टी. कंगाले प्रभारी, विभा. व्यवस्थापक, अतिशित रेत प्रयोगशाळा, हर्सुल, औरंगाबाद

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद.

 

Pb-३ : १५६००-३९१००+gp-७६००

 

डॉ. के.एम. इनामदार

 

सहा आयुक्त पशुसंवर्धन (नियोजन)

 

Pb-२ : १५६००-३९१००+gp-७६००

 

डॉ. एन. एस. नेरलकर

 

पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक)

 

Pb-२: ९३००-३४८००+gp-५४००

 

श्री. एम.आर. पाडवी

 

वरिष्ठ प्रशासन अधिकारी

 

Pb-२: ९३००-३४८००+gp-५४००

 

श्री. जी.वाय.देशपांडे

 

वैरण विकास अधिकारी

 

Pb-२: ९३००-३४८००+gp-४४००

 

श्री. डी. एम.पांचाळ

 

लघुलेखक (उच्चश्रेणी)

 

Pb-२: ९३००-३४८००+gp-४४००

 

श्री. बी.के. जोशी

 

अधिक्षक

 

Pb-२: ९३००-३४८००+gp-४३००

 

श्री. पी.एस. डोंगरे

 

वरिष्ठ सहाय्यक

 

Pb-२: ९३००-३४८००+gp-४२००

 

श्री. आर.के. साळवे

 

वरिष्ठ सहाय्यक

 

Pb-२: ९३००-३४८००+gp-४२००

१०

 

श्री. ए.बी. आंभोरे

 

वरिष्ठ लिपिक

 

Pb-२: ९३००-३४८००+gp-२४००

११

 

श्री. एन पी. पांडे

 

कनिष्ठ लिपिक

 

Pb-१: ५२००-२०२००+gp-१९००

१२

 

श्री. एस.बी. वाघुले

 

कनिष्ठ लिपिक

 

Pb-१: ५२००-२०२००+gp-१९००

१३

 

श्री. एच.एम. जाधव

 

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी

 

Pb-१: ५२००-२०२००+gp-२८००

१४

 

श्री. एच.एन. ससाने

 

पशुधन पर्यवेक्षक

 

Pb-१: ५२००-२०२००+gp-२४००

१५

 

श्री. एल.एस. वैरागे

 

पशुधन पर्यवेक्षक

 

Pb-१: ५२००-२०२००+gp-२४००

१६

 

श्री. एस.के. हरणे

 

वाहन चालक

 

१S: ४४४०-२०२००+gp-१९००

१७

 

पद रिक्त

 

दप्तरबंद

 

१S: ४४४०-२०२००+gp-१६००

१८

 

श्री. डी.एम.मेश्राम

 

शिपाई

 

१S: ४४४०-२०२००+gp-१३००

१९

 

श्री. पी.टी. दुबेले

 

शिपाई

 

१S: ४४४०-२०२००+gp-१३००

२०

 

श्री. बी.ए. पटेल

 

शिपाई

 

१S: ४४४०-२०२००+gp-१३००

 

कलम ४ () (b)(xi)

कलम ४ ()()(अकरा)

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयाचे मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील यांची माहिती प्रकाशित करणे-

 

अ.क्र.

 

अंदाजपत्रकिय शिर्षाचे वर्णन

 

सन २००९

.१० साठी मंजूर अनुदानाच्या रकमा (आकडे हजारात)

सन २००९.१० मध्ये ०७/०९ पर्यंत झालेला खर्च (आकडे हजारात)

अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात (आकडे हजारात)

अभिप्राय

 

लेखाशिर्ष २४०३ पशुसंवर्धन, ००१ संचलनालय व प्रशासन (०१)(०२) विभागीय कार्यालये

 

 

 

 

 

वेतन

४७०९

२२६१

६३९

 

प्रवास खर्च

५०

१४

 

कार्यालयीन खर्च

१४०

३०

 

 

इंधन तेल व वंगण

 

 

 

संगणक खर्च

१०

 

 

दुरध्वनी, वीज, पाणी

५१

 

 

 

 

अतिकालीन भत्ता

 

इतर

१५

 

 

एकुण

४९७५

२३१४

६४९

 

 

कलम ४ ()(b)(xii)

कलम ४ ()()(बारा)

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती-

 

या कार्यालयाचे स्तरावरुन लाभार्थींना प्रत्याक्षात अनुदान वाटप करणेत येत नाही. औरंगाबाद विभागाकारीता खातेस्तरावरुन एकत्रित अंदाजपत्रकिय खर्चाच्या रक्कमा प्राप्त झाल्यावर अधिनस्थ कार्यालयांना शासकिय अनुदानाची वाटणी करुन देण्यांत येते.

 

कलम ४ ()(b)(xiii)

कलम ४ ()()(तेरा)

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयातील योजनेच्या सवलती मिळणा-या लाभार्थींचा तपशील व परवाने किंवा प्रदान करण्यात आलेले प्राधिकार-

 

या कार्यालयाचे स्तरावरुन लाभार्थींना प्रत्यक्षात अनुदान वाटप करणेत येत नाही. त्यामुळे माहिती निरंक.

 

कलम ४ ()(b)(xiv)

कलम ४ ()()(चौदा)

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनिक्स स्वरुपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे-

या कार्यालयाशी संबंधित नाही.

 

कलम ४ ()(b)(xv)

कलम ४ ()()(पंधरा)

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयात नागरिकांना माहिती उपलब्ध होणेसाठी करुन ठेवण्यात आलेल्या सुविधांचा तपशील ग्रंथालय किंवा अभ्यास कक्षांच्या वेळा तशी व्यवस्था केली असल्यास-

 

या कार्यालयाची माहिती जन माहिती अधिकारी व सहाय्यक जनमाहिती अधिकारी हे सकाळी १०.०० ते सायं. ५.४५ वाजे पर्यंत शासकिय सुटीचे दिवस सोडून देऊ शकतील.

 

कलम ४ ()(b)(xvi)

कलम ४ ()()(सोळा)

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयात शासकिय जनमाहिती अधिकारी/सहाय्यक जन माहिती अधिकारी/माहिती अधिकारी (तेथील लोक प्राधिका-याच्या कार्यक्षेत्रातीलयांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे-

जन माहिती अधिकारी-

अ.क्र.

पदनिर्देशित पदनाम

 

कार्यक्षेत्र

 

पत्ता व दूरध्वनी

 

ई-मेल

 

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद

 

औरंगाबाद विभाग

 

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त औरंगाबाद विभाग, खडकेश्वर, औरंगाबाद-४३१००१

०२४०/२३३१३८०

०२४०/२३६४३४३

rjcah_abad@rediffmail.com

 

 

सहाय्यक जन माहिती अधिकारी

वरिष्ठ प्रशासन अधिकारी, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद

औरंगाबाद विभाग

 

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त औरंगाबाद विभाग, खडकेश्वर, औरंगाबाद-४३१००१

०२४०/२३३१३८०

०२४०/२३६४३४३

rjcah_abad@rediffmail.com

 

 

अपिलीय प्राधिकारी

वरिष्ठ प्रशासन अधिकारी, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद

 

औरंगाबाद विभाग

 

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त औरंगाबाद विभाग, खडकेश्वर, औरंगाबाद-४३१००१

०२४०/२३३१३८०

०२४०/२३६४३४३

rjcah_abad@rediffmail.com

 

कलम ४ ()(b)(xvii)

कलम ४ ()()(सतरा)

 

प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धनऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयातील लागू असलेली अन्य माहिती असल्यास-

माहिती निरंक आहे.