कलर थीम

भाषा आकार

Current Size: 100%

Main menu

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

यु टूब व्हिडीओ

मा. सचिव महोदय श्री. तुकाराम मुंढे यांचे विभागांच्या अधिकारी यांना पशुसंवर्धनातून शेतकऱ्यांमध्ये उद्योजक निर्माण करणे त्यांचे व पर्यायाने राज्याचे, देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे यासाठी अत्यंत मौलिक मार्गदर्शन

Leadership Crucibles(109 MB) (MP4)flogo1 img


Toll Free Number : 18002330418

Message of the weeknew-image आपल्या जनावरांचे नियमितपणे रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे. त्यासाठी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा /Get your Animals Vaccinated Regularly Against Important Diseases. Kindly Contact Your Nearest Veterinary Dispensary!!!

महत्त्वपूर्ण बातम्या

* पशुसंवर्धन विभागाद्वारे सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पदभरती मधील पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाची सुधारीत प्रारुप निवड यादी
मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबाद मुळ अर्ज क्र. १७७ /२०२४ मधील निर्देशानुसार प्रसिध्द करणेबाबत
new-image

* रोग अन्वेषण विभाग अंतर्गत लाळ खुरकूत विभागीय केंद्र, पुणे येथे Senior Research Fellow आणि Laboratory Assistant या दोन कंत्राटी पदांसाठी पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्याबाबत जाहीरात आणि अर्जाचे विहित नमुने

* लघुप्राणी विभाग, पशुवैद्यकीय जैवपदार्थ संस्था, पुणे येथील प्रयोगशालेय प्राणी यांचे सन २०२४-२५ या वर्षाचे दर
* राष्ट्रीय पशुधन अभियान : सुधारित मार्गदर्शक सूचना

* महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या ७७ सेवा अधिसूचित केल्याबाबत

Inauguration & Foundation Stone Laying Ceremony

पशुवैद्य च्या शपथ


पशुवैद्यकांची प्रतिज्ञा पशुवैद्यकांची प्रतिज्ञा
पशुवैद्यकीय शास्त्र उपचारपध्दतीच्या व्यवसायामध्ये व्यावसाईक या नात्याने प्रविष्ट झाल्यामुळे, मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी माझे शास्त्रीय ज्ञान व कौशल्य यांचा उपयोग पशुधनाच्या स्वास्थाचे रक्षण करणे, आजारी पशुधनास होणा-या यातनांतून वाचविणे, पशुधनाचे जतन करणे तसेच सार्वजनिक आरोग्य वृध्दिंगत करण्याच्या माध्यमातून सदैव समाजाच्या हितासाठीच करेन आणि पशुवैद्यकीय शास्त्रामध्ये वेळोवेळी होणा-या प्रगतीनुसार माझे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी निरंतर कार्यरत राहीन.
मी माझा पशुवैद्यकीय व्यवसाय अत्यंत सजगपणे तसेच आत्मसन्मानाने कृतीमध्ये आणीन आणि यामध्ये पशुवैद्यकीय व्यवसायातील नीतीमुल्यांची पूर्णपणे जपणूक करीन. माझे व्यावसायिक ज्ञान व तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची माझी जबाबदारी असून ती मी माझ्या पूर्ण आयुष्यभरासाठी स्विकृत करीत आहे.


...........पशुसंवर्धन विभाग