श्री. तुकाराम मुंढे , भा.प्र.से., मा.सचिव, पशुसंवर्धन व दुग्धविकास |
श्री. कौस्तुभ दिवेगावकर, भा.प्र.से., मा. आयुक्त पशुसंवर्धन |
ताजी बातमी
ताजी बातमी
*IS 17550 (Q2) नुसार घरगुती रेफ्रिजरेटिंग उपकरणे GeM पोर्टलवरून खरेदी करण्यासाठी सूचना
* शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्र पुणे येथे जत प्रक्षेत्र येथून ५ खिल्लार वळुंची वाहतूक करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत
* कृत्रिम रेतन केंद्र कणकवली या कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व संस्थांना द्रवनत्र रेतमात्रा वाहतुकीसाठी दरपत्रके मागविणेबाबत
* वाळलेला मालदांडी कडबा ई-निविदेस मुदतवाढ देणेबाबत
ताजी बातमी
Latest News
Inauguration & Foundation Stone Laying Ceremony
पशुवैद्य च्या शपथ
पशुवैद्यकांची प्रतिज्ञा
पशुवैद्यकीय शास्त्र उपचारपध्दतीच्या व्यवसायामध्ये व्यावसाईक या नात्याने प्रविष्ट झाल्यामुळे , मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी माझे शास्त्रीय ज्ञान व कौशल्य यांचा उपयोग पशुधनाच्या स्वास्थाचे रक्षण करणे, आजारी पशुधनास होणा-या यातनांतून वाचविणे, पशुधनाचे जतन करणे तसेच सार्वजनिक आरोग्य वृध्दिंगत करण्याच्या माध्यमातून सदैव समाजाच्या हितासाठीच करेन आणि पशुवैद्यकीय शास्त्रामधे वेळोवेळी होणा-या प्रगतीनुसार माझे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी निरंतर कार्यरत राहीन.
मी माझा पशुवैद्यकीय व्यवसाय अत्यंत सजगपणे तसेच आत्मसन्मानाने कृतीमध्ये आणीन आणि यामध्ये पशुवैद्यकीय व्यवसायातील नीतीमुल्यांची पूर्णपणे जपणूक करीन. माझे व्यावसायिक ज्ञान व तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची माझी जबाबदारी असून ती मी माझ्या पूर्ण आयुष्यभरासाठी स्विकृत करीत आहे.

...........पशुसंवर्धन विभाग