श्री. राधाकृष्ण विखे पाटील, मा. मंत्री, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास |
श्री. राजेश कुमार, भा.प्र.से., मा.अपर मुख्य सचिव, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग |
डॉ. प्रवीणकुमार देवरे, भा.प्र.से, मा. आयुक्त, पशुसंवर्धन |
महत्त्वपूर्ण बातम्या
*नियतकालिक बदल्या सन २०२४ - उपआयुक्त पशुसंवर्धन (गट -अ)
*नियतकालिक बदल्या सन २०२४ - सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (गट -अ)
*नियतकालिक बदल्या सन २०२४ - पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन (गट -अ)
* लघुप्राणी विभाग, पशुवैद्यकीय जैवपदार्थ संस्था, पुणे येथील प्रयोगशालेय प्राणी यांचे सन २०२४-२५ या वर्षाचे दर
* राष्ट्रीय पशुधन अभियान : सुधारित मार्गदर्शक सूचना
* महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या ७७ सेवा अधिसूचित केल्याबाबत
Inauguration & Foundation Stone Laying Ceremony
पशुवैद्य च्या शपथ
मा. डॉ. प्रवीणकुमार देवरे, भा.प्र.से पशुसंवर्धन विभागाचे नवे आयुक्त
मा. डॉ. प्रवीणकुमार देवरे, भा.प्र.से, पशुसंवर्धन विभागाचे नवे आयुक्त - विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार डॉ. प्रवीणकुमार देवरे (भा.प्र.से) यांनी दि.०६/०९/२०२४ रोजी स्विकारला.
मी माझा पशुवैद्यकीय व्यवसाय अत्यंत सजगपणे तसेच आत्मसन्मानाने कृतीमध्ये आणीन आणि यामध्ये पशुवैद्यकीय व्यवसायातील नीतीमुल्यांची पूर्णपणे जपणूक करीन. माझे व्यावसायिक ज्ञान व तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची माझी जबाबदारी असून ती मी माझ्या पूर्ण आयुष्यभरासाठी स्विकृत करीत आहे.
...........पशुसंवर्धन विभाग