Toll Free Number : 18002330418

Information of 1-17 Points of Right To Information Act 2005

शुक्रवार, 12 मार्च 2010 10:08
शेवटचा बदल केलेला दिनांक मंगळवार, 23 मार्च 2010 08:02
 प्रिंट     मागे

 

सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन,

एकात्मिक पाहणी योजना,

पुणे ४११ ०१६ या कार्यालयाची

माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत

१ ते १७ बाबींची माहिती

 

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत सन २००८ चा वार्षिक अहवाल सादर करणेच्या संदर्भात नियम- मधील ते १७ मुद्यांची माहिती खालील प्रमाणे सादर करण्यात येत आहे.

मुद्दा क्रमांक-

 

. क्र.

विभागाचे नाव

 

कामाचे स्वरुप

 

 

सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन,

एकात्मिक पाहणी योजना

गोखलेनगर, पुणे१६

एकात्मिक पाहणी योजनेत दूध,अंडी,लोकर,मांस या प्रमुख पशुजन्य पदार्थांच्या उत्पादनाची अंदाजित आकडेवारी तयार करणे व ती केंद्रशासनास सादर करणे व पशुपक्षी पालन पध्दतीचा अभ्यास करणे, अहवाल तयार करणे व शासनास सादर करणे. तसेच उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ऋतुंची माहिती गोळा करणे.

 

 

मुद्दा क्रमांक-

अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये व जबाबदारी-

पदनाम - सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन (कर्तव्ये व जबाबदारी) विभाग प्रमुख

 1. ) विभागीय चौकशी प्रकरणे हाताळणे.

) प्रशासनिक स्वरुपाची न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.

) माहितीचा अधिकार अधिनियम बाबतची प्रकरणे हाताळणे.

 1. घर/वाहन/संगणक आकस्मिक खर्चाची बिले मंजूरीसाठी आयुक्त पशुसंवर्धन म.रा. पुणे- यांचेकडे पाठविणे

 1. पदनाम - अन्वेषक

एकात्मिक पाहणी योजनेतील क्षेत्रीय कर्मचा-यांना गोळा केलेल्या माहितीवर सांख्यिकीय संस्करण करुन दूध,अंडी,लोकर,मांस या प्रमुख पशुजन्य पदार्थांची अंदाजित आकडेवारी क्रमनिहाय वार्षिक अहवाल सादर करणे.

 1. पदनाम - सांख्यिकी सहाय्यक

एकात्मिक पाहणी योजनेतील क्षेत्रीय कर्मचा-यांनी गोळा केलेल्या माहितीवरुन अंदाजित आकडेवारी काढणे करीता पायाभूत तक्ते तयार करणे व प्रत्येक ऋतुच्या पाहणी कार्यक्रमासाठी गावांची निवड करणे. अनुसूची-जी- च्या साठी गावांची निवड करणे. अनुसूची-जी- जिल्ह्याला पाठवून माहिती मागविणे

 1. पदनाम पशुधन पर्यवेक्षक

एखादा कर्मचारी अचानक आजारी पडला किंवा रजेवर गेला तेंव्हा त्याचा फिरतीच्या कार्यक्रमाचा चार्ज घेऊन त्याचे बदली फिरतीवर जावून काम करणे व कार्यालयीन कामात मदत करणे. साहेबांनी सांगितलेली महत्वाची कामे तातडीने करणे.

 

 1. पदनाम वरिष्ठ लिपिक

  1. वेतन देयके, आकस्मिक खर्चाची देयके व इतर सर्व प्रकारची देयके तयार करणे.

  2. परिच्छेदांचा निपटारा तयार करणे.

  3. वैद्यकीय प्रतिपूर्ती बीले तयार करणे.

  4. रोकड नोंदवही अद्यावत ठेवणे.

  5. डाक मुद्रांक नोंदवही अद्यावत ठेवणे.

  6. रोख रकमा संबंधी धनादेश बँकेत जमा करणे.

  7. चलनांची कोषागाराकडून पडताळणी करणे.

  8. वेतन देयका बाबतची नोंदवही अद्यावत ठेवणे.

  9. रोख रक्कम बँकेतून आणने.

  10. सर्व प्रकारची रजा प्रकरणे व वेतननिश्चिती प्रकरणे पहाणे.

  11. कालबध्द पदोन्नती प्रकरण सादर करणे.

  12. वार्षिक वेतनवाढ मंजूर करणे.

  13. जातपडताळणी बाबत पत्रव्यवहार.

  14. सेवायोजना कार्यालयास त्रैमासिक अहवाल पाठविणे व इतर कामे.

 

 

 1. पदनाम कनिष्ठ लिपिक

  1. आवक जावक पत्रे नोंद वहीत नोंद होणे व पाठविणे.

  2. स्टेशनरी कार्यालयीन साहित्य आणणे व त्याची नोंदवही ठेवणे.

  3. आयुक्त कार्यालयात मासिक खर्चाचे रिपोर्ट पाठविणे.

  4. बजेट तयार करणेस मदत करणे.

  5. तरतूद प्रत्येक जिल्ह्यात वाटप करणे व इतर कामे.

 2. पदनाम शिपाई

  1. कोषागारात देयके सादर करणे.

  2. कोषागारातून चेक आणणे.

  3. आयुक्त कार्यालयात टपाल देणे व इतर किरकोळ कामे.

 

मुद्दा क्रमांक-

तांत्रिक अधिका-यांच्या संक्षिप्त स्वरुपात तयार केलेला जॉबचार्ट व कार्यपध्दती विषयक विवरण पत्र.

--निरंक--

 

मुद्दा क्रमांक-

निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती तसेच पर्यवेक्षण व उत्तरदायित्वे व प्रणाली

उत्तर: या कार्यालयात पशुपक्षी व पशुजन्य पदार्थ अंडी,दूध,लोकर,मांस याची माहिती गोळा करणे व त्याची अंदाजित आकडेवारी केंद्र शासनास सादर करणे. हे काम केले जाते, त्या कामी कर्मचारी वर्ग नेमलेला असून त्यांचे नियंत्रक म्हणून सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, पहाणी सहाय्यक, अन्वेषण/सांख्यिकी सहाय्यक हे काम पाहतात व कार्यालय प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन हे आहेत.

प्रशासकीय व लेखविषयक बाबी करिता सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांचे नियंत्रणाखाली लिपीक वर्गीय यांचेकडून कामे केली जातात.

 

मुद्दा क्रमांक-

स्वता:ची कार्य पार पाडण्यासाठी त्यांचेकडून ठरविण्यात आलेली मानके.

उत्तर: पशुजन्य पदार्थ अंडी,दूध,मांस व लोकर यांची माहिती व आकडेवारी शासनास वार्षिक अहवालात प्रसिध्द केली जातात.

 

मुद्दा क्रमांक-

त्यांचेकडे असलेले किंवा त्यांचे नियंत्रणात असलेले किंवा त्यांची कार्य पडताळण्यासाठी त्यांचे कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारे नियम विनियम सूचना पुस्तिका व अभिलेखे.

उत्तर: सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, एकात्मिक पाहणी योजना, पुणे-१६ या कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून विहीत केलेल्या शासन नियमानुसार कामे पार पाडली जातात.

 

मुद्दा क्रमांक-

त्यांचेकडे असलेले किंवा त्यांचे नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजाच्या प्रवर्गाचे विवरण.

उत्तर: लागू नाही.

 

मुद्दा क्रमांक-

आपले धोरण तयार करण्याच्या किंवा त्यांची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात लोकशाही विचार विनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदन केले जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील.

उत्तर: लागू नाही.

 

मुद्दा क्रमांक-

आपला एक भाग म्हणून सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून गठीत केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळाचे परिषदेचे, समित्यांचे आणि अन्य नियकाच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे अशा बैठकीची कार्यवृत्त जनतेला पाहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कसे या बाबतचे विवरण.

उत्तर: लागू नाही.

 

मुद्दा क्रमांक-

आपल्या अधिका-यांची व कर्मचा-यांची निर्देशिका-

उत्तर: अधिकारी/कर्मचारी यांचे नावाचे नामफलक केलेले आहेत.

 

मुद्दा क्रमांक-१०

आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन तसेच प्राधिकरणाच्या विनियमामध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया.

उत्तर: लागू नाही.

 

मुद्दा क्रमांक-११

सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च दर्शविणारा आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प व संवितरीत केलेल्या रकमांचा तपशील व अहवाल.

उत्तर: या कार्यालयाकरीता योजनाअंतर्गत योजना व योजनेत्तर योजनेखाली अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर असून त्या बाबीखाली खर्च करण्यात येतो. योजनेत्तर योजनेचे लेखाशिर्ष - २४०३ पशुसंवर्धन (०१)

 

वर्ष

 

एकूण मंजुर तरतूद (रुपये हजारांत)

 

एकूण खर्च (रुपये हजारांत)

 

Plan

 

Non Plan

 

Plan

 

Non Plan

 

२००५-२००६

 

५६०००/-

 

६५५३/-

 

५०००/-

 

६५५३/-

 

२००६-२००७

 

५४५०/-

 

७५५१/-

 

३४३९/-

 

५४४९/-

 

२००७-२००८

 

६००००/-

 

८१८७/-

 

४७४६/-

 

४३९१/-

 

 

सन २००८-२००९ मंजुर तरतूद (रुपये हजारात-------------------)

रुपये ४९,४५,०००/- रुपये १३,०५,०००/-

 

मुद्दा क्रमांक-१२

 

अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा अशा कार्यक्रमांच्या लाभार्थींचा तपशील.

उत्तर: लागू नाही.

 

मुद्दा क्रमांक-१३

ज्या व्यक्तींना सवलती परवाने किंवा प्राधिकार पत्रे दिलेली आहेत, अशा व्यक्तींचा तपशील.

उत्तर: लागू नाही.

 

मुद्दा क्रमांक-१४

इलेक्ट्रॉनिक स्वरुपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्याचेकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील.

उत्तर: लागू नाही.

 

मुद्दा क्रमांक-१५

माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणा-यासुविधांचा तपशील तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येता असलेल्या ग्रंथालयाचे अथवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील.

उत्तर: जनतेला माहिती मिळण्यासाठी तसेच शेतक-यांना पशुसंवर्धन विषयक सेवा उपलब्ध होणा-यायोजनांची माहिती आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-११ यांचे वेबसाईटवर नागरिकांसाठी नागरिकांची सनद प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

 

मुद्दा क्रमांक-१६

जन अधिका-यांचे नावे, पदनामे व इतर तपशील-

कार्यालयाकरीता जनमाहिती अधिका-यांची नावे व पदनामे खालील प्रमाणे आहेत.

 

सहाय्यक जन माहिती अधिकारी

 

जन माहिती अधिकारी

 

अपिलीय अधिकारी

 

सांख्यिकी अन्वेषक

 

सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन

 

उपसंचालक (सांख्यिकी),

पुणे

 

मुद्दा क्रमांक-१७

विहीत करण्यात येईल अशी माहिती प्रसिध्द करील आणि त्यानंतर दरवर्षी ती प्रकाशने अद्यावत करील.

उत्तर: महाराष्ट्र राज्यातील दूध,अंडी,लोकर व मांस उत्पादन या बाबतची आकडेवारी व पशुपालनाच्या जोपासना पध्दतीचा अभ्यास यांचा वार्षिक अहवाल प्रत्येक वर्षी प्रकाशित केला जातो.

सहआयुक्त पशुसंवर्धन,

रोग अन्वेषण विभाग,

पुणे ४११ ००७ या कार्यालयाची

माहिती अधिकार २००५ अंतर्गत

१ ते १७ बाबींची माहिती

 

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत संदर्भात नियम मधील एक ते सतरा या मुद्यांची माहिती खालिलप्रमाणे सादर करण्यात येत आहे.

 

एक - आपली रचना, कार्य व कर्तव्य यांचा तपशील

रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे-७ ही प्रयोगशाळा महाराष्ट्र राज्यातील पशुरोग निदानासाठीची मुख्य प्रयोगशाळा असून तिची स्थापना सन १९३२ साली झाली आहे. पशुरोगाच्या सर्व निदानाचे कार्य या प्रयोगशाळेत केले जाते. सन ९८-९९ पासून या प्रयोगशाळेला केंद्रशासनाने पश्चिम विभागीय प्रयोगशाळा म्हणून मान्यता दिली असून तीच्या अंतर्गत मध्यप्रदेश, गुजरात, गोवा, दिव-दमण, छत्तीसगड, दादरा नगरहवेली या राज्यातील रोगनिदानाचे कामही सुपूर्द केले आहे. रोगअन्वेषण विभागाअंतर्गत आता १० प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्या खालीलप्रमाणे

. जिवाणूशास्त्र २. गोमयज ३. विषाणूशास्त्र ४. लाळखुरकत ५. परोपजीवीशास्त्र

. विकृतीशास्त्र ७. विषशास्त्र ८. पशुरोग ९. कुक्कुट रोग निदान १०. संनिरिक्षण

 

दोन - अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार

 

पद

 

संवर्ग

 

कार्य

 

कर्तव्ये (Job Chart)

सहआयुक्त पशुसंवर्धन

 

पशुसंवर्धन सेवा गट अ वरिष्ठ

 

कार्यालय प्रमुख

 

कार्यालय प्रमुखाची सर्व कामे

 

प्रशासन अधिकारी

 

वर्ग

प्रशासन व आहरण वितरण अधिकारी

 

कार्यालयीन प्रशासन व आहरण व संवितरण अधिकारी

 

. जिवाणूशास्त्र प्रयोगशाळा

 

. उपआयुक्त पशुसंवर्धन

 

पशुसंवर्धन सेवा गट अ वरिष्ठ

 

जिवाणूजन्य रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

निदान निश्चिती करणे, अहवाल पाठविणे कनिष्ठांना मार्गदर्शन

 

. पविअ

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

जिवाणूजन्य रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

दैनंदिन प्राप्त होणा-यानमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

. सपविअ

 

वर्ग-

 

नमुन्यांचे विश्लेषण

 

दैनंदिन नमुन्यांचे विश्लेषण / जडसंग्रह व दैनंदिन प्रयोगशाळेची देखरेख

 

 

 

. गोमयज प्रयोगशाळा

 

. पविअ

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

गोमयज रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान गोमयज प्रयोगशाळा उपआयुक्त जिवाणूशास्त्र यांचे मार्गदर्शनाखाली काम करते.

 

दैनंदिन नमुन्यांचे विश्लेषण व निदान अहवाल पाठविणे जडसंग्रह

 

. विषाणूशास्त्र

 

. उपआयुक्त पशुसंवर्धन

 

पशुसंवर्धन सेवा गट अ वरिष्ठ

 

विषाणूजन्य रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

निदान निश्चिती करणे, अहवाल पाठविणे कनिष्ठांना मार्गदर्शन

 

. पविअ

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

विषाणूजन्य रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

दैनंदिन प्राप्त होणा-यानमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

. सपविअ

 

वर्ग-

 

नमुन्यांचे विश्लेषण

 

दैनंदिन नमुन्यांचे विश्लेषण / जडसंग्रह व दैनंदिन प्रयोगशाळेची देखरेख

 

. लाळखुरकत प्रयोगशाळा

 

. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

लाळखुरकत रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान ही प्रयोगशाळा उपआयुक्त विषाणूशास्त्र यांचे मार्गदर्शनाखाली काम करते.

 

निदान निश्चिती करणे, लसीकरणानंतर रक्तजलामध्ये प्रतिजैविकाची तपासणी करुन अहवाल तयार करणे / क्षेत्रीय अधिका-यांना रोगप्रादुर्भाव नियंत्रणासाठी माहिती देणे / तांत्रिक परिपत्रकांचे प्राथमिक प्रारुप तयार करणे.

 

. पविअ

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

लाळखुरकत रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

दैनंदिन प्राप्त होणा-यानमुन्यांचे विश्लेषण व निदान करणे जडसंग्रह वस्तूंची रजिष्टर अद्यावत ठेवणे / वरिष्ठांना तांत्रिक स्वरुपाची माहिती तयार करणेसाठी मदत करणे.

 

. प्रयोगशाळा सहाय्यक

 

 

लाळखुरकत रोग नमुन्यांची तपासणीसाठी मदत करणे.

 

रोग नमुने तपासणीसाठी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे वेगवेगळे द्रावणे माध्यमे तयार करणे / चाचणीच्या वेळी मदत करणे / प्राप्त जैविक नमुन्यांचे तपासणीसाठी प्राथमिक तयारी करणे.

 

. परोपजीवी शास्र प्रयोगशाळा

 

. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

परोपजीवी रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

निदान निश्चिती करणे, अहवाल पाठविणे कनिष्ठांना मार्गदर्शन

 

. सपविअ

 

वर्ग-

 

नमुन्यांचे विश्लेषण

 

दैनंदिन नमुन्यांचे विश्लेषण / जडसंग्रह व दैनंदिन प्रयोगशाळेची देखरेख

 

विकृतीशास्र प्रयोगशाळा

 

. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

विकृतीशास्र रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

निदान निश्चिती करणे, अहवाल पाठविणे कनिष्ठांना मार्गदर्शन

 

. पविअ

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

विकृतीशास्र रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

दैनंदिन प्राप्त होणा-यानमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

. सपविअ

 

वर्ग-

 

नमुन्यांचे विश्लेषण

 

दैनंदिन नमुन्यांचे विश्लेषण / जडसंग्रह व दैनंदिन प्रयोगशाळेची देखरेख

 

. विषशास्त्र प्रयोगशाळा

 

. उपआयुक्त पशुसंवर्धन

 

पशुसंवर्धन सेवा गट अ वरिष्ठ

 

विषबाधीत नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

निदान निश्चिती करणे, अहवाल पाठविणे कनिष्ठांना मार्गदर्शन

 

. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

विषबाधीत रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

निदान निश्चिती करणे, अहवाल पाठविणे कनिष्ठांना मार्गदर्शन

 

. पविअ

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

विषबाधीत रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

दैनंदिन प्राप्त होणा-यानमुन्यांचे विश्लेषण व निदान जडसंग्रह व दैनंदिन प्रयोगशाळेची रखरखाव

 

. पशुरोग प्रयोगशाळा

 

. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

संभोगाद्वारे प्रसारित होणा-याआजारांचे नियंत्रण / फार्म / संस्था भेटी व तपासणी करणे

 

संभोगाद्वारे प्रसारित होणा-याआजारांसाठी शितवीर्य प्रयोगशाळांना भेटी देऊन नमुने घेणे / टी.बी. / जे.डी. चाचण्या करणे / अहवाल सादर करणे तांत्रिक कामकाज पाहणे

 

. पविअ

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

संभोगाद्वारे प्रसारित होणा-याआजारांचे नियंत्रण / फार्म / संस्था भेटी व तपासणी करणे

 

संभोगाद्वारे प्रसारित होणा-याआजारांसाठी शितवीर्य प्रयोगशाळांना भेटी देऊन नमुने घेणे / टी.बी. / जे.डी. चाचण्या करणे / अहवाल सादर करणे तांत्रिक कामकाज पाहणे

 

.सपविअ (तांत्रिक)

 

वर्ग-

 

दैनंदिन प्राप्त होणारे नमुने नोंदणी करुन संबंधीत प्रयोगशाळांना पाठविणे

 

दैनंदिन नमुने सादर करणे / अहवाल प्राप्त करणे / तांत्रिक बाबींचे अभिलेख ठेवणे / जडसंग्रह

 

.सपविअ (भांडार)

 

वर्ग-

 

खरेदी प्रक्रिया करणे / जडसंग्रह

 

खरेदी प्रक्रिया करणे / जडसंग्रह

 

. कुक्कुटरोग निदान प्रयोगशाळा

 

. उपआयुक्त पशुसंवर्धन

 

पशुसंवर्धन सेवा गट अ वरिष्ठ

 

कुक्कुट रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

निदान निश्चिती करणे, अहवाल पाठविणे कनिष्ठांना मार्गदर्शन

 

. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

कुक्कुट रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

निदान निश्चिती करणे, अहवाल पाठविणे कनिष्ठांना मार्गदर्शन

 

. पविअ

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

कुक्कुट रोग नमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

दैनंदिन प्राप्त होणा-यानमुन्यांचे विश्लेषण व निदान

 

. सपविअ

 

वर्ग-

 

नमुन्यांचे विश्लेषण

 

दैनंदिन नमुन्यांचे विश्लेषण / जडसंग्रह व दैनंदिन प्रयोगशाळेची देखरेख

 

१०. संनिरिक्षण प्रयोगशाळा

 

. उपआयुक्त पशुसंवर्धन

 

पशुसंवर्धन सेवा गट अ वरिष्ठ

 

विविध आजारांचे नमुने गोळा करुन त्यांची तपासणी करणे रोग प्रसारावर देखरेख

 

आजारांसंबंधीत सांख्यिकी माहिती मिळविणे तयार करणे आणि संभावित रोग अंदाज व्यक्त करणे

 

. पविअ

 

पशुसंवर्धन सेवा गट अ कनिष्ठ

 

नमुने गोळा करुन तपासणी करणे

 

आजारांसंबंधीत सांख्यिकी माहिती मिळविणे तयार करणे आणि संभावित रोग अंदाज व्यक्त करणे कामी मदत करणे

 

. सांख्यिकी अन्वेषक

 

वर्ग-

 

सांख्यिकी माहिती मिळविणे तयार करणे त्यासंबंधीत अभिलेख ठेवणे

 

सांख्यिकी माहिती मिळविणे तयार करणे विश्लेषण करणे त्यासंबंधीत अभिलेख ठेवणे

 

११. प्रशासन विभाग

 

पदनाम

 

कामाचे स्वरुप

 

.प्रशासन अधिकारी

 

कार्यालयातील आस्थापना / लेखा / आवक जावक टपाल विभागातील कामावर देखरेख ठेवणे

या विभागातून येणारी कागदपत्रे तपासून सहआयुक्तांना सादर करणे तसेच शाखानिहाय टेबल तपासणी करणे, हजेरीपटावर स्वाक्षरी करणे / प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा करणेबाबत प्रयत्न करणे

.वरिष्ठ लिपिक

लेखा शाखा-

रोखवही लिहीणे / त्या अनुषंगाने लागणा-याबिल नोंदवही / टोकन रजिस्टर/ धनादेश नोंदवही लिहीणे / चलन नोंदवही / दुय्यम रोखपुस्तक ठेवणे / असंवितरीत वेतन व भत्त्याची नोंदवही ठेवणे / आर.डी. चा हिशोब ठेवणे तसेच मासिक खर्चाचे योजनेवार व लेखाशिर्षानुसार विवरणपत्र खात्यास सादर करणे / स्थायी अग्रिमाची नोंदवही ठेवणे. लेखा सर्व जमा-खर्चाचे विवरणपत्र पाठविणे / तपशीलवार देयके तयार करणे

 

.वरिष्ठ लिपिक

लेखा

राजपत्रित / अराजपत्रित कर्मचा-यांचे मासिक देयके / पुरवणी देयके पगार देयके तयार करणे / वेगवेगळे प्रकारचे अग्रिमे मंजूर करणे / अग्रिमाची देयके तयार करणे / अंतिम वेतन प्रमाणपत्र तयार करणे / ओबीए रजिस्टर तयार करणे / गट विमा योजने संबंधीतील निवृत्त कर्मचा-यांची देयके तयार करणे / निवृत्त कर्मचा-यांच्या रजा रोखीकरणाची देयके तयार करणे / खात्याचे व महालेखापाल मुंबई यांचे लेखा परिक्षणाचे अनुपाल अहवाल तयार करणे / अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करणे / वर्ग- चे कर्मचा-यांच्या बाबतीत भ.नि.नि. हिशोब ठेवणे / सेवानिवृत्ती वेतन प्रकरण तयार करुन महालेखापाल मुंबई यांना मंजूरीसाठी पाठविणे / तात्पुरते सेवानिवृत्ती वेतन व उपदान मंजूरी आदेश काढणे व त्याबाबतची देयके तयार करणे / घर / वाहन खरेदीबाबतचा आयुक्त कार्यालयाशी पत्र व्यवहार करणे

 

.वरिष्ठ लिपिक

आस्थापना

सर्व राजपत्रित / अराजपत्रित / कर्मचारी यांची रजा प्रकरणे / वेतननिश्चिती प्रकरणे हाताळणे / कालबध्द पदोन्नतीची प्रकरणे मंजूरीसाठी आयुक्त कार्यालयात सादर करणे / वार्षिक वेतनवाढी मंजूर करणे व त्याबाबतची नोंदी अद्यावत ठेवणे / वेतननिश्चितीची प्रकरणे वेतन पडताळणी पथकांस सादर करणे / कोर्टकेस न्यायालयीन प्रकरणे बाबतचा पत्रव्यवहार करणे / सर्व राजपत्रित / अराजपत्रित अधिकारी यांची बदली बाबतची माहिती सादर करणे / सेवानिवृत्त झालेले अधिकारी / कर्मचारी यांचे रजा रोखीकरणाचे आदेश काढणे / माहितीच्या अधिकाराबाबतची प्रकरणे हाताळणे

 

. कनिष्ठ लिपीक

लेखा-

आकस्मिक खर्चाची देयके / प्रवास देयके तयार करणे

 

. कनिष्ठ लिपीक

 

आवक-जावक तिकीटांचा हिशोब ठेवणे संगणकावर टायपिंग करणे

 

. कनिष्ठ लिपीक

 

स्टेशनरी / लॉगबुक / वाहनांची देखभाल दुरुस्ती / दूरध्वनी व विद्युत देयके तयार करणे / निवासस्थानबाबतचा पत्रव्यवहार / भांडारपडताळणी

 

. लघुलेखक उच्चश्रेणी

 

कार्यालयातील अधिका-यांनी दिलेले लघुलेखनाचे काम व टंकलेखनाचे काम / विविध सभेचे इतिवृत्तांत / सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल व त्याबाबतचा पत्रव्यवहार

 

 

 

तीन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यांत येणारी कार्यपध्दती तसेच पर्यवेक्षण व उत्तरदायित्व व प्रणाली

या संस्थेत जिवाणू / विषाणू / परोपजीवी इ. विविध रोगांचे निदान केले जाते. त्या त्या प्रयोगशाळेत तांत्रिक वर्ग नेमलेला असून त्यांचे नियंत्रक म्हणून सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन / पशुधन विकास अधिकारी कामे पाहतात. तांत्रिक कार्यालय प्रमुख म्हणून सहआयुक्त पशुसंवर्धन हे आहेत.

प्रशासकीय व लेखाविषयक बाबी करीता प्रशासन अधिकारी यांचे नियंत्रण आहे. लिपीक वर्गीय कामे यांचे नियंत्रणाखाली केली जातात.

 

चार - स्वतची कार्य पार पाडण्यासाठी त्यांचेकडून ठरविण्यात येणारी मानके कामाचे निकष

रोगाचे निदान करणे / रोगास कारणीभूत जैव ओळखणे / रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरीता लसीकरण सनियंत्रण करणे / प्रचार करणे / मार्गदर्शन करणे / क्षेत्रीया भागामध्ये रोगमुक्त पटटा तयार करणे

 

पाच त्यांचेकडे असलेले किंवा त्यांचे नियंत्रणात असलेले किंवा त्यांची कार्ये पार पाडण्यासाठी त्यांचे कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना नियमपुस्तिका आणि अभिलेख कार्य पार पाडण्यासाठी वापरावयाचा नियम / कायदा

शासनाने विहीत केलेल्या शासन नियमानुसार कामे पार पाडली जातात. याशिवाय तांत्रिक कामे विहीत पध्दतीनुसार करुन रोगनिदानाचे कार्य केले जाते.

 

सहा त्यांचेकडे असलेला किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजाच्या प्रवर्गाचे विवरण

 

लागू नाही.

 

सात आपले धोरण तयार करण्याच्या किंवा त्यांची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात लोकशाही विचार विनियम करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केले जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा / धोरण तयार करण्याच्या किंवा अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये जनतेच्या सहभागासाठी केलेली उपाययोजना

लागू नाही.

 

आठ - सल्ला देण्यासाठी स्थापना केलेली मंडळे / समित्या परिषद या बाबतची माहिती

लागू नाही.

 

नऊ - अधिकारी व कर्मचारी यांची निर्देशिका

अधिकारी / कर्मचारी यांचे नावाचे नामफलक केलेले आहेत.

 

दहा - आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याला / कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन तसेच प्राधिकरणाच्या विनियमामध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया

 

लागू नाही.

 

अकरा - सर्व योजनांचा तपशील प्रस्तावित खर्च दर्शविणारा आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प व संवितरीत केलेल्या रक्कमांचा तपशील व अहवाल

 

या संस्थेकरीता योजनाअंतर्गत योजना व योजनेत्तर योजनेखाली अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर असून त्याबाबीखाली खर्च करण्यात येतो.

योजनाअंतर्गत योजना १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना

. पश्चिम विभागीय रोग निदान प्रयोगशाळा लेखा शीर्ष २४०३ पशुसंवर्धन

१०१- पशुवैद्यकीय सेवा व पशुआरोग्य

(०८)-पंचवार्षिक योजनाअंतर्गत योजना

(०८)-(१४)-पशुरोगासंबंधीचे अन्वेषण (केंद्र पुरस्कृत योजना)

(संकेतांक २४०२ २०६३)

(रुपये लाखात)

वर्ष

 

एकूण मंजूर तरतूद

 

एकूण खर्च

 

२००५-२००६

 

६०.१२

 

५४.००

 

२००६-२००७

 

८३.००

 

७१.००

 

२००७-२००८

 

९२.००

 

६५.४१

 

२००८-२००९

 

१०७.४९

 

८८.७३

 

 

  1. सन २००९-१० करीता रुपये १८.७६ प्राप्त झाले.

 

. ऍनीमल डिसीज मोनेटरी ऍण्ड सर्व्हेलन्स (ऍडमास)

लेखा शिर्ष २४०३ पशुसंवर्धन

(०८)- पंचवार्षिक योजनाअंतर्गत योजना आय.

(०८) (१६) - आय.सी.. आर. कडून अनुदाने केंद्र ३३ अर्थसहाय्य (संकेतांक २४०३ २०८१)

पशुरोगासंबंधीचे अन्वेषण (केंद्रपुरस्कृत योजना)

(संकेतांक २४०२ २०६३)

(रुपये लाखात)

वर्ष

 

एकूण मंजूर तरतूद

 

एकूण खर्च

 

२००५-२००६

 

११.००

 

.००

 

२००६-२००७

 

.००

 

.००

 

२००७-२००८

 

.५०

 

.१२

 

२००८-२००९

 

.३८

 

.७२

 

 

. असीस्टंट टू स्टेस फॉर कंट्रोल ऑफ ऍनिमल डिसीज (ऍस्कॅड १००%) केंद्रिय हिस्सा

लेखा शिर्ष २४०३ पशुसंवर्धन

१०१- पशुवैद्यकीय सेवा व पशुआरोग्य

(०८)- पंचवार्षिक योजनाअंतर्गत योजना

(०८) (३१)- पशुसंवर्धन विस्तार विषयक चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे

 

१००% हिस्सा

५०- इतर खर्च (संकेतांक २४०३ २४०१)

(रुपये लाखात)

वर्ष

एकूण मंजूर तरतूद

 

एकूण खर्च

 

२००५-२००६

 

१५.६०

 

१५.५९

 

२००६-२००७

 

२४.४०

 

२४.४०

 

२००७-२००८

 

२४.४०

 

२४.३९

 

२००८-२००९

 

२४.४०

 

२३.७८

 

 

. असीस्टंट टू स्टेस फॉर कंट्रोल ऑफ ऍनिमल डिसीज (ऍस्कॅड ७५%) केंद्रिय हिस्सा

लेखा शिर्ष २४०३ पशुसंवर्धन

१०१- पशुवैद्यकीय सेवा व पशुआरोग्य

(०८)- पंचवार्षिक योजनाअंतर्गत योजना

(०८) (०६)- पुणे येथील पशुजैवपदार्थ निर्मिती संस्था औंध बळकटीकरण अधुनिकीकरण

(रुपये लाखात)

वर्ष

एकूण मंजूर तरतूद

 

एकूण खर्च

 

२००५-२००६

 

.००

 

.९९

 

२००६-२००७

 

.४०

 

.४४

 

२००७-२००८

 

१७.९६

 

१६.७८

 

२००८-२००९

 

.६२

 

.९८

 

 

 

. असीस्टंट टू स्टेस फॉर कंट्रोल ऑफ ऍनिमल डिसीज (ऍस्कॅड २५%) केंद्रिय हिस्सा

लेखा शिर्ष २४०३ पशुसंवर्धन

१०१- पशुवैद्यकीय सेवा व पशुआरोग्य

(०८)- पंचवार्षिक योजनाअंतर्गत योजना

(०८) (०५)- पशुरोग संनिरिक्षण ऍस्कॅड योजनाअंतर्गत योजना संकेतांक २४०३ ०२५८

(रुपये लाखात)

Next >>
 
Disclaimer and Policies Terms and Conditions Accessibility Statement Feedback
© Website owned by Animal Husbandry Department , Government of Maharashtra Valid CSS! Valid XHTML 1.0 Transitional
Total Visitors : 8829094