कलर थीम

भाषा आकार

Current Size: 100%

Main menu

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

यु टूब व्हिडीओ

हा व्हिडिओ मुरघास निर्मिती बद्दल आहे

मुरघास निर्मिती व्हिडिओ १ (109 MB) (MP4)

हा व्हिडिओ बॅग आणि ड्रम मुरघास निर्मिती बद्दल आहे

बॅग आणि ड्रम मध्ये मुरघास निर्मिती व्हिडिओ ३ (47.5 MB) (MP4)



flogo1 img


Toll Free Number : 18002330418

Message of the weeknew-image आमच्या विभागाचे नविन संकेतस्थळ www.dahd.maharashtra.gov.in लवकरच आपल्या भेटीस येत आहे. सर्वांना विनंती करण्यात येते की आमचे नविन संकेतस्थळ कार्यान्वित झाल्यानंतर या संकेतस्थळावरील माहिती तसेच नविन घडामोडी जाणून घेण्यासाठी नविन संकेतस्थळाचा वापर करावा. नविन संकेतस्थळ कार्यान्वित झाल्यानंतर जुने संकेतस्थळ बंद करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. / We are launching our new website www.dahd.maharashtra.gov.in very soon. All the users are requested to use the newly launched website for the presently available contents and any new updates. Please take a note that the old website will be closed from the date of the launch of our new website.





1 / 21

2 / 21

3 / 21

4 / 21

5 / 21

6 / 21

7 / 21

8 / 21

9 / 21

10 / 21

11 / 21

12 / 21

13 / 21

14 / 21

15 / 21

16 / 21

17 / 21

18 / 21

19 / 21

20 / 21

21 / 21






















Inauguration & Foundation Stone Laying Ceremony

पशुवैद्य च्या शपथ


पशुवैद्यकांची प्रतिज्ञा पशुवैद्यकांची प्रतिज्ञा
पशुवैद्यकीय शास्त्र उपचारपध्दतीच्या व्यवसायामध्ये व्यावसाईक या नात्याने प्रविष्ट झाल्यामुळे , मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी माझे शास्त्रीय ज्ञान व कौशल्य यांचा उपयोग पशुधनाच्या स्वास्थाचे रक्षण करणे, आजारी पशुधनास होणा-या यातनांतून वाचविणे, पशुधनाचे जतन करणे तसेच सार्वजनिक आरोग्य वृध्दिंगत करण्याच्या माध्यमातून सदैव समाजाच्या हितासाठीच करेन आणि पशुवैद्यकीय शास्त्रामधे वेळोवेळी होणा-या प्रगतीनुसार माझे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी निरंतर कार्यरत राहीन.
मी माझा पशुवैद्यकीय व्यवसाय अत्यंत सजगपणे तसेच आत्मसन्मानाने कृतीमध्ये आणीन आणि यामध्ये पशुवैद्यकीय व्यवसायातील नीतीमुल्यांची पूर्णपणे जपणूक करीन. माझे व्यावसायिक ज्ञान व तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची माझी जबाबदारी असून ती मी माझ्या पूर्ण आयुष्यभरासाठी स्विकृत करीत आहे.


...........पशुसंवर्धन विभाग