टोल फ्री क्रमांक: १८००२३३०४१८

महत्वाच्या बातम्या

 पुणे विभागातील गट-ड संवर्गातील शिपाई व परिचर या पदासाठी प्रसिध्द केलेल्या यादीनुसार उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रे पडताळणीसाठी अंतिम नोटीस.

 रोग अन्वेषण प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या मायक्रोवेव सयंत्राच्या खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविणे करणेबाबत.

 लाळ खुरकुत रोग निदान प्रयोगशाळा, रोग अन्वेषण विभाग, पुणे ६७ येथे लागणाऱ्या प्रिंटर खरेदी साठी दरपत्रके मागविणे करणे बाबत.

 लाळ खुरकुत रोग निदान प्रयोगशाळा, रोग अन्वेषण विभाग, पुणे ६७ येथे लागणाऱ्या डीप फ्रिज खरेदी साठी दरपत्रके मागविणे करणे बाबत.

 रोग अन्वेषण विभाग, पुणे ६७ येथे लागणाऱ्या पी.सी.आर वर्क स्टेशनसाठी लागणाऱ्या सयंत्राच्या खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविणे करणेबाबत.

 आय.व्ही.बी.पी.,पुणे-६७ येथे संगणक, लॅपटॉप व प्रिंटर खरेदीसाठी दरपत्रके मागविणे बाबत.

 ईनाफ संगणक आज्ञावली पुस्तिका

 आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत EDEG घटकाचे अर्थसंकल्पीय तरतूद

 प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत कृषी आणि सेवा सहाय्यक कार्यांसाठी कव्हरेज

 महाराष्ट्रातील सर्व नोंदणीधारक पशुवैद्याकांचे नोंदणी क्रमांक त्यांचे कामाच्या ठिकाणी प्रदर्शित करणेबाबत

 वळू माहिती पुस्तिका २०१५-१६ गोठीत रेत प्रयोगशाळा, नागपूर

 पशुधन विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत व न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीच्या शाखांची सविस्तर माहिती

 पशुधन विमा योजना अंमलबजावणी करीता न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनी सोबत केलेला सामंजस्य करार

 पशुसंवर्धन विभागाच्या अधिनस्त सर्व संस्थेतील बांधकामाबाबत

 ग्रामीण नाविन्यपूर्ण योजनांसाठी( RIF) अंतर्गत राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक ( नाबार्ड ) या वित्तिय संस्थेकडून अर्थ सहाय्य घेणेबाबत

 महाराष्ट्र राज्याची सन २०१३-१४ मधील दूध, अंडी, मांस व लोकर या प्रमुख पशुजन्य पदार्थ उत्पादनांची अंदाजीत आकडेवारी

 राज्यात होणा-या बैलांच्या शर्यती/प्रदर्शन/प्रशिक्षणे यांच्यावर बंदी घालण्याबाबत.

 पशुसंवर्धन विभागातील कामधेनू दत्तक ग्राम योजने अंतर्गत पशुपालक मंडळाची नोंदणी “आत्मा” अंतर्गत करणेबाबत


pause    playपशुवैद्यकांची प्रतिज्ञा पशुवैद्यकांची प्रतिज्ञा

पशुवैद्यकीय शास्त्र उपचारपध्दतीच्या व्यवसायामध्ये व्यावसाईक या नात्याने प्रविष्ट झाल्यामुळे , मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी माझे शास्त्रीय ज्ञान व कौशल्य यांचा उपयोग पशुधनाच्या स्वास्थाचे रक्षण करणे, आजारी पशुधनास होणा-या यातनांतून वाचविणे, पशुधनाचे जतन करणे तसेच सार्वजनिक आरोग्य वृध्दिंगत करण्याच्या माध्यमातून सदैव समाजाच्या हितासाठीच करेन आणि
पशुवैद्यकीय शास्त्रामधे वेळोवेळी होणा-या प्रगतीनुसार माझे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी निरंतर कार्यरत राहीन.
मी माझा पशुवैद्यकीय व्यवसाय अत्यंत सजगपणे तसेच आत्मसन्मानाने कृतीमध्ये आणीन आणि यामध्ये पशुवैद्यकीय व्यवसायातील नीतीमुल्यांची पूर्णपणे जपणूक करीन. माझे व्यावसायिक ज्ञान व तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये
सातत्याने सुधारणा करण्याची माझी जबाबदारी असून ती मी माझ्या पूर्ण आयुष्यभरासाठी
स्विकृत करीत आहे.

शेवटचा बदल केलेला दिनांक शनिवार, 03 मे 2014 07:41