पशुसंवर्धन आयुक्तालय स्पाइसर कॉलेज समोर नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलातरीत झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

New पशुसंवर्धन आयुक्तालयातील जुने निरुपयोगी,विनावापर जडसंग्रह साहीत्य, व इतर भंगार साहीत्याचा एकत्रित जाहीर लिलाव, पशुसंवर्धन आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,औंध,पुणे ०७

New पशुसंवर्धन विभागातील कामधेनू दत्तक ग्राम योजने अंतर्गत पशुपालक मंडळाची नोंदणी “आत्मा” अंतर्गत करणेबाबत

New कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये बदल

 जिल्हा निहाय क्षार द्रव्ये व सूक्ष्म अन्न द्रव्याच्या कमतरतेचा अहवाल -- पूरक पत्र -१

 महावितरण कंपनीने मान्य केलेले विद्युत दर

 कामधेनु दत्तक ग्राम योजना ठोंबे वाटप मार्गदर्शक सूचना दि ७ /८/२०१३

 राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत 40+2 असा शेळी गट वाटप करणेसाठी केंद्रशासनाने घोषित केलेल्या अवर्षण प्रवण तालुक्यांची यादी

 महाराष्ट्र राज्या त बैल / बैल गाड्यांच्या शर्यती/प्रदर्शन/प्रशिक्षण यावरील बंदी काढणेबाबत

 खात्याच्या ई गव्हर्नन्स धोरणा बाबतचे परिपत्रक.
पशुवैद्यकांची प्रतिज्ञा पशुवैद्यकांची प्रतिज्ञा

पशुवैद्यकीय शास्त्र उपचारपध्दतीच्या व्यवसायामध्ये व्यावसाईक या नात्याने प्रविष्ट झाल्यामुळे , मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी माझे शास्त्रीय ज्ञान व कौशल्य यांचा उपयोग पशुधनाच्या स्वास्थाचे रक्षण करणे, आजारी पशुधनास होणा-या यातनांतून वाचविणे, पशुधनाचे जतन करणे तसेच सार्वजनिक आरोग्य वृध्दिंगत करण्याच्या माध्यमातून सदैव समाजाच्या हितासाठीच करेन आणि
पशुवैद्यकीय शास्त्रामधे वेळोवेळी होणा-या प्रगतीनुसार माझे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी निरंतर कार्यरत राहीन.
मी माझा पशुवैद्यकीय व्यवसाय अत्यंत सजगपणे तसेच आत्मसन्मानाने कृतीमध्ये आणीन आणि यामध्ये पशुवैद्यकीय व्यवसायातील नीतीमुल्यांची पूर्णपणे जपणूक करीन. माझे व्यावसायिक ज्ञान व तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये
सातत्याने सुधारणा करण्याची माझी जबाबदारी असून ती मी माझ्या पूर्ण आयुष्यभरासाठी
स्विकृत करीत आहे.

शेवटचा बदल केलेला दिनांक सोमवार, 07 एप्रिल 2014 10:15